राज्यातील ग्रामसेवक मेटाकुटीला; विविध विभागाच्या कामांची विभागणी करा- महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाचे प्रसिध्दी प्रमुख अमीर शेख यांची सरकारकडे मागणी..

| पुणे / महादेव बंडगर | ग्रामविकास विभागाच्या सर्व योजना गावपातळीवर शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडणारे गावपातळीवरील सर्वात महत्वाचे घटक म्हणजे ग्रामसेवक. ग्रामपंचायतीचे सचिव म्हणून काम करताना ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकरी... Read more »

जम्बो हॉस्पिटलचे व्यवस्थापन सुरळीत ठेवावे; अन्यथा यातील काहीजण पुढच्या बैठकीला दिसणार नाहीत. – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सज्जड दम.

| पुणे / महादेव बंडगर | जम्बो हॉस्पिटलबाबत नागरिकांची विश्वासार्हता वाढविण्यासाठी येथील परिस्थिती व व्यवस्थापन सुरळीत असणे आवश्यक आहे.अन्यथा पुढच्या बैठकीत यातील काहीजण दिसणार नाहीत. असा सज्जड दम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी... Read more »

” पवार साहेब ग्रेट आहेत..” अध्यादेशाच्या मुद्द्यावरून चंद्रकांत पाटील यांचा शरद पवारांना खोचक टोला..

| मुंबई | मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाली, त्याचे अपयश सरकारने मान्य करावे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. अशोक चव्हाणांना कायदा कळतो का नाही? केंद्र सरकार यात... Read more »

श्री देवदर्शन यात्रा समिती, पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या ऑनलाईन घरगुती गणेशोत्सव सजावट प्रदर्शन २०२० ची पारितोषिके जाहीर..!

| पुणे | सध्या कोरोनाचे संकट गडद होत असताना नुकताच गणपती उत्सव अतिशय सध्या पण पारंपरिक पद्धतीने घरोघरी साजरा केला गेला. या दरम्यान भक्तिमय विचारधारणेतून कार्यरत असलेली युवा शक्ती “श्री देवदर्शन यात्रा... Read more »

भिगवणला रॅपिड अँटिजेंन टेस्ट सेंटर सुरू करा – मदनवाडीचे उपसरपंच तेजस देवकाते यांची मागणी.

| इंदापूर/ महादेव बंडगर | इंदापूर तालुक्यामध्ये कोरोणाचा झपाट्याने प्रसार होत असून तालुक्‍यात तालुक्यातील जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यामध्ये फक्त इंदापूर या ठिकाणी रॅपिड अँटिजेंन टेस्ट केली... Read more »

इंदापूर तालुक्यात दि.१२ सप्टें ते २० सप्टेंबर अखेर ९ दिवस जनता कर्फ्यु : राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांची माहिती.

| इंदापूर/ महादेव बंडगर | कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी दि.१२ सप्टेंबर ते २० सप्टेंबर अखेर इंदापूर तालुक्यात जनता कर्फ्यू लागू करण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. तालुक्यात कोरोनाचा... Read more »

इंदापूर तालुक्यामध्ये कोरोना मुळे एवढे मृत्यू होऊन आमदार गप्प का? – भाजपचे तालुकाध्यक्ष ऍड. शरद जामदार यांचा सवाल..

| इंदापूर / महादेव बंडगर | इंदापूर तालुक्यात कोरोनामुळे पन्नास पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे, याला जबाबदार कोण? मृत्यूचे सत्र असे रोजच चालू राहिले तर येणार काळ इंदापूरकरांची चिंता वाढवणारा असेल.... Read more »

भिगवणच्या कोरोना सेंटरमध्ये भाजप नंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची एंट्री…

| इंदापूर / महादेव बंडगर | भिगवण येथील कोरोना केअर सेंटर उद्घाटना पासूनच चर्चेत आहे. तो वाद संपतो न संपतो. तोच तालुकास्तरावर काम केलेले भाजपचे एक पदाधिकारी कोरोना पॉझिटिव निघाले.आणि कोविड केअर सेंटरमध्ये... Read more »

राधानगरी जूनी पेन्शन हक्क संघटनेने जपले सामाजिक भान, संघटनेची कोवीड केअर सेंटरला ऑक्सीजन सिलेंडरची मदत.

| कोल्हापूर | कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर रुग्णाना उपचारास साह्य होण्यासाठी राधानगरी तालुका जुनी पेन्शन हक्क संघटने कडून आज राधानगरी तालुका covid 19 सेंटरला तब्बल सात जंबो ऑक्सीजन सिलेंडर प्रदान करण्यात आले... Read more »

मंत्री व खासदार शिंदे या संवेदनशील पिता पुत्रांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली आरोग्य चळवळ सर्व लोकप्रतिनिधींसाठी आदर्श – खासदार छत्रपती संभाजी राजे

| ठाणे | कोल्हापूर शहरातील कोविडग्रस्त रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून १ सुसज्ज रुग्णवाहिका छत्रपती संभाजीराजे फौंडेशनला हस्तांतरित करण्यात आली. येत्या गुरुवारी कोल्हापूर येथे राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे... Read more »