काही सेनापती असतातच असे; जे आपल्या सैन्याला, त्याच्या कुटूंबियांना घरात सुरक्षित बसवून स्वतः रणांगणावर लढण्यासाठी उतरतात. ते प्रत्येक क्षण लढत असतात या समाजासाठी, मायभूमीसाठी, इथल्या माणसांसाठी. वेळचं, कुटूंबाचं आणि स्वतःच्या जीवाचं भान... Read more »
एका अशा ध्येयवेड्या व्यक्तीसोबत काम करत आहे…ज्याला थांबण माहीत नाही…अविश्रांत आणि अविरत मेहनत करणं हेच जणू आपलं जीवितकार्य आहे असं समजून गोरगरीब जनतेसाठी सदैव कार्यरत असणारे व्यक्तीमत्व..वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मावीर आनंद... Read more »
मजुरांची सामाजिक सुरक्षा म्हणजे अन्न ,वस्त्र निवारा,औषध, शिक्षण, नियमित आर्थिक मदत परंतु ज्यांच्या राहण्याच्या जागा निश्चित नाहीत, ज्यांच्याकडे मतदार ओळखपत्र नसल्याने स्थानिक निवडणुकीत मतदान करण्याचा हक्क, वीज/ पाणी बिल, रेशनकार्ड यांपैकी काहीही... Read more »
आज राज्यभरात अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी एसटी उपलब्ध करण्याचा निर्णय शासनाने केला. बातमी वाचताना एसटीने केलेला आजपर्यंतचा सगळा प्रवास क्षणात डोळ्यासमोर उभा राहिला, गावाच्या फाट्यावर तासन्तास उन्हातानात उभं राहून एसटीची वाट... Read more »
देशात कोणतीही आपत्ती आली तरी त्यात अधिक भरडला जातो तो गरीबच. कोरोना संकटा पूर्वीही अनेक संकट आपल्या देशावर आली. त्या संकट काळात जास्त आपत्तीत सापडला तो गरीब कष्टकरी वर्ग. आज करोना संकटात... Read more »
सध्या परिस्थितीत सर्व क्षेत्रातील बंद अवस्था आपणास माहीत आहे मात्र मानवाला स्वयंपूर्ण बनवणारी शिक्षण व्यवस्था सुद्धा या मुळे बंद होताना दिसून येत आहे मात्र शाळा बंद झाल्या आहेत, शिक्षण नव्हे. कारण शिक्षण... Read more »
गेल्या महिनाभरापासून सारा देश लॉकडाऊन होऊन अनिच्छेने का होईना पण घरात बसलाय. कोरोनाच महाभयंकर संकट दारात आ वासून उभ आहे. कुणाला नोकरीची , नोकरी पक्की असणाऱ्याला पगाराची, शेतकऱ्याला पिकवण्याची, पिकवणाऱ्याला विकण्याची, विकणाऱ्याला... Read more »
आज संपूर्ण जगाला कोरोना आपल्या विळख्यात घेत आहे. अशा परिस्थितीत जगातल्या बऱ्याच देशांनी लाॅकडाऊन चा पर्याय स्वीकारला आहे. आपल्या देशात कोरोनाचा धोका लक्षात घेता २२ मार्च पासून लाॅकडाऊन सुरु करण्यात आला. या... Read more »
रेडिओ , टी वी , व्हाट्सएप , फेसबुक सगळीकडे कोरोनाला दूर ठेवण्यासाठी स्वच्छतेचे धडे वेगाने फैलावत होते. मी सकाळी किचनमध्ये शिरल्या शिरल्या फ्रिजमधली दूधपिशवी म्हणजे टेट्रापॅक बाहेर काढली , पातेलं नेहमीप्रमाणे नळाखाली... Read more »
मी ही तसा मूळ , नगर जिल्ह्यातला ! नगर म्हणजे अहमदनगर ! तसे महाराष्ट्रात नगर म्हणलं की अहमदनगर असे वेगळं सांगायची गरज पडत नाही . मराठी भाषा आपण नेहमीच म्हणतो की जशी... Read more »