| कडक बातमी | मिलेनियम स्टार रजनीकांत ३१ डिसेंबरला करणार नव्या पक्षाची घोषणा..!

| चेन्नई | अभिनेता रजनीकांत यांनी तमिळनाडू विधानसभा निवडणूक 2021 साठी आपल्या राजकीय इनिंगबाबत मोठी घोषणा केली आहे. थलैवा म्हणजेच, रजनीकांत निवडणूक लढवणार का? राजकीय जीवनात उतरणार का अशा अनेक प्रश्नांचं उत्तर... Read more »

महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटनचा सावंत, वंजारी, पोकळे, भोयर यांना पाठींबा !

| पुणे : विनायक शिंदे | १ डिसेंबर रोजी होत असलेल्या विधान परिषदेच्या ५ जागांच्या निवडणूकीसाठी महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटनने मतदार संघानिहाय आघाडी व अपक्षांना पाठींबा जाहीर केला आहे. विधान... Read more »

” तुम्ही धुतल्या तांदळासारखे आहात, पण ते तुम्ही नाही हे संजय राऊत यांनीच उघड केलं,”

| मुंबई | गेल्यावर्षी राज्यातील सत्तानाट्यामध्ये अजित पवार यांनी भाजपासोबत जाऊन राजभवनावर शपथविधीचा कार्यक्रम उरकला होता. ही घटना का घडली होती याबाबत खासदार संजय राऊत यांनी गौप्यस्फोट केला आहे. २२ नोव्हेंबर २०१९... Read more »

अखेर या उमेदवाराला उदयनराजेनी दिला पाठिंबा..!

| सातारा | राज्यात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक होत असून, पुणे विभागातही पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील दोन्ही जागांसाठी चुरस वाढली आहे. आपल्या दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी भाजपाकडून मोर्चे बांधणी सुरू असतानाच भाजपाचे... Read more »

दमदार मुलाखत : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे विरोधकांवर बरसणार, उद्या मुलाखत प्रसारित होणार ..!

| मुंबई | महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तिन्ही पक्षाने स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षपूर्ती निमित्त शिवसेना खासदार आणि शिवसेनेचे मुखपत्र सामनाचे संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री... Read more »

आमचे उमेदवार निवडून आल्यास पोटासाठी नाहीतर लोककल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी झटतील – पुरूषोत्तम खेडेकर

| सोलापूर | निवडणूकीत संभाजी ब्रिगेडचे उमेदवार निवडून आल्यास ते पोटासाठी नाहीतर संविधानाला अभिप्रेत लोककल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी झटतील असे स्पष्ट मत मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड.पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केले.... Read more »

काँग्रेसचे चाणक्य ‘ अहमद पटेल ‘ यांचे दुःखद निधन..!

| नवी दिल्ली | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचं बुधवारी पहाटे निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. एका महिन्यापूर्वी अहमद पटेल यांना कोरोनाचा संसर्ग झाला... Read more »

आपले घर गळायला लागले म्हणून लगेच कोणी दुसऱ्याच्या घरात जात नाही – मनोज आखरे

| सोलापूर | आपले घर गळायला लागले म्हणून कुटुंबातील लगेच कोणी दुसऱ्या घरात जाण्याचा विचार करत नाही.त्या घराची डागडुजी करतात. पण जे लगेच दुसऱ्या घरात जातात ते कुटुंबातील कसे समजायचे ? असा... Read more »

नागपूर पदवीधर मतदारसंघातून अभिजीत वंजारी यांचे पारडे जड..? महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने जाहीर केला पाठिंबा..!

| नागपूर | नागपूर पदवीधर मतदारसंघावर आजपर्यंत भाजपचं वर्चस्व राहिलं आहे. त्यामुळे भाजपसाठी ही प्रतिष्ठेची लढत झाली आहे. एकूण १९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले, तरी या मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस यांच्यातच थेट... Read more »

ज्या पक्षाचे ४ खासदार निवडून येतात, ते लोकनेते कसे..? आमदार पडळकर..

| सांगली | ज्या पक्षाचे 4 खासदार निवडून येतात, त्यांना लोकनेता म्हणता, मग 303 खासदार निवडून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय म्हणायचं, असा सवाल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी उपस्थित केला आहे. तुम्ही... Read more »