दिलासादायक : कर्जाचे हप्ते भरण्यास दोन वर्षांची स्थगिती मिळण्याची शक्यता..!

| नवी दिल्ली | मोरॅटोरियम (कर्जाचे हप्ते पुढे ढकलण्याचा अधिकार) कालावधी दोन वर्षांसाठी वाढवला जाऊ शकतो अशी माहिती केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दिली आहे. ही माहिती देताना केंद्र सरकारकडून आरबीआयच्या सर्क्युलरचा दाखला... Read more »

आमच्या आयुष्याशी खेळत आहात हे पुरेसे नाही का सारख्या असंख्य नाराजीच्या कमेंट्स सह मोदींच्या मन की बात वर डिसलाईकचा धुवांधार पाऊस..!

| मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी ‘मन की बात’मधून देशवासीयांशी संवाद साधला. लोकलसाठी व्होकल व्हा, याचा पुनरुच्चार मोदींनी केला. खेळण्यांच्या निर्मितीत देशाला अग्रेसर होण्याची संधी आहे. त्यामुळे यासाठी स्टार्टअप्स कंपन्यांनी पुढाकार... Read more »

मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर होण्याचे सर्व दावे ढोंगीपणाच वाटतो, दिल्ली हायकोर्टाचे कडक ताशेरे..!

| नवी दिल्ली | दिल्ली हायकोर्टाने केंद्रातील मोदी सरकारच्या आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याच्या दाव्यांना ढोंगबाजी म्हटले आहे. जर सरकार स्थानिक उद्योकांना प्रमोट करू शकत नसेल, तर मग मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर... Read more »

आता बिग बझारचे मालक पण अंबानी..!

| नवी दिल्ली | रिलायन्स इंडस्ट्री रिटेल क्षेत्रामध्ये मोठा विस्तार करू लागली असून ऑनलाईन फार्मसी कंपनी नेटमेड्स खिशात घातल्यानंतर आता रिटेल क्षेत्रातील फ्युचर ग्रुपची सर्वात मोठी कंपनी बिग बझार, फूड बझारवरही ‘कब्जा’... Read more »

सुशांत सिंहला मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर..!

| मुंबई | दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतला आता ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर करण्यात आहे. अभिनय क्षेत्रात त्याला जो सन्मान आणि प्रेम हवां होता, तो त्याला मृत्यू नंतर मिळत आहे. २०२१ च्या... Read more »

देशभरात एकाच वेळी सर्व निवडणुका घेण्याच्या दृष्टीने सामायिक मतदार यादी करण्याच्या शक्यतेवर बैठक संपन्न..

| नवी दिल्ली | देशभरात एकाचवेळी निवडणुका घेण्याच्या कल्पनेला अनुसरून, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य विधानसभा आणि लोकसभा यांच्या निवडणुकांकरिता सामायिक मतदार यादी तयार करण्याच्या शक्यतेबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) या... Read more »

मग जगातील सर्वात मोठा पक्ष करतोय काय…? अण्णांचा भाजपला खडा सवाल..!

| राळेगण सिद्धी | दिल्लीचे आपचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारविरुद्ध आंदोलन करण्यासाठी दिल्लीत बोलावणाऱ्या भाजपला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंनी अतिशय कठोर शब्दात खडसावले आहे. कुठल्याही आंदोलनासाठी आता दिल्लीत येणार नाही.... Read more »

रिया चक्रवतीला विचारले जाणार हे १० प्रश्न

| मुंबई | सिने अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून अभिनेत्री रिया चक्रवर्तीची चौकशी केली जात आहे. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, नुपूर प्रसाद रिया चक्रवर्तीचा जबाब नोंदवणार आहेत. सुशांत सिंहच्या... Read more »

सौरभ गांगुली भाजपचा पश्चिम बंगाल मधील मुख्यमंत्री पदाचा चेहरा..?

| कोलकाता | सौरव गांगुली एक महान फलंदाज होते. ते बीसीसीआयचे अध्यक्ष देखील होते. एक प्रशासक म्हणून चांगले काम केल्यावर त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद भूषवावे, अशी मागणीही झाली होती. पण गांगुली... Read more »

अंतिम वर्षाची परीक्षा होणार, महाराष्ट्र, ओडिशा व दिल्ली सरकारची याचिका फेटाळली..!

| नवी दिल्ली | विद्यापीठाच्या अंतिम वर्गाच्या परीक्षा होणार की नाही याबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. परीक्षेची तारीख बदलू शकते मात्र परीक्षा रद्द होणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला... Read more »