उद्धव ठाकरेंची धडपड मुख्य विरोधी पक्ष होण्यासाठीच ??
सभेत भाजपवर तोंडसुख घेणाऱ्या उद्धव ठाकरे गटाची वास्तवात भाजपशी लुटूपुटूची लढाई ??

मुंबई :- राज्यभरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचार , प्रत्यारोप आणि जगावाटपाची रणधुमाळी सुरू आहे . महायुती असो वा महाविकासआघाडी प्रत्येक घटकपक्ष हा जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेऊन आपलाच पक्ष कसा वाढेल आणि... Read more »

संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार, संजय निरुपम यांचा गौप्यस्फोट

मुंबई : संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आहेत असा गंभीर आरोप काँग्रेसने पक्षातून निलंबित केलेले संजय निरुपम यांनी केला आहे. त्यांनी मुलगी, भाऊ आणि आपल्या पार्टनरच्या नावे पैसे घेतले आहेत असा... Read more »

शिवसेना मुख्यनेते तथा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृवाखालील सरकारने जाहीर व अंमलबजावणी केलेली   विदर्भातील  लोकहिताची कामे व विविध कार्यक्रमांची माहिती शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिली पत्रकार परिषदेत

मुंबई दि.७ : महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात विदर्भात निवडणूक होत आहे. यातील राजकीय परिस्थितीत पहिला गेले तर शिवसेना मुख्यनेते तथा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उत्तम काम सुरु असून महाराष्ट्राची प्रगती होत आहे.... Read more »

‘जर मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, तर देशात कधीच…,’ निर्मला सीतारमन यांच्या पतीच्या विधानामुळे खळबळ, ‘देशात मणिपूर…’

जर भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला त देशात पुन्हा निवडणूक होणार नाही असा खळबळजनक दावा केद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतरमन यांचे पती आणि प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर यांनी केला आहे. जर एनडीए... Read more »

इंदापुरात देवेंद्र फडणवीस यांचा नवा डाव …. शरद पवारांचे खंदे समर्थक अजित दादांसाठी काम करणार ???
सोनाई डेअरी चे चेअरमन प्रवीण माने जाहीर करणार भूमिका ??

शुक्रवारी इंदापुरात महायुतीच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन घडवण्यासाठी इंदापूर येथे आलेले देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी शरद पवार गटाला आणखी धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे समजते . हेलिकॉप्टर ने इंदापूर येथे आगमन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत... Read more »

अकोला लोकसभेसाठी प्रहार पक्षाचा पाठिंबा कुणाला ? बच्चू कडू बैठकीत घेणार निर्णय

अकोला : देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. राज्यात महायुतीतील घटक पक्ष ‘प्रहार पक्ष’ वेगवेगळ्या भूमिका जाहीर करत आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीचे घोडेमैदान जवळ आले आहे.     महायुती आणि महाविकास... Read more »

एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार; शरद पवार यांना जबरदस्त झटका

धक्कादायक घडामोड : राज्याच्या राजकारणात मोठी धक्कादायक घडामोड घडणार आहे.  एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.   एकनाथ खडसे... Read more »

कंगना रणौतसोबत फोटोत दिसणारी व्यक्ती अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम ? काय आहे सत्य

बॉलिवूड  : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत लोकसभा निवडणूक २०२४ मधून राजकारणात एन्ट्री करत आहे. कंगनाला हिमाचल प्रदेशातील मंडीतून भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. अभिनेत्रीने राजकारणात एन्ट्री केल्यानंतर तिच्यावर अनेक विरोधी पक्षांकडून निशाणा... Read more »

भाजपामध्ये कधीच फूट पडली नाही; फडणवीसांनी जाहीर कार्यक्रमात सांगितलं

नागपूर : नागपूरमध्ये आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमामध्ये फडणवीसांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना भाजपावर कौतुकाचा वर्षाव करतानाच विरोधी पक्षांवर निशाणा साधला.... Read more »

सूर्याच्या कमबॅकनंतर कशी असेल मुंबईची Playing 11, ‘हे’ मोठे बदल होणार?

आयपीएल 2024 : आयपीएल 2024 ला सुरुवात झाली असून हा सिझन मुंबई इंडियन्सच्या टीमसाठी काही फारसा चांगला गेलेला दिसत नाही. या काळात मुंबई इंडियन्सला आतापर्यंत एकंही सामना जिंकता आलेला नाही. सलग 3... Read more »