अमेरिकेतील संशोधन : आयोडीन मुळे १५ सेकंदात निष्क्रीय होतो कोरोना विषाणू..

| मुंबई | अतिशय वेगाने पसरणा-या कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला असून रुग्णांची संख्या 30,984,415 वर गेली आहे. तर 961,400... Read more »

राज्यसभेत शेतीविषयक विधेयके गोंधळात मंजूर..!

| नवी दिल्ली | राजकीयदृष्ट्या वादग्रस्त ठरलेल्या दोन कृषी विधेयकांना राज्यसभेत मंजुरी मिळवून देण्यात अखेर मोदी सरकारला यश आले आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी रविवारी ही विधेयके सभागृहात मांडली. यानंतर... Read more »

मुख्यमंत्री, मंत्री आणि खासदार यांच्या प्रतिज्ञापत्रावर चुकीची माहिती भरली असल्याचा आक्षेप..!

| मुंबई | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचे सुपूत्र आदित्य ठाकरे आणि एनसीपी खासदार सांसद सुप्रिया सुळे यांच्या अडचणीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या सर्व नेत्यांवर निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्तीची चुकीची... Read more »

खाजगी रेल्वे मधून प्रवास करताना प्रवाशांना अधिकचा भुर्दंड सोसावा लागणार..?

| नवी दिल्ली | पुढील काही दिवसांमध्ये देशात खासगी रेल्वे सुरू होणार आहेत. परंतु त्या ट्रेननं प्रवास करणं थोडं महाग पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, विमान कंपन्यांच्या धर्तीवर खासगी ट्रेननादेखील आपल्या तिकिटांचे दर... Read more »

गौरवास्पद : अभियांत्रिकी महाविद्यालय पुण्याला सर्वोत्कृष्ट ‘विश्वकर्मा’ पुरस्कार

| नवी दिल्ली | पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाला यावर्षीचा सर्वोत्कृष्ट ‘विश्वकर्मा’ पुरस्कार केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आज प्रदान केला. विश्वकर्मा जयंती दिनानिमित्त भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद (एआयसीटीई) च्यावतीने दुसऱ्या ‘विश्वकर्मा’ पुरस्कार... Read more »

महाराष्ट्र शासनाचा पुन्हा गौरव, ई पंचायतराज पुरस्कार..!

| मुंबई | आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाच्या माध्यमातून ई-पंचायत क्षेत्रात महाराष्ट्र राज्याने दरवर्षी भरीव कामगिरी केली असून यावर्षी देखील ही उज्वल परंपरा पुढे सुरू ठेवली आहे. याची पोचपावती म्हणून केंद्र शासनाने... Read more »

मोदींच्या वाढदिवशी #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस टॉप ट्रेंड वर..

| नवी दिल्ली | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७० वा वाढदिवस भाजपकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र दुसरीकडे सोशल मीडियावर मात्र वेगळेच ट्रेंड दिसत आहे. रात्री पासून #HappyBdayNaMo, #PrimeMinister... Read more »

खासदारांच्या पगारात ३०% कपात, विधेयक लोकसभेत मंजूर…!

| नवी दिल्ली | संसद सदस्य वेतन, भत्ता आणि पेन्शन (संशोधन) विधेयक, 2020 लोकसभेत मंजूर झाले आहे. याअंतर्गत खासदारांच्या पगारात एक वर्षासाठी ३० टक्के कपात होणार आहे. सभागृहातील अधिकांश खासदारांनी या विधेयकाला... Read more »

उत्तर प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय : आग्रा येथील संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव.!

| लखनौ | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आग्रा येथील निर्माणाधीन मुघल संग्रहालयाचे नाव बदलण्याची घोषणा केली. हे संग्रहालय आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाईल, असे ते म्हणाले. हे संग्रहालय... Read more »

विकणे आहेच्या मालिकेनंतर आता मोदी सरकारची नवी मालिका ‘ बंद करणे ‘ , या सरकारी कंपन्या होणार बंद..!

| नवी दिल्ली | माहिती अधिकारातून समोर आलेली माहितीनुसार मोदी सरकार काही कंपन्यांमधील हिस्सा विकून त्यांचे खाजगीकरण करण्याच्या तयारीत होते. आता केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारचा स्कूटर्स... Read more »