अन्वयार्थ : चंपा, टरबुजा, पप्पु वगैरेची दुदैवी परंपरा…

सर्वात आधी मी खेद व्यक्त करतो, की हे तीन शब्द आज मला वापरावे लागत आहेत. मी यापूर्वी कधीही ते त्यातील कुत्सित अर्थानं, भावनेनं वापरलेले नाहीत. मी माझ्या लिखाणातून कठोर टीका करतो. रोखठोक... Read more »

अन्वयार्थ – संघटना, नेते आणि कार्यकर्ते

नेतेपणाचे प्रदर्शन केल्याने समस्याचे समाधान होणार नाही. नेतेपणाचे प्रदर्शन केल्याने तुम्हाला मान्यता मिळणार नाही. कारण आपल्या विषयी निरीक्षण करणारे लोक समाजात आहेत. याची नेहमी आठवण ठेवली पाहिजे की, लोक आपले निरीक्षण करीत... Read more »

अन्वयार्थ : अवलिया शिक्षकाने शेतीतून फुलवला शिक्षणाचा मळा..!

विशिष्ट ध्येयानं पछाडलेले बाबू मोरे यांच्यासारखे लोक कमाल असतात! गेल्या तीन वर्षांपासून मोरे सरांनी पालकांचं स्थलांतर रोखून धरलंय. त्यांना शेतीकडं वळवलंय. पालकांसाठी शेती आणि मुलांसाठी शिक्षणाचा मळा फुलवणारं चाकोरीबाहेरचं काम करुन दाखवलंय.... Read more »

अन्वयार्थ : आणि सामाजिक भान जपत शिक्षकांनी आईश्री संस्था उभी केली..!

आज आईश्री संस्था स्थापनेला दोन वर्ष पुर्ण होत आहेत थोडा मागोवा घेतला असता २००९ साली ठाणे जिल्हा परिषद ला प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यापासून कृष्णा साहेबराव मुरमे ह्यांनी सामाजिक कामांची केलेली सुरवात... Read more »

अन्वयार्थ : ….आणि लोक शिक्षणातील तंत्रस्नेही दुर्गा म्हणून संबोधू लागले.!

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः॥ आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असे म्हणतात. महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र,... Read more »

अन्वयार्थ : कर्मचारी संघटनेची नवी नांदी – पेन्शनच आंदोलन ट्विटरवर..!

कोरोना महामारीने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतले आहे. त्यामुळे जगापुढे, देशापुढे अनेक समस्या निर्माण झाल्या. कोरोना काळात परिस्थिती कशीही असो या बिकट परिस्थितीत देशाला सावरत आहेत ते शासकीय कर्मचारी. लाॅकडाऊनमुळे संपूर्ण देशवासी... Read more »

अन्वयार्थ : अखेर स्वराज्यलक्ष्मी सईबाई महाराणी यांची समाधी पुनरुज्जीवित होणार..!

स्वराज्यलक्ष्मी सईबाई महाराणी साहेब यांच्या संकल्पित समाधीची रेखाचित्रे पहावयास मिळाली आणि मनास उभारी मिळाली. एक शिवप्रेमी म्हणून आम्ही एक्का फाउंडेशनच्या टीमने त्या स्थळाला भेट दिली तेंव्हा मन विषण्ण अवस्थेत पोहोचलं होत. दरम्यानच्या... Read more »

अन्वयार्थ : राजभवन राजकारणाचे नवे केंद्र

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोशियांरीची काल भेट घेतली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे देखील भेटले. मात्र त्या आधी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही राज्यपालांशी चर्चा केली होती.... Read more »

अन्वयार्थ : ऑनलाईन शिक्षण – मुख्य नव्हे पूरक माध्यम..

आज कोरोना महामारीमुळे देशातील शाळा, महाविद्यालये बंद झालेली आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा उदय झाला आहे. तंत्रज्ञानाच्या युगात ऑनलाईन शिक्षण काळाची गरज समजून ऑनलाईन शिक्षणाचा अवलंब करता येईलही. ऑनलाईन शिक्षण महाविद्यालयीन विद्यार्थी व... Read more »

अन्वयार्थ : आता हेच बाकी होत..!

चर्चेतला विषय : दारूच्या दुकानावर गर्दीला शिस्त लावण्यासाठी शिक्षकांची नेमणूक अन्वयार्थ : कुटील डाव नीट समजून घ्यायला हवा. शिक्षकांना निरनिराळ्या अशैक्षणिक कामांत गुंतवून ठेवायचे. त्यांची सामाजिक प्रतिष्ठा खाली आणायची. पेशाची गरिमा एकदा नष्ट केली... Read more »