महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत दिनदर्शिकेतून मराठी महिने गायब, भाजपची देसाई, आदित्य ठाकरेंवर टीका..!

| मुंबई | महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत दिनदर्शिकेतून पौष, माघ, मार्गशीर्ष आदी मराठी महिने काढून टाकल्याप्रकरणी भाजप नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीकेची तोफ... Read more »

आदिवासी/ पेसा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, पेसा क्षेत्रात कार्यरत शिक्षकांच्या एकस्तरसह वरिष्ठ वेतनश्रेणी कायमला व वेतन वसुलीला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगीती..!

| नाशिक | 6 ऑगस्ट 2002 च्या शासननिर्णयात आदिवासी पेसा क्षेत्रात कार्यरत असेपर्यत कर्मचार्यांना एकस्तर वेतनश्रेणी लागू असल्याबाबत तरतुद आहे.या निर्णयाचा लाभ राज्यातील ठाणे, पालघर, गडचिरोली यासारख्या जिल्ह्यात दिला जातो मात्र नाशिक... Read more »

आनंदमुर्ती कन्सल्टंट मुळे बांधकाम क्षेत्रात माढा तालुक्यात चांगली सेवा उपलब्ध होईल – आ. बबनराव शिंदे

| सोलापूर / महेश देशमुख | आर्किटेक्चर, आर. सी. सी, थ्रीडी, इंटिरिअर, प्लॉटिंग लेआऊट, व्हॅल्युएशन आणि कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील चांगल्या सेवेसाठी माढा तालुक्यातील नागरिकांना आतापर्यंत पुण्यात जावे लागत होते पण मिटकल परिवाराने सुरू... Read more »

कोरोना काळात सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन रोखलेल्या आंध्र प्रदेश सरकारला न्यायालयाचा झटका, ६ % व्याजाने वेतन देण्याचे आदेश..!

| नवी दिल्ली | सुप्रीम कोर्टाने कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसंबंधी महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सरकार कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन रोखू शकत नाही. तसेच पेन्शन आणि वेतन देण्यास उशीर होत असल्यास सरकारने त्यावर योग्य व्याज... Read more »

कोरोनाचा विस्फोट होतोय..? एकच शाळेतील २२९ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण..!

| वाशिम | राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाशिम जिल्ह्यातील एका आदिवासी निवासी शाळेमधील 229 विद्यार्थ्यांनी कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. काल लातूरमधील एका शाळेत तब्बल... Read more »

” आता तिहार जेलचे देखील नामकरण पंतप्रधानाच्या नावावरून करून टाकावे “

| मुंबई | जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असे अशी ओळख असलेल्या गुजरातच्या मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नावं देण्यात आलं आहे. स्टेडियमचं नामकरणं नरेंद्र मोदी स्टेडियम... Read more »

नवलच : आमदार भाजपचे आणि त्यांच्या कंपनीचा ५ कोटींचा निधी राष्ट्रवादीला..

| मुंबई | राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसची चांगलीच चांदी झाली आहे. राज्यात सत्तेतील महत्त्वाची खाती राष्ट्रवादीला मिळाली आहेच पण राष्ट्रवादीच्या गंगाजळीत पाच पटीने वाढ झाली आहे. एवढेच नव्हे तर... Read more »

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून राम मंदिर उभारणीसाठी ५ लाखांची देणगी…

| डोंबिवली | समस्त भारतीयांचे श्रद्धास्थान व स्वप्न असलेल्या अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीचा ऐतिहासिक क्षण जवळ येत असून राममंदिराच्या उभारणीत आपलाही खारीचा वाटा असावा, अशी देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे. कल्याणचे... Read more »

जयंत पाटलांनी टप्प्यात येताच भाजपचा केला कार्यक्रम, सांगली मनपावर राष्ट्रवादीचा झेंडा

| सांगली | सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे पंधरावे महापौर म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिग्विजय सूर्यवंशी यांची तर उपमहापौरपदी कॉंग्रेसचे उमेश पाटील यांची निवड झाली. त्यांच्या निवडीने इतिहासात प्रथमच आलेली भाजपची पुर्ण... Read more »

‘अल्लाह को पता था २०२० में कोरोना (कोविड) आयेगा ‘ या वक्तव्याने ट्रोल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांचे स्पष्टीकरण..!

| मुंब्रा | ‘अल्लाह को पता था २०२० में कोरोना (कोविड) आयेगा, उससे पहले मुंब्रा में नया कब्रस्तान बनना चाहिये. इसलिए २०११ में मुंब्रा में नया कब्रस्तान बनाने को मंजुरी मिली और... Read more »