संसदेत घुमाला महाराष्ट्राचा आवाज, खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी दाखवून दिली केंद्राची सापत्न वागणूक..!

| नवी दिल्ली | महाराष्ट्र सरकारने कोरोना विरोधी लढ्यात केलेल्या कडक उपाय योजना आणि कमीत कमी वेळेत उपलब्ध केलेल्या जम्बो आरोग्य सुविधांबद्दल जागतिक आरोग्य यंत्रणा तसेच वॉशिंगटन पोस्टने राज्य सरकारचे कौतुक केले,... Read more »

हा नंबर करा सेव्ह आणि आपल्या ट्रेनची इत्यंभूत माहिती मिळवा आता व्हॉट्स ॲप वर..!

| नागपूर | ट्रेनने प्रवासाला जाताना अनेकदा आपली ट्रेन वेळेत आहे का? आतापर्यंत ट्रेन कुठे आहे? किती अंतर अजून जायचेय? याबद्दल आपल्याला नेहमीच चिंता असते. म्हणूनच आता Railofy याद्वारे आता तुम्हाला एक... Read more »

सचिन वाझे प्रकरणात अजून एका मंत्र्याच्या राजीनामा आज येणार – चंद्रकांत पाटील

| कोल्हापूर | पोलिस अधिकारी सचिन वाझेप्रकरणी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्री सायंकाळपर्यंत घरी जातील असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापूरात केला. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर... Read more »

सरकारी कार्यालयात जीन्स चालेल ! टी – शर्ट नाहीच, शासनाचे शुद्धिपत्रक आले…

| मुंबई / विनायक शिंदे | शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचारी, अधिकारी यांनी टी शर्ट व जीन्स पॅंटचा वापर करु नये असा आदेश मागे घेत जीन्स पँट चालेल पण टी शर्ट मात्र चालणार नाही... Read more »

शिक्षण संचालनालयचा भोंगळ कारभार, पत्र आजचे, संदर्भ मात्र भविष्यातले..!

| पुणे | परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना (DCPS) केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) समाविष्ट करून योजनेबाबतच्या अंमलबजावणीबाबतचे नवे पत्र आज प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांच्या मार्फत काढण्यात आले आहे. परंतु या... Read more »

भाजपमध्ये गेलेल्या पिचडांना मोठा धक्का, त्यांचे खंदे सहकारी गायकर करणार राष्ट्रवादीत घरवापसी..!

| अहमदनगर | ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे खंदे समर्थक सीताराम गायकर यांची उद्या घरवापसी होणार आहे. सीताराम गायकर उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून सीताराम... Read more »

सचिन वाझे प्रकरणावर संजय राऊतांचे सूचक ट्विट..!

| मुंबई | मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने अटक केली आहे. अंबानी यांच्या घराजवळ पार्क करण्यात आलेल्या स्फोटकं भरलेल्या गाडीच्या प्रकरणात अटक करण्यात... Read more »

पन्नास लाखाच्या विम्याची मुदत वाढवावी-आरोग्य सेवक संजय सोनार कळवाडीकर यांची मागणी

| जळगाव | गेल्या वर्षभरापासुन कोरोनाच्या संकटामुळे सारे जग चिंतातुर झालेले आहे. कोरोनाकाळात फ्रंट लाईन वर्कर म्हणुन आरोग्य विभाग, पोलिस विभाग, स्वच्छतादुत, महसुल विभाग, ग्रामविकास विभाग, शिक्षण विभाग, अंगणवाडी विभाग आदी अत्यावश्यक... Read more »

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या मे मध्येच होणार – मंत्री हसन मुश्रीफ

| कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने यशवंतराव चव्हाण पंचायत राज समिती मध्ये राज्यात कोल्हापूर जिल्हा प्रथम व तालुक्यात कागल तालुका दुसऱ्या क्रमांकावर आल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकासमंत्री नामदार... Read more »

वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी शिक्षकाची धडपड, कार्यक्रमात ‘बुके नव्हे तर बुक’ देतात भेट, जिल्हा परिषदेच्या पुस्तकप्रेमी शिक्षकाचा कौतुकास्पद उपक्रम..!

| सोलापूर : अमोल सिताफळे | हल्ली भारतीय सण-समारंभ आणि कार्यक्रमाचे स्वरूप बदलत चालले आहे. स्वत: च्या आनंदासाठी समारंभ भव्यदिव्य करण्याकडे कल असतो. लोक कार्यक्रमात बुके, हार- तुरे यावरती खर्च अमाप करतात.... Read more »