खड्यात गेलेल्या पक्षाने आम्हाला खड्यात घालण्याची भाषा करू नये; शिवसेना भाजपमध्ये खड्यांवरून जुंपली..

| मुंबई | मनसे आमदार राजू पाटील यांनी काल मलंगगड रोडवरील खड्ड्यांची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि पालिकेवर जोरदार टीका केली होती. कल्याण-डोंबिवलीतील खड्डे बुजविण्यावर 114 कोटी रुपये खर्च झाले... Read more »

केंद्रीय क्षयरोग नियंत्रण विभागाकडून ठाणे महापालिकेचे कौतुक “टीबीमुक्त ठाणे” या ॲपबद्दल महापौर व आयुक्तांचे केले अभिनंदन..

| ठाणे | ठाणे महापालिका क्षेत्रातील क्षयरुग्णांसाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून नव्या ॲपची निर्मिती करण्यात येत असून लवकरच ‘टीबीमुक्त ठाणे’ हे ॲप रुग्णांच्या सेवेत येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून एका क्लिकवर रुग्णांना सर्व माहिती... Read more »

संजय राऊत यांच्यापेक्षा आदित्य ठाकरेंना गोव्याची अधिकची माहिती, नितेश राणेंचा खोचक टोला..!

| मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून राणे कुटुंबीय आणि शिवसेना यांच्यात सातत्याने कुरबुरी पाहायला मिळतात. आणि आता देखिल नितेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गोवा विधानसभा... Read more »

हृदय उजव्या बाजूला सरकल्याने निर्माण झाल्याने दुर्मिळ शारीरिक परिस्थितीवर 18 महिन्यांच्या बालकाची मात; खा. डॉ.शिंदे यांचा पुढाकार..!

| ठाणे | जन्मताच हृदयाची बाजू डावीकडे असते. मात्र जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यातील एका छोटयाशा गावात राहत असलेल्या युग महाजन या 18 महिन्याच्या बालकाचे हृदय उजव्या बाजूला असल्याचे त्याच्या पालकांचा लक्षात आले.... Read more »

गंगाखेड हा आपल्या हक्काचा मतदारसंघ आहे; त्यामुळे घवघवीत यश मिळवा – ना. जयंत पाटील

| परभणी | गंगाखेड हा आपल्या हक्काचा मतदारसंघ आहे. त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इथे घवघवीत यश मिळवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी केले. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा... Read more »

खड्डे हे भ्रष्टाचाराचे अड्डे; भाजपाचे सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र; आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांचा पाहणी दौरा..

| ठाणे | शहरातील रस्त्यांवरील खड्डे हे भ्रष्टाचाराचे अड्डे झाले आहेत. महापालिका अधिकाऱ्यांवर थातूरमातूर कारवाई करून, कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदारांना मोकळे सोडले जात आहे, अशा शब्दांत भाजपाचे आमदार संजय केळकर आणि... Read more »

संभाजी ब्रिगेड आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढवणार..

| सोलापूर (प्रतिनिधी) | संभाजी ब्रिगेड सोलापूर जिल्हा- पंढरपूर विभागाची जिल्हा कार्यकारणी बैठक शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे संपन्न झाली.यामध्ये आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका भ्रष्टाचार मुक्त... Read more »

इतिहास आणि वर्तमानाचा क्रांतिकारक दुवा अनंतात विलीन..

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या हौसाक्का पाटील यांचे काल २३ सप्टेंबर रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा इतिहास आपल्या सर्वांना ज्ञात आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या कन्या हौसाक्का... Read more »

शिक्षण क्रांतीच्या पाठपुराव्याला यश ठाणे जिल्हयातील पहिला अपघाती विमा रक्कम आज शिक्षक मित्राच्या वारसांना सुपुर्द..!

| भिवंडी | भिवंडीतील प.रा.विद्यालयातील शिक्षक सतिश पवार यांचे13 मे 21 रोजी अपघाती निधन झाले, त्यानंतर शिक्षण क्रांतीचे राज्याध्यक्ष सुधीर घागस यांच्या सुचनेनुसार पवार सरांच्या वारसांना 30 लाख रुपयांचा अपघाती विमा मिळवुन... Read more »

राज्य आदिवासी शिक्षक संघटनेच्या शाखा सुरगाणाकडून आयोजित गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न..

| नाशिक | काल दि 22/9/2021 रोजी नूतन विद्यामंदिर, सुरगाणा येथील सभागृहात सुरगाणा तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2021 सोहळा पार पडला. या गुणवंत शिक्षक पुरस्कार या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार... Read more »