विधानपरिषद साठी भाजपची यादी जाहीर…

| नवी दिल्ली | महाराष्ट्र विधान परिषदेच्या ५ जागांसाठी होणाऱ्या निवडणूकीसाठी भाजप ने ४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, अद्याप पुणे शिक्षक मतदारसंघ उमेदवारीचा निर्णय बाकी आहे. जाहीर केलेली यादी : ✓औरंगाबाद... Read more »

पदवीधरांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र पदवीधर विकास आघाडी पदवीधर मतदारसंघातील सर्व जागा लढवणार : राजाभाऊ खटके-पाटील

| सोलापूर / महेश देशमुख | राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका जाहीर होऊन आचारसंहिता लागू झालेली आहे. पुणे, औरंगाबाद, नागपूर पदवीधर मतदारसंघाची व पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणुका लढण्याची भूमिका... Read more »

खासदार अमोल कोल्हे आणि माजी खासदार आढळराव पाटील यांची पुन्हा एकमेकांवर टीका..!

| पुणे | शिरुरचे खासदार अमोल कोल्हे हे मतदारसंघात भेटत नसल्याचा आरोप माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि विरोधकांकडून सतत केला जातो. यावर माझी आणि आढळराव पाटलांची सतत भेट होत नाही त्यांना... Read more »

भिगवण मधील सुदर्शन ट्रेडर्स या दुकानात चोरी;अज्ञात व्यक्तीने काउंटरशेजारी ठेवलेले 7 लाख रुपये केले लंपास..

| इंदापुर/ महादेव बंडगर | भिगवण येथील सुदर्शन ट्रेडर्स नावाच्या गोळ्या बिस्किटांची होलसेल विक्री करणाऱ्या दुकानाच्या काउंटरशेजारी ठेवलेल्या बॉक्समधील सात लाख रुपये रोख रकमेची कापडी पिशवी अज्ञाताने पाळत ठेवून लंपास केली आहे.याबाबत... Read more »

धोकादायक ऊस वाहतुकीचा पहिला बळी ; भिगवन-बारामती रोडवर अपघातात मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू.

| इंदापूर/ महादेव बंडगर | भिगवन बारामती रोडवर धोकादायक पद्धतीने होत असलेल्या ऊस वाहतुकीविषयी दि.2 सप्टें. रोजी सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी 7.30 वाजता ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टर ने... Read more »

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या शिलेदाराची राज्यस्तरीय यशाला गवसणी, शिक्षकांच्या स्पर्धेत विशाल शेटे राज्यात द्वितीय..!

| सातारा / विनायक शिंदे | शालेय शिक्षण व साक्षरता विभाग भारत सरकार आणि My Gov. यांच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० संदर्भात शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या ऑनलाईन स्पर्धेत श्री. विशाल शेटे प्राथमिक... Read more »

शिक्षक व पदवीधर निवडणूक विशेष / पुणे पदवीधर मतदारसंघ : महाविकास आघाडी विरूध्द भाजपा सरळ लढत..!

| पुणे / विनायक शिंदे | महाराष्ट्र विधान परिषदेच्या ३ पदवीधर व २ शिक्षक मतदार संघ अशा ५ जागांसाठी १ डिसेंबर रोजी निवडणूक होणार असे जाहीर झाले, पुणे पदवीधर मतदार संघाचे सदस्य... Read more »

राज्यमंत्री व इच्छुक विधानसभा उमेदवार या जबाबदार लोकप्रतिनीधींनी दंडाच्या पावत्याची जाहीरातबाजी बंद करून जनतेचे प्रश्न सोडवावेत : हनुमंत वीर, युवक अध्यक्ष शेतकरी संघटना (पश्चिम महाराष्ट्र) यांचे आवाहान..!

| इंदापूर | महाराष्ट्रातील राजकीयदृष्टया संवेदनशील असलेला इंदापूर तालुका कोरोना च्या संकटाने आरोग्याच्या प्रश्नावर अतिसंवेदनशील बनला आहे, तालुक्याचे लोकप्रतिनिधी व राज्याचे जबाबदार राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे पुत्र... Read more »

एकनाथ शिंदे यांना मराठा उपसमितीचे अध्यक्ष पद द्या, आमदार विनायक मेटे यांच्यानंतर आमदार नरेंद्र पाटील यांची मागणी..!

| कराड | मराठा समाजाच्या समितीच्या अध्यक्षपदावरुन अशोक चव्हाणांना हटवावं आणि एकनाथ शिंदेना मराठा समितीचे अध्यक्षपद द्यावं असं मत आण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी कराड इथं व्यकत केलं... Read more »

भिगवन-बारामती रोडवरील धोकादायक ऊस वाहतूकीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पोलिसांचा पुढाकार, दै. लोकशक्ती च्या बातमीची घेतली दखल..!

| इंदापूर/ महादेव बंडगर | भिगवन-बारामती रोडवर होणाऱ्या धोकादायक ऊस वाहतुकीच्या विरोधात ‘दैनिक लोकशक्ती’ मध्ये सोमवारी (दि.2 नोव्हेंबर) प्रकाशित झालेल्या बातमीनंतर भिगवण पोलिस प्रशासनाच्या वतीने तातडीने सकारात्मक पावले उचलण्यात आली असून आजच... Read more »