संपादकीय : ओबीसी तथा बहुजन चळवळीमधील आत्मघाती विचार !

बहुतेक सामाजिक किंवा जातीय चळवळीमध्ये एक अत्यंत धोकादायक विचार नेहमीच मांडला जातो. तो असा की, ‘पक्ष कोणताही असो, पण आपला माणूस निवडून आला पाहिजे..!’ आणि ह्यात नवोदित कार्यकर्ते जसे असतात, तसेच फुले,... Read more »

संपादकीय : हम आझाद है..!?

गुलामांना गुलामीची जाणीव जोपर्यंत होत नाही तो पर्यंत त्याला स्वातंत्र्याचा अर्थ कळत नाही. ज्याला ज्याला स्वातंत्र्याचा अर्थ समजला त्यांनी गुलामगिरीचं जोखड फेकून क्रांतीच्या मशाली पेटवल्या. त्या मशाली होत्या स्वत्वाच्या, समर्पणाच्या, त्यागाच्या आणि... Read more »

संपादकीय : महाराष्ट्राचा हिमालय एकमेवद्वितीय आचार्य अत्रे

आज आचार्य अत्रे यांच्या जन्माला १२२ वर्ष पूर्ण झाली आणि १३ जून १९६९ ला आचार्य अत्रे यांची प्राणज्योत मावळली. महाराष्ट्रासाठी धारातीर्थी पडलेल्या या महान सरसेनापतीचे पाíथव शिवशक्ती या ‘मराठा’च्या कार्यालयात दर्शनाकरिता ठेवण्यात... Read more »

श्रीकृष्ण : एक भावना

श्रीकृष्ण कसा याबद्दल अनेक मतप्रवाह.. गोकुळातल्या समस्त गोपिकांना रिझवायला तो नंदलाला, कन्हैय्या झाला.. लहानमोठी प्रत्येक स्त्री त्याच्या बाललीलात रंग़ुन गेली.. पुत्रप्रेम.. बालमित्राचं प्रेम.. तारूण्यातला उत्फ़ुल्ल जोश यांचा रसरसुन आनंद घ्यायला शिकवले या... Read more »

संपादकीय : न्यायाधीशांच्या कुटुंबियांना चष्मा आणि शिक्षकांच्या कुटुंबियांवर वरवंटा..

सध्या महाराष्ट्रासोबतच देश आणि जग कोरोना सांसर्गिक आजाराशी दोन हात करत असताना १० जुलै २०२० रोजी महाराष्ट्र शासनाच्या दोन विभागाने वेगवेगळे आदेश काढले आहेत. एकीकडे राज्याच्या विधी व न्याय विभाग आपल्या विभागातील... Read more »

ब्लॉग : वसतीगृह आणि शिक्षण

तीस चाळीस वर्षापुर्वी किंवा त्याही पलीकडील काळात घर किंवा गुरुकुल असे, जेथे मुलांना सुसंस्कार, गुणवत्तापुर्ण शिक्षण, स्वालंबन आणि शिस्त हे विद्यार्थामध्ये आपोआपच रूजवले जात होते. दिवसभर शाळा शिकणारी मुले सायंकाळी एकत्र यायची... Read more »

संपादकीय : नारा आत्मनिर्भरतेचा आणि सुरवात खाजगीकरणाला..!

कोरोना काळात ढासळलेल्या अर्थव्यवस्थेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भरतेचा नारा दिला आणि देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी महत्त्वाच्या क्षेत्रात खाजगीकरणाचा शिरकाव करवला जात आहे. त्यामुळे आत्मनिर्भर देशाचे की भांडवलदाराचे असा प्रश्न निर्माण होत आहे. लोकशाही... Read more »

संपादकीय : भूमाफिया चीन..!

भारत आणि चीनचे संबंध कमालीचे ताणले असताना, त्यात कोरोना व्हायरस मुळे जगातील अनेक देश थेट चीन विरोधात दंड थोपटत असताना भूमाफिया चीनची भूक मात्र काही कमी होत नाहीये. संपूर्ण जगाला कोरोनाच्या संकटात... Read more »

संपादकीय : ऑनलाईन शिक्षणाचे ठीक आहे पण डिजिटल न्यायाच काय..?

कोरोनामुळं उद्भवलेली सध्याची परिस्थिती असाधारण आहे, यात कोणाचं दुमत नाही. कोविड-१९ विषाणू आला. तो वेगानं पसरू लागला. त्याच्या भीतीमुळं शाळा बंद ठेवणं भाग पडलं. मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, या उदात्त हेतूनं... Read more »

संपादकीय : जगणं कठीण.. मरण मात्र सोपे झालंय..!

किती निरागस होता त्याचा चेहरा.. आपल्यातलाच वाटायचा ना..! त्याचं हसणं, बोलणं, चालणं; त्याच सबंध जगणंच किती साधं होतं.. सर्वसामान्यांचं प्रतिबिंब दिसायचं त्याच्यात..! त्याचे डोळे कसे पाणीदार होते, किती सहज बोलायचे ते.. बऱ्याच... Read more »