मग जगातील सर्वात मोठा पक्ष करतोय काय…? अण्णांचा भाजपला खडा सवाल..!

| राळेगण सिद्धी | दिल्लीचे आपचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारविरुद्ध आंदोलन करण्यासाठी दिल्लीत बोलावणाऱ्या भाजपला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंनी अतिशय कठोर शब्दात खडसावले आहे. कुठल्याही आंदोलनासाठी आता दिल्लीत येणार नाही.... Read more »

शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या NPS फॉर्म भरून देण्याविषयी शिक्षक व पदवीधर आमदारांनी तात्काळ आपली भूमिका जाहीर करावी..

| पुणे | सध्या राज्यात शिक्षण संचालक कार्यालयाच्या १३ ऑगस्ट २०२० च्या पत्रान्वये जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक, खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, अध्यापक विद्यालय, मनपा, नपा व एकूणच शिक्षक या आस्थापनेत कार्यरत सर्व... Read more »

कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकडी कारखाना यंदाचा हंगाम ताकतिनिशी करणार – राहूल जगताप

| श्रीगोंदा | अडचणी आणि संघर्षातून कुंडलिकराव जगताप (तात्या) यांनी कुकडी कारखान्याची उभारणी केली. कुकडी पट्यातील शेतकऱ्यांना हक्काचा कारखाना देण्यासाठी त्यांनी कसलीही पर्वा केली नाही. शेतकरी सुखाचे त्यांनी पाहिलेले स्वप्न आम्ही पुर्ण करण्यासाठी जीवाचे... Read more »

‘ आमचं ठरलंय ‘ : राज्यात नव्या पक्षाचा उदय, निवडणूक आयोगाकडून मान्यता

| कोल्हापूर | ‘आमचं ठरलंय विकास आघाडी’ला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. त्यामुळे कोल्हापुरात आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये ‘आमचं ठरलंय’ इतर मातब्बर पक्षांना भिडण्याची शक्यता आहे. ‘आमचं ठरलंय विकास आघाडी’ या पक्षाला महाराष्ट्रातील... Read more »

खुशखबर : घर खरेदी करताय, मग ही मिळणार सूट..!, ठाकरे सरकारचा निर्णय…

| मुंबई | कोरोनामुळे बांधकाम क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे घर खरेदी विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी घर खरेदी करणाऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. घर खरेदी करताना भराव्या लागणाऱ्या मुद्रांक शुल्क म्हणजेच... Read more »

या गणपती मंडळाचा अनोखा संकल्प; मंदिर परिसरातच करणार विसर्जन

| पुणे | कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे मुख्य मंदिरातच विसर्जन करण्याचा निर्णय मंदिर ट्रस्टने घेतला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी ही माहिती दिली. तसेच... Read more »

माजी आमदार राहुल जगताप यांनी केले घोड धरणाचे जलपूजन..!

| श्रीगोंदा | निसर्गाच्या कृपेने श्रीगोंदा तालुक्याला वरदान ठरलेले घोडधरण ९५ टक्के भरून आज घोडनदीला व घोडच्या उजव्या आणि डाव्या दोन्ही कालव्यानां पाणी सोडण्यात आले. म्हणून श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार व कुकडी... Read more »

श्रीगोंदा तालुक्यातील मुंगूसगाव आणि निंबवी येथील ग्रामस्थांचा राष्ट्रवादीत प्रवेश..!

| श्रीगोंदा | सध्या महविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीचा वरचष्मा दिसून येत आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे तातडीने पूर्ण होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच रंगत आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक कामे मार्गी लावण्यासाठी... Read more »

ई पास : अजून ई पासची अट रद्द नाही…!

| मुंबई | आंतरराज्य व राज्यांतर्गत प्रवासासाठी ई-पास किं वा कोणत्याही परवानगीची आवश्यकता नसल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले होते. मात्र असे असूनही राज्यात अटी सध्या तरी अटी शिथिल होणार नसल्याचे दिसत आहे.... Read more »

गणपती मूर्ती खाली संविधान ठेवल्याने ट्रोल झालेल्या प्रविण तरडे यांचा माफीनामा आला..!

| मुंबई | शनिवारी सा-या देशात आणि परदेशातही मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाची सुरुवात झाली. प्रत्येकानं आपल्या परिनं गणरायाची प्रतिष्ठापना करत त्याच्यासाठी खास आरासही तयार केली. कलाकार मंडळीसुद्धा यात मागे राहिले नाहीत. गणपती बाप्पासाठी... Read more »