राज्यात उद्या रात्रीपासून कडक निर्बंध, घ्या समजून काय आहेत ते निर्बंध..!

ठळक मुद्दे : ✓ राज्यात १ मेपर्यंत कडक निर्बंध लागू..✓दुर्बल घटकांच्या मदतीसाठी ५ हजार ४७६ कोटींचे पॅकेज..✓ कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करताना गरजूंच्या पाठिशी..✓ कुणाचीही आबाळ होऊ देणार नाही..✓ एक महिन्यांचा शिधा, शिवभोजन... Read more »

तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय हे सरकार..

| सोलापूर | सरकार बदलायचं माझ्यावर सोडा, अशी गर्जना करणारे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लोकगायक आनंद शिंदे (Anand Shinde) यांनी गाण्यातून टोला हाणला. ‘हे पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या... Read more »

या बँकेत बंपर भरती, करा असा अर्ज..!

| नवी दिल्ली | सरकारी बँकेत नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आता एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. बँक ऑफ बडोदा(Bank of Baroda) ने मॅनेजर पदासाठी बंपर भरती जारी केली आहे. यामध्ये (Bank... Read more »

Work From Home करतायेत; मग ह्या गोष्टींकडे लक्ष द्या..!

| मुंबई | कोरोना विषाणूनं साऱ्या जगभरात थैमान घालण्यास सुरुवात केली आणि त्याचे थेट परिणाम हे जीवशैलीवर झाले. सर्वच सवयी पुरत्या बदलल्या आणि अनेकांना या बदललेल्या जीवनशैलीमध्ये समतोल राखण्यात बराच वेळही दवडावा... Read more »

शिक्षकांची उन्हाळी, दिवाळी सुट्टी रद्द..!

| पुणे | कोरोनामुळे शाळा बंद राहणार असून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देणे शिक्षकांना आता बंधनकारक करण्यात आले आहे. शिक्षण विभागाने अजूनही शिक्षकांच्या सुट्ट्या जाहीर केलेल्या नाहीत. या पार्श्‍वभूमीवर 1 मे ते 14... Read more »

सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक एनपीएस बहिष्कारावर ठाम; आधी डिसीपीएस कपातीचा हिशोब, फॅमिली पेन्शन व ग्रॅज्युईटी देण्याची आग्रही मागणी..!

| सोलापूर | सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांनी NPS ची खाती काढण्यासाठी सक्ती करणारी परिपत्रके शिक्षण विभागाच्या वतीने निर्गमित करण्यात आली आहेत. पण सोलापूर जिल्हा जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने वेळोवेळी या प्रक्रियेच्या बाबतीत... Read more »

सरकारने अखेर ‘एनपीएस’ आणत गुंडाळली ‘डिसीपीएस’ योजना, कर्मचाऱ्यांच्या झालेल्या कपातीचा हिशोब पंधरा वर्षानंतरही नाही!!

| चंद्रपूर | आयुष्यभर शासनाची सेवा केल्यानंतर सेवानिवृत्तीनंतर मिळणारे निवृत्तीवेतन हे कर्मचाऱ्यांना वृद्धापकाळाचा आधार असते. महाराष्ट्र शासनाने २००५ नंतर शासकीय व निमशासकीय सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना १९८२-८४ ची जुनी पेन्शन योजना बंद करून... Read more »

अखेर पुणे जिल्हा प्रशासनला चूक मान्य, पेन्शन संघटनेच्या जिल्हा टीमच्या मागण्या योग्यच; संचालक कार्यालयाकडे मागितले मार्गदर्शन..!

| पुणे | महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन शाखा पुणे यांनी वारंवार जिल्हा परिषद येथे शिक्षणाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन एनपीएस चे CSRF फॉर्म भरण्याच्या सक्तीला विरोध दर्शवला होता व डीसीपीएस धारकांचे म्हणणे... Read more »

कल्याण डोंबिवलीतील २७ गावांची तहान भागविणारी अमृत योजना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे कार्यान्वित..!

ठळक मुद्दे : ✓ केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेद्वारे २७ गावांमध्ये पाणीपुरवठा करण्याच्या प्रत्यक्ष कामास गती ✓ कल्याण डोंबिवली मध्ये केंद्र शासन पुरस्कृत योजना राबविण्यासाठी; खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या अथक प्रयत्नांना यश ✓... Read more »

मराठीमाती प्रतिष्ठानच्या भरघोस प्रतिसाद लाभलेल्या राज्यस्तरीय प्रतिष्ठित निबंध स्पर्धेचा निकाल खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते जाहीर..!

| ठाणे | मराठीमाती प्रतिष्ठानच्या पहिल्या वर्षातील विक्रमी ५८७ निबंध स्पर्धेनंतर या वर्षातील ६०३ प्राप्त निबंध स्पर्धेचा निकाल नुकताच खासदार व प्रतिष्ठानचे मार्गदर्शक खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते जाहीर करण्यात आला.... Read more »