खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी आपल्या लोकसभा क्षेत्रात साधला मध्य रेल्वेचा विकास बिंदू..! हे आहेत सुरू असलेले प्रकल्प..!

ठळक मुद्दे : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मध्यरेल्वेच्या सुरु असलेल्या मतदार संघातील विविध स्थानकांना भेट देत विकासकामांचा घेतला आढावा खारेगाव रेल्वेवरील उड्डाणपुलाचे (ROB) काम अंतिम टप्प्यात ठाणे-दिवा दरम्यान पाचव्या व सहाव्या... Read more »

सेवापूर्ती निमित्ताने अविनाश दौंड यांचा पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांचे हस्ते ह्रदय सत्कार..!

| मुंबई | शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय लिपिक वर्ग संघटनेने सल्लागार, बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस, महाराष्ट्र गव्हर्नमेंट प्रेसेस एम्प्लॉइज फेडरेशनचे कार्याध्यक्ष, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सचिव आणि अखिल भारतीय राज्य... Read more »

राज्यातील शाळा सुरू होणार..?

| मुंबई | कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दीड वर्षांपासून शालेय शिक्षणाचं वेळापत्रक विस्कळीत झालं आहे. पण काही राज्यं मात्र या स्थितीतून हळूहळू सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. देशातील अनेक राज्यात योग्य ती काळजी घेऊन... Read more »

जुन्या पेन्शनसाठी आता आरपारची लढाई – अविनाश दौंड

| मुंबई | महाराष्ट्रात नवीन सरकार सत्तारूढ झाल्यापासून कोरोनाचे महासंकट, त्यातच चक्रीवादळ, महापूर, काही ठिकाणचा दुष्काळ अशी संकट मालिका सुरू आहे. या सर्व नैसर्गिक आपत्तीच्या वेळी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे शासकीय सेवा... Read more »

जिल्हा बँका, सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग होणार मोकळा..!

| मुंबई | करोना रुग्णसंख्या घटत असल्याने निर्बंध शिथिल करण्यात आल्याच्या पाश्र्वभूमीवर सहकारी संस्थांच्या दोन वर्षांपासून रखडलेल्या पंचवार्षिक निवडणुकांची रणधुमाळी पुन्हा सुरू होत आहे. सहकारी साखर कारखाने, जिल्हा मध्यवर्ती बँकांसह सुमारे ६५... Read more »

पूरग्रस्तांसाठी उध्दव ठाकरेंचे ११ हजार ५०० रू. कोटींचं पॅकेज जाहीर..!

| मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. यावेळी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी नुकसानीचं सादरीकरणही करण्यात आलं. त्यानंतर पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचा... Read more »

पूरग्रस्तांसाठी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा एक हात मदतीचा..

| मुंबई | महापुरामुळे चिपळूण आणि महाड येथील जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे. कधीही न भरून येणारे अभुतपुर्व नुकसान झाले आहे. सरकार मार्फत मदतकार्य सुरू असले तरी पुरग्रस्तांना तातडीची मदत तात्काळ मिळण्यासाठी... Read more »

सरकारी कर्मचाऱ्यांच्या फोन वर प्रतिबंध, ही अशी आहे नियमावली..!

| मुंबई | सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय कामकाज करताना मोबाईल फोनचा वापर करण्याबाबत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोबाईल फोन वापराबाबत सूचना जारी करण्यात आल्या आहेत. भ्रमणध्वनीवर बोलताना सौजन्यपूर्ण भाषेचा वापर करावा. तसेच बोलताना इतरांच्या... Read more »

आपल्या कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरील चुका अश्या करा दुरुस्त..!

| मुंबई | कोरोना लसीकरणानंतर मिळालेल्या सर्टिफिकेटवर जर आपले नाव, पत्ता किंवा जन्मतारीख चुकीची असेल तर काळजी करु नका. कारण तुम्ही त्यात बदल कर शकता. Cowin वेबसाईट आपल्याला यामध्ये सुधारणा करण्यास परवानगी... Read more »

महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेच्या प्रदेश महिला अध्यक्षा पदी मिता तांबे यांची निवड..!

| मुंबई | महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेच्या मुंबई प्रदेश महिला अध्यक्षा पदी कवयित्री, लेखिका मिता तांबे यांची राज्यध्यक्ष मनिष गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई विभागातील शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी व सन्मानासाठी नियुक्ती करण्यात... Read more »