परमबीर सिंह यांची सर्वोच्च न्यायालयातील याचिका कोर्टाने फेटाळली, उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचे आदेश..!

| मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायलयात सुनावणी घेण्यात येणार होती. या प्रकरणाचे गांभीर्य आम्ही समजतो, मात्र याची सुनावणी उच्च न्यायालयात होऊ शकते. तुम्ही उच्च... Read more »

तुम्ही आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक केले आहे.? नसल्यास ३१ मार्च पूर्वी कराच..!

| मुंबई | तुम्ही जर पॅन कार्ड अजूनही आधारशी लिंक केलं नसेल, तर तातडीने करा. कारण आधार-पॅन लिंक करण्याची मुदत 31 मार्चला संपणार आहे. मात्र शेवटच्या दिवशी गोष्टी करण्याचं ठेवण्यापेक्षा आजच तुम्ही... Read more »

माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंगांचे खळबळजनक आरोप, सचिन वाझेंसह गृहमंत्री अनिल देशमुख टार्गेट..!

| मुंबई | सचिन वाझे प्रकरणी बदली करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबमबीर सिंग यांनी आता आपली नाराजी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कळवली असून त्यामध्ये त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर... Read more »

सामान्यांच्या खिशाला अजून लागणार कात्री, औषधांच्या किमतीत होणार वाढ..

| नवी दिल्ली | देशात खाद्य तेल, पेट्रोल-डिझेल आणि LPG गॅस सिलेंडर यांच्या दरात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. यातच आता या महागाईच्या संकटात नागरिकांना औषधांसाठीही (Medicines) अधिकचे... Read more »

हा नंबर करा सेव्ह आणि आपल्या ट्रेनची इत्यंभूत माहिती मिळवा आता व्हॉट्स ॲप वर..!

| नागपूर | ट्रेनने प्रवासाला जाताना अनेकदा आपली ट्रेन वेळेत आहे का? आतापर्यंत ट्रेन कुठे आहे? किती अंतर अजून जायचेय? याबद्दल आपल्याला नेहमीच चिंता असते. म्हणूनच आता Railofy याद्वारे आता तुम्हाला एक... Read more »

सरकारी कार्यालयात जीन्स चालेल ! टी – शर्ट नाहीच, शासनाचे शुद्धिपत्रक आले…

| मुंबई / विनायक शिंदे | शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचारी, अधिकारी यांनी टी शर्ट व जीन्स पॅंटचा वापर करु नये असा आदेश मागे घेत जीन्स पँट चालेल पण टी शर्ट मात्र चालणार नाही... Read more »

सचिन वाझे प्रकरणावर संजय राऊतांचे सूचक ट्विट..!

| मुंबई | मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने अटक केली आहे. अंबानी यांच्या घराजवळ पार्क करण्यात आलेल्या स्फोटकं भरलेल्या गाडीच्या प्रकरणात अटक करण्यात... Read more »

मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरे भेटले तर मी काय उत्तर देवू, दिवाकर रावतेंचा सरकारला घरचा आहेर..

| मुंबई | मराठी विद्यापीठाचा विषय महाविकास आघाडी सरकारच्या कार्यक्रम पत्रिकेवर असताना आणि राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही अर्थसंकल्पात यासाठी तरतूद का नाही असा संतप्त सवाल करत शिवसेनेचे आमदार दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री... Read more »

राज्य अर्थसंकल्पात सरकारी कर्मचाऱ्यांची घोर निराशा – सरचिटणीस अविनाश दौंड

| मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्र्यांनी काल सादर केलेला अर्थसंकल्प सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची घोर निराशा करणारा आहे. या अर्थसंकल्पात सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्चाची आकडेवारी फुगवून दाखवली आहे. या खर्चात निवृती... Read more »

नाणार प्रकरणावरून राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र, प्रकल्प गमावू नये अशी घातली साद..!

| मुंबई | नाणारचा रत्नागिरी राजापूर रिफायनरी’सारखा प्रकल्प हातातून गमावू नये अशी विनंती नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली. राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. प्रकल्प गमावणं... Read more »