| पुणे / विनायक शिंदे | समाजाच्या जडणघडणीमध्ये शिक्षकांचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. ज्या शिक्षकांनी आपल्या आयुष्याला नवी दिशा दाखवली, आपल्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणले, ज्यांचे जीवन आपल्याला नेहमीच आदर्शवत वाटते अशा शिक्षकांचे... Read more »
| मुंबई | अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला होता. कोरोनाच्या संकटात अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करता येणार नाहीत, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं. त्या नंतर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण... Read more »
| सोलापूर | महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या आवाहनास शिक्षक आमदारांचा प्रतिसाद मिळाला असून सविस्तर असे की, उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे २८ जुलै २०२० च्या परिपत्रकानुसार अंशदान निवृत्ती... Read more »
| नागपूर | राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांवर पेन्शनच्या गोंडस नावाखाली लादलेली एनपीएस योजना ही बिनभरवश्याची व भविष्य अंधकारमय करणारी असल्याने कोणत्याही कर्मचाऱ्यांनी एनपीएस चे खाते उघडू नये असे आवाहन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन... Read more »
| मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द होणार नसल्याचा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर आता सर्व राज्यांमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार हे स्पष्ट झालं आहे. न्यायालयाच्या निकालानंतर भाजप आमदार... Read more »
| नवी दिल्ली | विद्यापीठाच्या अंतिम वर्गाच्या परीक्षा होणार की नाही याबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. परीक्षेची तारीख बदलू शकते मात्र परीक्षा रद्द होणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला... Read more »
| मुंबई | महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये खालील निर्णय घेण्यात आले आहेत. १. कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे, त्यामुळे नागरिकांना... Read more »
| ठाणे | माजी शिक्षक आमदार, शिक्षकांचे कैवारी, शिक्षकांच्या कोणत्याही प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे शिक्षक नेते रामनाथ मोते यांचे नुकतेच निधन झाले. जवळपास ते ४७ वर्ष शिक्षण क्षेत्रात कार्यरत होते. दरम्यान मोते... Read more »
| नवी दिल्ली | समाजाची निस्वार्थ भावाने आणि निष्ठेने सेवा करणार्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या गुणांचा यथोचित या उद्देशाने प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयांतील शिक्षकांना पुरस्कार देण्याची योजना... Read more »
| ठाणे | अंजुषा अनिल पाटील यांना A Study of Mental Health And Home Environment Of Student या विषयात पी.एच.डी पदवी यु. जी. सी. मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली आहे. अंजुषा... Read more »