संपादकीय : संधीचे मनसे सोने करा..!

कोरोना येवून आता ६० दिवसांपेक्षा जास्त काळ होवून गेलेला असून बऱ्याच घडामोडी या ६० दिवसांमध्ये या महाराष्ट्रात घडून गेलेल्या आहेत. यामध्ये सर्वात महत्वाची आणि मोठी घडामोड ; ज्याला की उलथापालथ ही म्हणता... Read more »

संपादकीय : कामगार कायदा उर्जित रहावा..!

कोरोना संकटात लॉकडाऊनचा पर्याय निवडल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यातील मूळ समस्या ढासळती अर्थव्यवस्था. यासाठी सरकारने अनेक प्रयत्न केले आहेत. त्यातील एक प्रयत्न म्हणजे अस्तित्वात असलेल्या कामगार कायद्यात बदल करणे. आपण... Read more »

संपादकीय : दारूविक्री निर्णय – योग्य की अयोग्य..!

कोरोना संकटामुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे. कोरोना संकटाशी दोन हात करताना कोणत्याही देशासमोर दोन संकटे निर्माण झाली आहेत.अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सरकारला सर्वप्रथम आठवण झाली ती मद्य विक्री करणाऱ्या दुकानांची.. तसे... Read more »

संपादकीय – “साठी” तला कणखर ‘तरुण महाराष्ट्र’

१ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळ तथा १०६ हुतात्म्यांच्या बलिदानाने आणि असंख्य मराठी जनतेच्या परिश्रम, कष्ट आणि त्यागाने मराठीजनांचा महाराष्ट्र आज साठ वर्षांनी देखील दिवसेंदिवस तरुण होताना दिसत असल्याचे चित्र आजच्या... Read more »

संपादकीय – हेच हेच ते अराजक आहे..!

पालघरमधली घटना बेशक भयंकर घृणास्पद आहेच आहे. या घटनेतल्या आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. यानिमित्ताने आणखी काळजी वाढवणारी बाब अधोरेखित केली आहे. ती म्हणजे या हैवानांपुढे तिथले पोलिस हतबल होणे. ज्या... Read more »

संपादकीय – प्रिय वंदनीय बाबासाहेब..

प्रिय वंदनीय बाबासाहेब.. तुमच्या प्रत्येक जयंतीच्या दिवशी आम्ही या समाजातील आजही उपेक्षित असलेल्या समाज घटकापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहोत. एकीकडे आपली जयंती उत्साहात साजरी होत असताना उपाशीपोटी झोपलेली बकाल अवस्थेतील लोकं पाहिली... Read more »

संपादकीय – युद्धखोरीचा विषाणू

अणूपेक्षा इवलासा तूअणुबाँम्बपेक्षा मारक तूचाहुलही लागू न देता येणारा तूयुद्ध न करताही विनाश करणारा तू वरील ओळी तामिळनाडू राज्यातील अव्वल दर्जाचे कवी वैरामुथु यांच्या कवितेतील असून सूक्ष्मतम असलेल्या विषाणूने जगभरात हाहाकार माजविला... Read more »

संपादकीय – उध्दव ठाकरे – महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख

कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी आपला देश आटोकाट प्रयत्न करतोय. तर देशातील प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्री देखील आपापल्या राज्यात कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून झटताना दिसत आहे. मात्र या सर्वांमध्ये लक्ष वेधून घेतले आहे... Read more »

संपादकीय – कायापालट

आये हो निभाने को जब, किरदार तो कुछ ऐसा कर चलो कि ज़माना मिसाल दे।   हे तंतोतंत लागू होते ते म्हणजे आपले लाडके खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना..!    आज गणपती... Read more »