नियमांचे काटेकोर पालन करत दसऱ्यापासून जिम, व्यायामशाळा सुरु करण्यास मान्यता – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

| मुंबई | कोरोना प्रतिबंधात्मक नियम व उपायांचे सक्तीचे पालन करत राज्यातील जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा दसऱ्यापासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. जिम,... Read more »

कंगना रणौत, बहीण रंगोली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे वांद्रे न्यायालयाचे आदेश..!

| मुंबई | सतत आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वांद्रे न्यायालयाने हे... Read more »

शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा ऑनलाईन होणार..!

| मुंबई | राज्यावर कोरोना संकट कायम आहे. कोरोना संकटामुळे यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा रद्द करण्यात आला आहे. मात्र, शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दसरा मेळावा ऑनलाईन होणार आहे. कोरोना संकटामुळं यंदाचा शिवसेनेचा दसरा... Read more »

मुंबईकरांसाठी खूशखबर : विक्रोळी मधील ४०० KV उपकेंद्राचे काम गतीने होणार..

| मुंबई | मुंबईची पुढील काळातील विजेची गरज भागविण्यासाठी विक्रोळी येथे प्रस्तावित ४०० के.व्ही. जीआयएस उपकेंद्र प्रकल्पाचा आढावा घेऊन हे काम तातडीने सुरू करुन २०२३ पर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव... Read more »

ओबीसींसाठी मंत्रीमंडळ उपसमितीची स्थापना..!

| पुणे / विनायक शिंदे । इतर मागासवर्ग समाजाचे आरक्षण , शासनाच्या सवलती, लाभांचा व प्रस्तावित योजना सवलती यांचा सर्वंकष दृष्टीने अभ्यास करुन मंत्रीमंडळास शिफारस करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण... Read more »

शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय त्वरित साठ वर्षे करावे, अन्यथा राज्यातील १७ लक्ष कर्मचारी तीव्र आंदोलन करतील – अविनाश दौंड

| मुंबई | २-४ दिवसांपूर्वी समोर आलेल्या खटुआ समितीच्या अहवालाने शासकीय कर्मचारी संघटनांमध्ये खळखळ सुरू आहे. त्या अहवालाचा सर्वत्र निषेध केला जात आहे. यातच बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने देखील निषेध केला... Read more »

नवरात्र निमित्ताने महिलांसाठी ठाकरे सरकारची भेट, उद्यापासून सर्व महिलांसाठी लोकलची सेवा केली सुरू..!

| मुंबई | नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने सर्वसामान्य, नोकरदार महिलांना मोठी आनंदवार्ता दिली आहे. राज्य सरकारने शुक्रवार १६ आॅक्टोबर २०२० रोजी परिपत्रक काढत सरसकट सर्व महिलांना मुंबईच्या उपनगरीय लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची... Read more »

सारथी संस्थेला स्वायत्तता, मराठा समाजाकडून सरकारच्या निर्णयाचे स्वागत..

| मुंबई | मराठा समाजाच्या उन्नतीसाठी ‘सारथी’ संस्था स्थापन करण्यात आली आणि या संस्थेला स्वायत्ता देण्यात आली होती. मात्र, २१ नोव्हेंबर २०१९ ला ‘सारथी’ची स्वायत्तता काढून घेण्यात आली होती. त्यामुळे मराठी समाजातून... Read more »

कोल्हापूरकर ऑस्कर विजेत्या भानू अथय्या यांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली…!

| मुंबई | आपल्या कर्तृत्वाने भारतीय कला क्षेत्राचा झेंडा जगाच्या पटलावर रोवणाऱ्या कलाकार म्हणून वेशभूषाकार भानू अथय्या सदैव स्मरणात राहतील. जमिनीवर पाय असलेली पण तितक्याच उत्तूंग सर्जनशीलतेची महान कलाकार आपल्यातून निघून गेली... Read more »

घरगुती अत्याचारात वाढ, महिला आयोगाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल..!

| मुंबई | राज्यात वेगवेगळ्या शहरात महिलांवरील घरगुती अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे. जानेवारी 2020 ते सप्टेंबर 2020 या काळात महिलांवरील अत्याचारात राज्य महिला आयोगाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल झाल्या... Read more »