खासदार डॉ शिंदे यांच्या प्रयत्नाने कोरोनाच्या मुकाबल्यासाठी KDMC ला १० कोटी निधी मंजूर..!
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे मानले आभार..!

| ठाणे | कोरोना साथीच्या मुकाबल्यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नाने ठाणे जिल्ह्याला राज्य सरकारने ३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये ठाणे ५ कोटी, कल्याण-डोंबिवली महापालिका १० कोटी,... Read more »

आज तब्बल ५०७१ रुग्ण कोरोना मुक्त..!

| मुंबई | राज्यात कोरोना बाधितांच्या संख्या झपाट्याने वाढत असताना सर्वांसाठी एक सकारात्मक बातमी आली आहे. राज्यात पंधरा दिवसांच्या अंतराने दुसऱ्यांदा विक्रमी संख्येत कोरोनाच्या बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आज... Read more »

उध्दव ठाकरे यांच्या सासऱ्यांचे निधन..!

| मुंबई | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सासरे व रश्मी ठाकरे यांचे वडील माधव पाटणकर यांचे निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. माधव पाटणकर यांनी मुंबईतील अंधेरी येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये अखेरचा... Read more »

एकही आमदार नसलेल्या पुणे जिल्ह्यात शिवसेनेचा आमदार होणार..?
शिवतारे राज्यपाल नियुक्त आमदार होणार.?

| पुणे | सध्या माहाविकास आघाडीत राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत मोठा खल सुरू आहे. विधान परिषद सदस्यांसाठी सत्ताधारी आघाडीतील नेत्यांमध्ये आता रस्सीखेच सुरू झाली आहे. कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याचा पेच अद्याप... Read more »

आधी १५ जूनला शाळेत हजर होण्याचे फर्मान, आता मागतायेत शिक्षण संचालकांकडे मार्गदर्शन..!
शिक्षण विभागाचा नेहमीसारखा भोंगळ कारभार..!

| मुंबई | राज्यात योग्य ती खबरदारी घेत जुलै महिन्यापासून प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याची शालेय शिक्षण विभागाची तयारी आहे. शाळा कशा सुरू करता येतील यासाठी शिक्षण विभागाने मार्गदर्शक तत्वे देखील तयार केली... Read more »

राजकारणापलीकडचे भावा बहिणीचे नाते पुन्हा अधोरेखित..!

| मुंबई | जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण यांच्यानंतर राज्य मंत्रिमंडळातील आणखी एक मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाने गाठले असून त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.... Read more »

सुदामाचे राजधन, राज ठाकरेंना बाळा नांदगावकर यांच्याकडून भावनिक शुभेच्छा..!

| मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज १४ जून रोजी वाढदिवस. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा राज ठाकरे यांनी निर्णय घेतला आहे. असं असलं तरीही शुभेच्छांचा वर्षाव... Read more »

मुख्यमंत्र्यांची आगळी बैठक , प्रभावी सेवानिवृत्त आयएएस अधिकाऱ्यांशी चर्चा..!

| मुंबई | राज्यातील भारतीय प्रशासन सेवेतील निवृत्त अधिकाऱ्यांनी त्यांच्या अनुभवाचा फायदा अर्थव्यवस्थेचे गाडे रुळावर आणण्यासाठी करून देण्याचे ठरविले आहे त्याचे स्वागत असून उद्योग-व्यवसाय-कृषी क्षेत्रात अधिक जोमाने काम करण्यासाठी आणखीही निवृत्त अधिकाऱ्यांनी... Read more »

काल तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान..!

| पुणे | जगतगुरु संत तुकाराम महाराजांचा ३३५ वा पालखी प्रस्थान सोहळा यंदा कोरोनाच्या सावटाखाली साजरा होत आहे. कोरोनाच्या संकटामुळे यंदा पायी वारी सोहळा रद्द करण्यात आला आहे. मात्र सर्व प्रथा परंपरांचे... Read more »

पुन्हा लॉक डाऊन ही निव्वळ अफवा – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

| मुंबई | काही समाज माध्यमांमध्ये व वाहिन्यांवर महाराष्ट्रात परत एकदा लॉकडाऊन लावून सर्व दुकाने बंद करण्यात येणार आहेत अशा स्वरूपाच्या बातम्या येत आहेत. अशा प्रकारे कोणताही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला नाही.... Read more »