पूरग्रस्तांसाठी उध्दव ठाकरेंचे ११ हजार ५०० रू. कोटींचं पॅकेज जाहीर..!

| मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. यावेळी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी नुकसानीचं सादरीकरणही करण्यात आलं. त्यानंतर पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचा... Read more »

मराठीमाती प्रतिष्ठान व समाजभान संस्थेने दिला महाडमधील पूरग्रस्तांना हात, थेट मदत घरी पोहचून केली कर्तव्यपूर्ती..!

ठळक मुद्दे : • थेट बाधित भागात १९०-२४० कुटुंबीयांना मदत• धान्य, किराणा, भांडी, साड्यांसह ३२ वस्तूंचे १६००-१८०० रुपयांचे मदत किट केले सुपूर्द.• आरोग्य प्रबोधन, स्वच्छता मोहीम राबवून लोकांपर्यंत पोहोचवली मदत• गावकऱ्यांनी केला... Read more »

लस न घेणाऱ्या शिक्षकांना पगार न देण्याची ‘ या ‘ प्रशासनाने घेतली भूमिका..!

| भोपाळ | मध्य प्रदेशमध्ये ११वी आणि १२च्या ऑफलाइन वर्गांना सुरुवात झाली आहे. त्याबरोबरच शिक्षण विभागाने शिक्षकांच्या लसीकरणाबाबत कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. भोपाळ जिल्ह्यामधील डीईओंनी लस न घेणाऱ्या शिक्षकांना पगार... Read more »

सरकारी कर्मचाऱ्यांच्या फोन वर प्रतिबंध, ही अशी आहे नियमावली..!

| मुंबई | सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय कामकाज करताना मोबाईल फोनचा वापर करण्याबाबत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोबाईल फोन वापराबाबत सूचना जारी करण्यात आल्या आहेत. भ्रमणध्वनीवर बोलताना सौजन्यपूर्ण भाषेचा वापर करावा. तसेच बोलताना इतरांच्या... Read more »

आपल्या कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरील चुका अश्या करा दुरुस्त..!

| मुंबई | कोरोना लसीकरणानंतर मिळालेल्या सर्टिफिकेटवर जर आपले नाव, पत्ता किंवा जन्मतारीख चुकीची असेल तर काळजी करु नका. कारण तुम्ही त्यात बदल कर शकता. Cowin वेबसाईट आपल्याला यामध्ये सुधारणा करण्यास परवानगी... Read more »

शाळेतील शिक्षक कोरोनाबाधित; शाळा विद्यार्थ्यांसह सुरू करण्याचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांनी आता मात्र हात केले वर..!

| रायगड | रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील तुटवली या गावच्या रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक मराठी शाळेचे शिक्षक कोरोनाबाधित झाल्याने त्यांना होम कारंटाईन करण्यात आले आहे. मात्र ते शाळेत अध्यापन करत असल्याने विद्यार्थ्यांचे... Read more »

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या सुसज्ज अत्याधुनिक ALS रुग्णवाहिकेचे लोकार्पण..!

| पंढरपूर | राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतुन आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेला शिव आरोग्य सेवेसाठी रुग्णवाहिका लोकार्पण उपक्रम यापुढेही अखंडितपणे सुरू ठेवा अशा... Read more »

महत्वाची बातमी : उद्या दहावीचा निकाल, दुपारी होणार जाहीर

| मुंबई | महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावीच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शुक्रवारी दुपारी राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळांच्या निकालाची घोषणा... Read more »

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे उद्या राज्यव्यापी आंदोलन, केंद्राकडून निधी मिळावा सह विविध महत्वाच्या मागण्यांवर उद्या होणार लक्षवेधी आंदोलन..!

| मुंबई | सरकारी कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांबाबत राज्य शासनाने गेली दोन वर्षे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. कोरोनाशी प्राणपणाने लढणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हा मोठाच अन्याय असल्याने या विरोधात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून... Read more »

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी होणार भव्य आंदोलन, राज्यातील कर्मचारी संघटनेच्या समन्वय समितीची ऑनलाईन सभा संपन्न..

| मुंबई / नागपूर | जुनी पेन्शन योजना लागू करून घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही असा निर्धार महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी राज्यातील विविध संघटनांच्या एकत्र दूरदृश्य प्रणाली... Read more »