अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न !

| अकोले | थेंब आहे हा रक्ताचा, आधार आहे दुसर्याचा जीवनाचा. या तत्त्वानुसार कोरोना प्रार्दुभावकाळात रक्तादानाचे महत्व ओळखत अकोले तालुका जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे वतीने काल रक्तदान शिबीर सर्वज्ञ हॅास्पिटल येथे संपन्न झाले.... Read more »

मुख्यमंत्री आमचाच नंतर आता मुंबई आणि नशिकात देखील महापौर शिवसेनेचाच, संजय राऊतांचा नवा नारा..!

| नाशिक | आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत एकत्र लढविल्या गेल्या. त्यात चांगले यश मिळाले आहे. दरम्यान, आगामी नाशिक महापालिका... Read more »

ही माझ्यासाठीच नाही तर राज्यातील सर्व पेन्शन फायटर यांच्या साठी गौरवाची व अभिमानाची बाब आहे – वितेश खांडेकर

| नाशिक | महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या राज्यातील पेन्शन फायटर सोबत संघटनेच्या राज्य कार्यकारिणीचा संवाद दौरा सुरू आहे. या दौऱ्या अंतर्गत नाशिक मध्ये दिंडोरी तालुक्यातील दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी... Read more »

हिवाळी अधिवेशनावर धडकणार मराठा क्रांती मोर्चा..!

| पुणे | मराठा आरक्षणाचा प्रश्न रविवारी पुन्हा ऐरणीवर आला आहे. येत्या ८ डिसेंबर रोजी मुंबई येथे हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी... Read more »

आपल्या माणसांची दिवाळी : शंभर कुटूंबाना एक महिना पुरेल एवढे धान्य व किराणा साहित्य देऊन पालघरच्या आदिवासी बांधवांच्या मदतीला सरसावली समाजभान टीम..!

| पालघर – मोखाडा | पालघर जिल्ह्यातील माखोडा येथील राहणाऱ्या आदिवासी बांधवावर काही दिवसांपासून उपासमारीची व आत्महत्येची वेळ आली होती. ही बाब नाशिक येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बन्सी कांबळे... Read more »

अभिनव प्रयोग : डीसीपीएस स्लिप वेबसाईट वर, जळगाव जिल्ह्याचा पथदर्शी उपक्रम.!

| जळगाव | जिल्हा परिषद शिक्षकांसाठी सन २००५ नंतर जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली होती सन २०१९ ते २०२० पासून राष्ट्रीय पेन्शन योजना लागू असून आता... Read more »

लोकजागर अभियानासाठी कार्यकारिणी जाहीर, अध्यक्ष ज्ञानेश वाकुडकर यांची माहिती..

| नागपूर | आमची जनगणना आम्हीच करणार या घोषवाक्यासह लोकजागर पार्टी आपले धोरण आखत आहे. ओबीसींची एक आश्वासक चळवळ उभी राहणे गरजेचे असल्याने त्यांच्या प्रश्नावर लोकजागर पार्टी आपली पुढील दिशा स्पष्ट करत... Read more »

गिरीश महाजन यांना भाजप कार्यकर्त्याची शिवीगाळ..? ऑडियो क्लिप व्हायरल..!

| जळगाव | एकनाथ खडसे यांच्यानंतर उत्तर महाराष्ट्रात प्रभावी असलेले आणि भाजपाचे संकटमोचक अशी ओळख असलेले नेते गिरीश महाजन यांना एका कार्यकर्त्यांने शिवीगाळ केल्याची घटना समोर आली आहे. महाजन यांना शिवीगाळ करण्याबरोबरच... Read more »

एकनाथ खडसेंच्या निमित्ताने भाजपात निष्ठावंतांना डावलत असल्याच्या सुराने जोर धरला

| मुंबई | महाराष्ट्रात भाजपच्या उभारणीत मोलाची भूमिका बजावलेल्या एकनाथ खडसे यांच्यावर पक्ष सोडण्याची वेळ आली. तर, दुसरीकडे प्रदेश भाजपमधील महत्त्वाच्या पदांवर अन्य पक्षांतून आलेल्या नेत्यांच्या नेमणुका होत असून निष्ठावंत नेत्यांचा आवाज... Read more »

‘भाऊ, बांधाल ते तोरण, ठरवाल ते धोरण’, ‘आम्ही सदैव आपल्या सोबत’ , नाथा भाऊंच्या कार्यकर्त्यांची बॅनरबाजी..!

| जळगाव | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश जवळपास निश्चित झाला असून त्याकरिता एकनाथ खडसे यांचे होमग्राऊंड असलेल्या मुक्ताईनगरमधील कार्यकर्ते जोमाने तयारी लागले आहेत. भाजपचे कमळ चिन्ह एकनाथ... Read more »