डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशन, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न..!

| डोंबिवली | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानंतर शिवसेनेच्या वतीने मागील आठवड्यात मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. सेनेच्या वतीने आयोजित कऱण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरांमध्ये महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता... Read more »

शिवसेनेचे नेते व कार्यतत्पर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला अपघात, शिंदेंना किरकोळ दुखापत..!

| मुंबई | राज्याचे नगरविकास मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारला वाशी टोलनाक्याजवळ अपघात झाला असून या अपघातात शिंदे थोडक्यात बचावले आहेत. गुरुवारी रात्री मुंबईच्या दिशेने येत असताना वाशी... Read more »

पंतप्रधान मोदींचा महत्वाकांक्षी प्रकल्प शिवसेनेने गुंडाळला..!

| ठाणे | मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन जागा हस्तांतरणाचा प्रस्ताव चौथ्यांदा महासभेसमोर मंजुरीसाठी पटलावर आला होता. मात्र वारंवार हा प्रस्ताव कशासाठी आणला जात आहे. असा सवाल भाजपच्या नगरसेवकाने उपस्थित केला असता, तो... Read more »

KDMC ची भन्नाट योजना, कचरा गोळा करा नि मिळवा मोफत जेवण..!

| मुंबई | कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने शहरातील कचरा कमी करण्यासाठी एक नवीन शक्कल लढवली आहे. केडीएमसी कडून राबवण्यात येणाऱ्या या योजनेतून शहरातील कचरा तर साफ होईलच पण त्याचबरोबर गरीबांना अन्न देखील मिळणार आहे.... Read more »

प्रसिद्ध समाजसेविका वैशाली पाटील यांना “महाराष्ट्र दर्पण सामाजिक कृतज्ञता” पुरस्कार..!

| मुंबई | जय महाराष्ट्र पत्रकार, वृत्तपत्र लेखक व कवी महासंघ यांच्या रविवार दिनांक १३ डिसेंबर,२०२० रोजी चौथ्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य... Read more »

आमदार किसन कथोरे यांच्या गाडीचा अपघात, बाईक वरील दोघांचा मृत्यू..!

| अंबरनाथ | मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या गाडीची आणि एका दुचाकीची समोरसमोर धडक बसल्यामुळे मोठा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील तरूण व तरुणीचा जागीच मृत्यू झाला. आमदार किसन कथोरे... Read more »

घराच्या किमती आवाक्यात येणार – नगरविकासमंत्री व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

| ठाणे | राज्य सरकारने अलिकडेच मंजूर केलेल्या युनिफाईड डीसीपीआर संदर्भात नगरविकास विभागातील तांत्रिक अधिकाऱ्यांच्या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. शिंदे यांच्या हस्ते येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात झाले. एकात्मिक विकास... Read more »

जर आपल्या वाहनावर ‘ अश्या ‘ पाट्या असतील तर होईल दंड, ठाणे पोलिसांकडून २२ लाखाचा दंड वसूल..!

| ठाणे | वाहनांच्या क्रमांकांना ‘दादा’, ‘मामा’, ‘काका’, ‘नाना’ अशा अक्षरांसारखे आकार देऊन मिरवणाऱ्या वाहनचालकांविरोधात ठाणे वाहतूक पोलिसांनी जोरदार कारवाई सुरू केली आहे. गेल्या दहा दिवसांत अशा ‘फॅन्सी’ क्रमांक पाटय़ा असलेल्यांकडून पोलिसांनी... Read more »

मंगलप्रभात लोढा, पराग शहा, सुधाकर शेट्टींच्या संपत्तीची चौकशी केली का ? – प्रताप सरनाईक

| मुंबई | मंगलप्रभात लोढा, पराग शहा, सुधाकर शेट्टींच्या संपत्तीची चौकशी केली का ? असा प्रश्न शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केलाय. राजस्थानमधून आलेल्या मंगलप्रभात लोढा यांच्या संपत्तीची चौकशी केली का?... Read more »

किल्ले विशाळगडाचे पुनर्वैभव प्रस्थापित करण्यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी लक्ष घालावे; मराठीमाती प्रतिष्ठानची मागणी!

| मुंबई | छत्रपती शिवरायांच्या प्रेरणादायी इतिहासाचा साक्षीदार असलेल्या किल्ले विशाळगडचे दुरावस्था दूर करण्यासाठी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी लक्ष घालावे अशी मागणी एक्का फाऊंडेशन संचलित मराठीमाती प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष प्राजक्त झावरे... Read more »