आता महाराष्ट्र सरकार विरोधात शासकीय कर्मचाऱ्यांचा एल्गार, २२ नोव्हेंबर पासून जुन्या पेन्शन योजनेसाठी महाराष्ट्रभर होणार संघर्ष यात्रा..!

| मुंबई | राज्य शासनात १ नोव्हेंबर २००५ पासून सेवेत लागलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनी नवीन पेन्शन योजनेला कडाडून विरोध करत सरकारविरोधात पुन्हा एल्गार पुकारला आहे. जुन्या पेन्शन योजनेची मागणी करत शासकीय कर्मचाऱ्यांनी २२... Read more »

चांगले काम करणाऱ्यांचा सत्कार केल्याने आणखी काम करण्याची उर्जा मिळते- आ.संजयमामा शिंदे ; राज्याध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल ग्रामविकास अधिकारी तात्यासाहेब पाटील यांचा सत्कार..

| महेश देशमुख (सोलापूर) | सोलापूर जिल्हा ग्रामसेवक संघाच्या वतीने जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत व ग्रामपंचायत या त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून राज्य स्तरावर नावलौकिक मिळवणाऱ्या सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य... Read more »

नक्षलवाद्यांच्या धमक्या झुगारून एकनाथ शिंदे गडचिरोलीत; दुर्गम भागात पोलिस जवानांसोबत साजरी केली दिवाळी..

| भामरागड | नक्षलवाद्यांच्या धमकीला भीक न घालता गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील दुर्गम भागातील दोदराज पोलिस स्टेशनला भेट देऊन तेथील पोलिस जवानांच्या सोबत दिवाळीचा सण साजरा... Read more »

राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी राष्ट्रीय पेन्शन योजना NPS हटाव दिन यशस्वी – अविनाश दौंड

| मुंबई | राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पासून महाराष्ट्र शासनाने परिभाषित अंशदान पेन्शन योजना डी सी पी एस (DCPS) लागू केले सन 2015 पासून या योजनेचे रूपांतर राष्ट्रीय पेन्शन योजनेत... Read more »

राज्य शासनाचा कारभार होणार ठप्प, जुन्या पेन्शन साठी शुक्रवारी राज्यातील १२ लक्ष सरकारी कर्मचारी करणार एक तास ठिय्या आंदोलन : अविनाश दौंड

| मुंबई | १ नोव्हेंबर २००५ पासून सेवेत लागलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधकारमय करणाऱ्या नवीन अंशदायी पेन्शन योजना योजना रद्द करावी या एकाच मागणीसाठी राज्यातील १२ लक्ष सरकारी कर्मचारी शुक्रवार दिनांक २९... Read more »

शटडाऊनचा कालावधी कमी करून जलवाहिनी दुरुस्ती, रिमॉडेलिंग प्रकल्पाची कामे जलदगतीने पूर्ण करा : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

| ठाणे | महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मुख्य जलवाहिनी दुरुस्तीसाठी घेण्यात येणाऱ्या शटडाऊनचा कालावधी कमी करून एमआयडीसी व महापालिका प्रशासनाने समन्वय साधून येत्या मार्च अखेर दुरुस्ती व रिमॉडेलिंग प्रकल्पाची कामे जलदगतीने पूर्ण... Read more »

डिसेंबर, २०२१ अखेरपर्यंत १०० टक्के कर वसुली करा; प्रभाग समितीनिहाय विशेष वसुली मोहिम राबविण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश…!

| ठाणे | मालमत्ता कर आणि पाणी पट्टी कर वसुलीचा वेग वाढविण्याबरोबरच येत्या डिसेंबर २०२१ अखेरपर्यंत १०० टक्के वसुली करण्याच्यादृष्टीने नियोजन करण्याचे कडक निर्देश महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी सर्व सहाय्यक... Read more »

‘हे बोल घेवड्यांचे सरकार’ विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची टीका..!

| ठाणे | राज्यातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे मारेकरी महाविकास आघाडी सरकारच आहे. महाविकास आघाडी सरकार हे बोलघेवड्यांचे सरकार आहे. दररोज खोटं बोल, पण रेटून बोल, अशा पद्धतीने मंत्र्यांकडून वक्तव्य केली जात आहेत,... Read more »

शिवसेना नगरसेवक विकास रेपाळे, वृक्षप्राधिकरण समिती सदस्य नम्रता भोसले-जाधव व रुपाली विकास रेपाळे यांच्या वतीने प्रभाग क्र १९ मधील महिलांसाठी महाभोंडल्याचे आयोजन..!

| दैनिक लोकशक्ती ऑनलाइन/ ठाणे | शारदीय नवरात्रीनिमित्त प्रभाग क्र. १९ मधील महिलांकरिता ठाण्यातील टीप टॉप प्लाझा येथे मराठमोळा महाभोंडला या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे व वृक्ष प्राधिकरण समिती –... Read more »

महाराष्ट्र अंधारात जाणार? कोळशाचा तुटवडा अभावी औष्णिक वीज केंद्र बंद..!

| मुंबई | देशात कोळशाची कमतरता असून याचा फटका महाराष्ट्राला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, राज्यातील सहा औष्णिक विज निर्मिती केंद्रातले प्लांट कोशळ्याअभावी बंद करण्यात आले आहेत. वीजतूट भरुन काढण्यासाठी कोयना... Read more »