
| मुंबई | कोरोना प्रसाराचा वाढता धोका लक्षात घेऊन राज्य सरकारनं जलतरण तलावांसह जिम आणि चित्रपटगृह बंद करण्याचा निर्णय सुरूवातीच्या टप्प्यांमध्ये घेतला होता. लॉकडाउन लागू झाल्यापासून राज्यातील जिम बंद असून, त्या सुरू... Read more »

| मुंबई | विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं आज निकाल दिला. न्यायालयानं महाराष्ट्र सरकार, युवासेना यांच्यासह विविध राज्यातील याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावत परीक्षेशिवाय बढती देता येणार नाही,... Read more »

| मुंबई | घरांचे बाजारभाव निश्चित करणा-या शीघ्रगणकाच्या (रेडीरेकनर) दरात दहा टक्के कपात करण्याबरोबरच सर्व दरांत सुसूत्रता आणण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. पुढील मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. मुद्रांक शुल्कात... Read more »

| ठाणे | ‘बनावट ई-पास देणाऱ्यांना शोधा’ अशी मागणी काही दिवसांपूर्वी मुंबईतील मनसेच्या संदीप देशपांडे यांच्याकडून अतिशय जोरदार प्रकारे करण्यात आली होती. एका वायरल ध्वनिफितीच्या आधारे नाशिक क्राईम ब्रँचच्या युनिट १च्या पथकाने... Read more »

| मुंबई | महाड येथील इमारत दुर्घटनेत आई-वडील गमावलेल्या दोन चिमुरड्यांसाठी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे धाऊन आले आहे. या दोन्ही मुलांचे शिंदे यांनी पालकत्व स्वीकारले असून त्यांच्या खात्यावर प्रत्येकी १० लाख... Read more »

| मुंबई | महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये खालील निर्णय घेण्यात आले आहेत. १. कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे, त्यामुळे नागरिकांना... Read more »

| मुंबई | कोरोनामुळे बांधकाम क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे घर खरेदी विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी घर खरेदी करणाऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. घर खरेदी करताना भराव्या लागणाऱ्या मुद्रांक शुल्क म्हणजेच... Read more »

| मुंबई | कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सहा महिन्यांपासून महाराष्ट्र राज्यात टाळेबंदी लागू करण्यात आली असून अनलॉक प्रक्रियेमुळें राज्यात सध्या हळू हळू सर्व गोष्टी पूर्वपदावर आलेल्या आहेत. लोकल ट्रेन, बस, एस. टी,... Read more »

| मुंबई | महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन तर्फे आज राज्यव्यापी दोन तास कामबंद लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. नर्सेस फेडरेशनने परिचारिकांच्या प्रलंबित मागण्यांकरिता शासनाला वारंवार निवेदने देऊन चर्चेसाठी वेळ मागितला, परंतु शासनाने व... Read more »

| मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या टाळेबंदीचा फटका उच्च न्यायालयाच्या प्रत्यक्ष कामकाजालाही बसला होता. मात्र टाळेबंदीचे नियम शिथिल करण्यात येत असल्याने उच्च न्यायालयाचे प्रत्यक्ष कामकाजही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून... Read more »