जागर इतिहासाचा : आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असणारी साखर.. वाचा त्या साखरेचा इतिहास..

ईशान्य भारतातील सुपीक खोरी व दक्षिण पॅसिफिक महासागरातील पॉलिनीशियन बेटे येथे उसाची सर्वांत प्रथम उपज झाली असे मानतात.पुरावनस्पतिवैज्ञानिक घटक, प्राचीन वाङ्मयातील संदर्भ आणि शब्दांच्या व्युत्पत्तीचे शास्त्र यांच्यावरून भारताविषयीच्या विधानाला पुष्टी मिळते. भारतात... Read more »

जागर इतिहासाचा : गोष्ट मराठी माणसाच्या कर्तुत्वाची – ‘ भाऊचा धक्का’ ..

एकेकाळी कोकणी आणि गोंयकार प्रवाशांनी गजबजणाऱ्या मुंबईतील भाऊच्या धक्क्य़ाला यंदा दीडशे र्वष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने भाऊच्या धक्क्य़ाच्या इतिहासाची ही सफर.. बंदरापलीकडील रेवसहून अखेरची बोट सातवाजता भाऊच्या धक्क्य़ाला लागली आणि दिवसभर गजबजलेला... Read more »

जागर इतिहासाचा : सदाशिव भाऊ पेशव्यांचा तोतया आणि त्याचे बंड..!

तिसऱ्या पानिपत युद्धात चिमाजी अप्पांचे चिरंजीव तथा थोरल्या बाजीरावांचे पुतणे सदाशिवराव भाऊ मराठ्यांचे सेनापती होते. १४ जानेवारी १७६१ ला झालेल्या महासंग्रामात सदाशिवराव भाऊ अब्दालीच्या फौजेकडून मारले गेले. विश्वासराव ( नानासाहेब पेशव्यांचा मुलगा... Read more »

जागर इतिहासाचा : असा झाला सिक्कीम भारताचा अविभाज्य भाग..! (भाग – १)

विषयप्रवेश : गेले काही दिवस, खरेतर काही वर्ष भारत आणि चीन मधले संबंध ताणले गेलेले आहेत. दोन्ही देशात परत एखाद्या युद्धाला सुरुवात होते कि काय अशी अवस्था निर्माण झाली. आता काय होणार?... Read more »

जागर इतिहासाचा : कार्टून क्षेत्रातील जगातील सर्वात पहिला प्रयोग..! काय आहे शांबरिक खरोलिका..?

३ मे १९१३ कोणत्याही मराठी माणसासाठी अभिमानाची तारिख. या दिवशी दादासाहेब फाळके यांनी पहिला अस्सल भारतीय बनावटीचा चित्रपट राजा हरिश्चंद्र मुंबईच्या कोरोनेशन चित्रपटगृहात प्रदर्शीत केला. याच्या एक वर्ष अलिकडे दादासाहेब तोरणे यांनी... Read more »

जागर इतिहासाचा : गुप्तहेरांची गोष्ट – द स्पाय मास्टर (भाग १)

“निदान आता तरी सांगा! तुम्ही ही एवढी सगळी माहिती कुठून गोळा केलीत? त्यांच्या ह्या प्रश्नाचं उत्तर त्याने हसून झटकलं आणि अखेरपर्यंत त्याने ते उत्तर कुणालाच सांगितलं नाही. १० एप्रिल १९५५, दक्षिण चीनी... Read more »

जागर इतिहासाचा : गोष्ट गुप्तहेरांची – ब्लॅक टायगर’ (भाग २)

रवींद्रच्या कुटुंबियांना वाटायचं की आपला मुलगा दुबईत नोकरीनिमित्त आहे, कारण त्याने आपल्या कुटुंबियांनाही आपल्या कामाविषयी सांगितलं नव्हतं. मधल्या काळात रवींद्रच्या धाकट्या भावाच्या लग्नासाठी, रवींद्र दुबईमार्गे भारतात येऊन भावाच्या लग्नाला हजर राहून पुन्हा... Read more »

कहाणी पुण्यातील ” मोदी ” गणपतीची..!

पुण्यातील ऐतिहासिक मंदिरात नारायण पेठेतील मोदी गणपती ह्या मंदिराचा समावेश होतो. ह्या मंदिराच्या नावात ज्या ` मोदी ` नावाचा उल्लेख आहे त्या मोदी व्यक्तीची माहिती प्रस्तुत करत आहे. ह्या मोदीचे संपूर्ण नाव... Read more »

जागर इतिहासाचा : गोष्ट गुप्तहेरांची – ब्लॅक टायगर’ (भाग १)

१९७१ च्या बांगलादेश मुक्तीसंग्रामचा वचपा पाकिस्तान कधीही काढू शकतो ह्याची भारतीय गुप्तचर संघटनेला भीती होती. अशावेळी, पाकिस्तानात जाऊन तिथल्या हालचालीवर लक्ष ठेऊन सगळी माहिती बिनबोभाटपणे पुरवू शकेल अशा हुशार, धूर्त, साहसी देशभक्त... Read more »

जागर इतिहासाचा : भाग २ – स्वराज्यात चोरीचा तपास लावण्याची पद्धत व शिक्षा..

आपण पाहिले स्वराज्य मध्ये कुठे चोरीचा प्रकार घडल्यास तो गुन्हा कशा पद्धतीने तपास लावायचा. आणि गुन्हेगाराला कसे पकडायचे आपण मागील भागात वाचले आहे. https://rb.gy/1n2rra स्वराज्य मध्ये कोठे चोरीचे प्रकरण घडले तर त्या... Read more »