महानगरपालिका शिक्षकांना मिळणार सातव्या वेतन आयोगाचा लाभ, नगरविकास विभागाचे आदेश निर्गमित..!

| पुणे / विनायक शिंदे | महाराष्ट्र राज्यातील १७ ड वर्ग महानगरपालिका मध्ये कार्यरत शिक्षकांना सातवा वेतन लागू करण्याविषयी कार्यवाही करण्याचे आदेश नगरविकास विभागाने निर्गमित केले आहेत. राज्यामध्ये १ जानेवारी २०१९ रोजी... Read more »

मंत्रिमंडळात फेरबदल होण्याचे संकेत, नाथाभाऊंचा समावेश होणार..?

| मुंबई | राज्य मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. मंत्रिमंडळात खांदेपालट करण्यात येणार असून नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नव्या मंत्र्यांच्या शपथविधीची शक्यता आहे. त्यात नाथाभाऊ खडसे यांचा देखील समावेश असू... Read more »

आता प्रत्येक शाळा,अंगणवाडी केंद्रामध्ये होणार नळजोडणी, १०० दिवसाची विशेष मोहीम राबविणार – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील

| मुंबई | ग्रामीण भागातील सर्व शाळा आणि अंगणवाड्यांना नळजोडणी देण्याची १०० दिवसांची विशेष मोहीम दि. २ ऑक्टोबरपासून हाती घेण्यात आली आहे. ही मोहीम यशस्वी करून अंगणवाडी आणि शाळेत जाणाऱ्या मुलांना पिण्यासाठी,... Read more »

क्या बात है ! या खासदाराने महाराष्ट्रातील तब्बल ३० हून अधिक शहरांसाठी दिल्या रुग्णवाहिका..!

| नाशिक | कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सामान्य रुग्णांना अनेक अडचणींना सानोरे जावे लागत आहे. विशेषतः उपचार आणि दवाखान्यापर्यंत पोहोचनेही अनेकांना अशक्‍य होते. ही समस्या सोडविण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांना पुढाकार घेतला... Read more »

नाविन्यपूर्ण : आता शिक्षकांना ऑनलाईन ध्यान साधनेचे प्रशिक्षण..!

| पुणे | उत्तम आरोग्यासाठी मन शांत व संतुलित राहणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने शिक्षक व अधिकारी वर्गासाठी येत्या २४ व २५ सप्टेंबर रोजी ऑनलाइन ध्यान साधनेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्य शासनाचा... Read more »

भाजपचे सरकार असल्याने उन्मेष पाटील यांच्यावर माजी सैनिक मारहाण प्रकरणात एफआयआर दाखल झाला नाही, त्या प्रकरणाची पुन्हा तपासणी होणार – देशमुख

| मुंबई | फडणवीसांचे सरकार असताना सोनू महाजन या माजी अधिकाऱ्याला मारहाण झाली होती. त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला असेही आरोप झाले होते. त्याला भाजपच्या आमदाराने मारण्याचा प्रयत्न केला असेही म्हटले जात... Read more »

दिलासादायक : राज्यांतर्गत सुरू झालेली लालपरी आजपासून ओलांडणार राज्याच्या सीमा..!

| धुळे | राज्यात लालपरी धावू लागल्यानंतर अनेकांच्या मागणीवरून आजपासून एसटीची आंतरराज्य सेवा सुरू होणार आहे. सुरुवातीला महाराष्ट्र-गुजरात राज्य अशी बससेवा सुरू होत आहे. एसटीच्या धुळे विभागातून उद्यापासून धुळे-सुरत, शिरपूर-सुरत, दोंडाईचा-सुरत अशी... Read more »

सैनिकांविषयी भाजपचे बेगडी प्रेम, फडणवीस गृहमंत्री असताना भाजप आमदाराच्या आदेशाने हल्ला केलेल्या सैनिक सोनू महाजन यांच्या प्रकरणाचे काय झाले..? – सचिन सावंत

| मुंबई | मुंबईत निवृत्त नौदल अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीवरून आकांडतांडव करणाऱ्या भाजपाला सैनिकांबद्दल फार कळवळा, प्रेम, आदर आहे असे नाही. सैनिकांप्रती त्यांना खरा आदर असता तर जळगावमधील माजी सैनिक सोनू महाजन यांना... Read more »

शिक्षणाच्या समृध्द प्रयोगशाळा: पुष्प ७ वे – वेगवेगळ्या अफलातून उपक्रमांमधून विद्यार्थ्यांचे शिक्षणं अधिकाधिक आनंदी करणाऱ्या बहुआयामी शिक्षिका श्रीमती वैशाली भामरे..

मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रातील शिक्षण कूस बदलत आहे. पारंपरिक हेकेखोर पद्धतीना तिलांजली देवून बोलक्या भिंती, मन प्रसन्न करणारे वातावरण आणि दर्जेदार शिक्षणाची हमी देणारे एकविसाव्या शतकातील कौशल्य विकास आणि एकूणच जगाला जोडणाऱ्या... Read more »

ज्यांच्यामुळे मला त्रास झाला त्यांच्याबद्दल दया असण्याचं कारण नाही, पक्षाने दखल घेतली नाही तर जनतेच्या दरबारात न्याय मागेल – एकनाथ खडसे

| मुंबई | खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. तिथे बोलताना ते म्हणाले की, माझ्याकडे काही लोकांच्या व्हिडीओ क्लिप्स, कागदपत्रे... Read more »