अजिंठा, वेरूळ लेण्या तब्बल ९ महिन्यांनी पर्यटकांसाठी खुल्या..!

| औरंगाबाद | कोरोनामुळे बंद असलेल्या अजिंठा आणि वेरूळच्या लेण्या तब्बल नऊ महिन्यांनंतर पर्यटकांसाठी उघडण्यात येतील. ९ डिसेंबर रोजी पर्यटनस्थळांची स्वच्छता करण्यात येईल. येथे काम करणाऱ्या सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांची काेराेना चाचणी झाल्यानंतर... Read more »

| विधानपरिषद निवडणूक | शिवसेनेने आत्मपरीक्षण करण्याची गरज, भाजपच्या बालेकिल्ल्यात खिंडार पडूनही फडणवीसांचा सेनेला टोला..!

| मुंबई | विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत झालेल्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ तर काँग्रेसच्या एका उमेदवाराच्या विजयासह महाविकास आघाडीच्या उमेदवाराने ६ पैकी ५ जागा जिंकल्या.... Read more »

महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटनचा सावंत, वंजारी, पोकळे, भोयर यांना पाठींबा !

| पुणे : विनायक शिंदे | १ डिसेंबर रोजी होत असलेल्या विधान परिषदेच्या ५ जागांच्या निवडणूकीसाठी महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटनने मतदार संघानिहाय आघाडी व अपक्षांना पाठींबा जाहीर केला आहे. विधान... Read more »

हिवाळी अधिवेशनावर धडकणार मराठा क्रांती मोर्चा..!

| पुणे | मराठा आरक्षणाचा प्रश्न रविवारी पुन्हा ऐरणीवर आला आहे. येत्या ८ डिसेंबर रोजी मुंबई येथे हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी... Read more »

या कारणामुळे भाजपचे आमदार सुरेश धस यांचा जंगलात खडा पहारा..!

| आष्टी | तालुक्यातील किन्ही गावात बिबट्याने हौदोस घातला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत तीन जण ठार झाले. या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाचे पथक व अधिकाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. दरम्यान... Read more »

या दोन बँकांवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध, जालन्यातील ह्या बँकेचा समावेश..!

| नवी दिल्ली | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २४ तासांमध्ये दोन बँकेवर निर्बंध घातले आहेत. लक्ष्मी विलास बँकेनंतर आता जालना जिल्ह्यामधील मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध घालण्यात आले आहे. सहा महिन्यांसाठी हे... Read more »

लोकजागर अभियानासाठी कार्यकारिणी जाहीर, अध्यक्ष ज्ञानेश वाकुडकर यांची माहिती..

| नागपूर | आमची जनगणना आम्हीच करणार या घोषवाक्यासह लोकजागर पार्टी आपले धोरण आखत आहे. ओबीसींची एक आश्वासक चळवळ उभी राहणे गरजेचे असल्याने त्यांच्या प्रश्नावर लोकजागर पार्टी आपली पुढील दिशा स्पष्ट करत... Read more »

लोणार सरोवर आता रामसर पाणथळ क्षेत्र..! काय आहे रामसर पाणथळ क्षेत्र घ्या जाणून..!

| बुलढाणा | लोणार सरोवर हे आता रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे अशी माहिती महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. मी २००४ मध्ये हे सरोवर पहिल्यांदा पाहिले... Read more »

पालकांना न सांभाळणा-या कर्मचाऱ्यांचा ३०% पगार पालकांना, लातूर जिल्हा परिषदेचा निर्णय..

| लातूर | मातापित्यांचा सांभाळ न करणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वेतनातील 30% वेतन मातापित्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय लातूर जिल्हा परिषदेने घेतला आहे.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत... Read more »

विधानपरिषद साठी भाजपची यादी जाहीर…

| नवी दिल्ली | महाराष्ट्र विधान परिषदेच्या ५ जागांसाठी होणाऱ्या निवडणूकीसाठी भाजप ने ४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, अद्याप पुणे शिक्षक मतदारसंघ उमेदवारीचा निर्णय बाकी आहे. जाहीर केलेली यादी : ✓औरंगाबाद... Read more »