जितेंद्र आव्हाड कोरोना मुक्त ; ठाण्यातील अजुन एका आमदाराला कोरोनाची लागण..!

| ठाणे | राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची प्रकृती आता स्थिर झाली असून राज्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. सत्ताधारी पक्षातील हा आमदार असून काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.... Read more »

एस टी नक्की कुणाला मोफत..? नव्या पत्राने संभ्रम वाढला..!

| मुंबई | मोफत एसटी बसच्या निर्णयाबाबत सरकारचा गोंधळात गोंधळ असल्याचं चित्र दिसत आहे. या पत्रकात महाराष्ट्रात विविध ठिकाणी अडकलेल्या इतर राज्यातील मजूरांना महाराष्ट्रातील त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहचवण्यासाठी आणि इतर राज्यात अडकलेले... Read more »

खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करण्याबाबत खबरदारी घ्या – पालकमंत्री एकनाथ शिंदे

| ठाणे | आता जून महिना जवळ येऊ लागल्याने खरीप हंगामाची सुरवात लवकरच होणार आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे खते, बियाणे, किटकनाशके उपलब्ध करुन देण्याबाबतचे आवश्यक ते नियोजन कृषि विभागाने करावे.... Read more »

#coronavirus_MH – ९ मे आजची आकडेवारी..!

मुंबई : राज्याने कोरोना बाधित रुग्णांचा 20 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. आज 1165 नवीन रुग्णांची नोंद झाली. सलग चौथ्या दिवशी हजाराच्या घरात कोरोना संक्रमितांची संख्या वाढत आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या ही 20 हजार... Read more »

गड्या..! गावाकडचा प्रवास एस टी कडून मोफत..!
या आहेत मार्गदर्शक सूचना..!

| मुंबई | लॉकडाऊनमुळे राज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या लोकांना आणि विद्यार्थ्यांना गावी परतण्यासाठी एसटीतर्फे मोफत सेवा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र कन्टेन्मेंट झोनमधून कोणालाही प्रवासाची परवानगी नसेल, अशी माहिती राज्याचे परिवहन... Read more »

नवी मुंबई महापालिकेला पगारात सातवा वेतन आयोग लागू..!

नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आमदार गणेश नाईक साहेब, महापौर जयवंतजी सुतार साहेब, माजी महापौर सुधाकरजी सोनवणे साहेब तसेच अनंतजी सुतार साहेब आदींनी या निर्णयाकरिता मोलाचे सहकार्य केले.. तसेच आम्ही संघटनेच्या वतीने... Read more »

राम मंदिराला दिलेल्या देणगीला आयकरातून सूट..!

| नवी दिल्ली । अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराच्या निर्माणासाठी दान देणाऱ्यांना यापुढे आयकरात विशेष सूट मिळू शकणार आहे. अयोध्येत भव्य राम मंदिराच्या निर्माणासाठी श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ची निर्मिती याच वर्षी... Read more »

मालेगाव नंतर उत्तर महाराष्ट्रात हे शहर कोरोना हॉटस्पॉट..!

| मुंबई | राज्यातील प्रमुख शहर समजल्या जाणाऱ्या मुंबई, पुण्याला कोरोनाने विळखा घातला आहे. त्यानंतर आता छोट्या छोट्या जिल्ह्यातही कोरोनाचा कहर वाढत आहे. गेल्या ३ दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे दिसत... Read more »

वाचा : अशी होते विधानपरिषद निवडणूक..!
असा ठरतो विजयाचा फॉर्म्युला..!

| मुंबई | विधान परिषदेच्या ९ जागांसाठी २१ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत उमेदवारांना निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची २९ मते (मतांचे मूल्य २८८१) मिळवावी लागणार आहेत. बिनविरोध निवडीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आग्रही आहेत, पण... Read more »

वाघांनो असं रडताय काय..? पंकजा मुंडे यांचे भावनिक ट्विट..!

| मुंबई | विधान परिषद निवडणुकीत भाजपाने ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी नाकारली असून नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपाकडून डावलण्यात आलं आहे. उमेदवारी नाकारल्यानंतर... Read more »