बाळासाहेबांचं जुना व्हिडिओ शेअर करत, जितेंद्र आव्हाडांनी म्हंटले ही तर ‘ काळाची गरज.! ‘

| मुंबई | व्यंगचित्र फॉरवर्ड केल्याबद्दल निवृत्त नौदल अधिकाऱ्यावर शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याचे शिवसेनेने अप्रत्यक्ष समर्थन केल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडूनही पाठराखण होताना दिसत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे... Read more »

ग्रहण लावणाऱ्या उपऱ्यांना आपल्यातल्या घरभेद्यांकडून बळ, महाराष्ट्रात ‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर असायलाच हवा – संजय राऊत यांचा घणाघात

| मुंबई | महाराष्ट्राची राजधानी मुंबईला ग्रहण लावण्याचे प्रयत्न पुन्हा सुरु झाले आहेत. ग्रहण लावणाऱ्या उपऱ्यांना आपल्यातल्या घरभेद्यांकडून बळ दिलं जात आहे, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. सामनाच्या... Read more »

ज्यांच्यामुळे मला त्रास झाला त्यांच्याबद्दल दया असण्याचं कारण नाही, पक्षाने दखल घेतली नाही तर जनतेच्या दरबारात न्याय मागेल – एकनाथ खडसे

| मुंबई | खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. तिथे बोलताना ते म्हणाले की, माझ्याकडे काही लोकांच्या व्हिडीओ क्लिप्स, कागदपत्रे... Read more »

काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल, आझाद, खरगे, सोनी, व्होरा यांना महासचिव पदावरून केले पायउतार..

| नवी दिल्ली | पत्रांच्या प्रकरणावरून काँग्रेस पक्षात वाद निर्माण झाले होते त्यात आता काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल करण्यात आले असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद तसेच मल्लिकार्जुन... Read more »

मराठा समाजाच्या न्याय हकासाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही, सर्वच मराठा समाजाच्या संघटना प्रतिनिधी सोबतच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला निर्धार..

| मुंबई | मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही. हा लढा आपल्या सर्वांचा आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व करू. यासंदर्भात आम्ही... Read more »

” पवार साहेब ग्रेट आहेत..” अध्यादेशाच्या मुद्द्यावरून चंद्रकांत पाटील यांचा शरद पवारांना खोचक टोला..

| मुंबई | मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाली, त्याचे अपयश सरकारने मान्य करावे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. अशोक चव्हाणांना कायदा कळतो का नाही? केंद्र सरकार यात... Read more »

मध्यमवर्गीय कुटुंबातील माझ्यासारख्या महिला मेल्या तरी चालतील असे भेदभावाचे धोरण नाही ना केंद्राचे – तृप्ती देसाई

| मुंबई | सध्या महाराष्ट्रात कंगना राणावत आपला पॉलिटिकल अजेंडा रेटत आहे. तिने मुंबई आणि मुंबई पोलिसांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कंगणा आणि सेनेमध्ये संघर्ष पेटला आहे. मुंबई ९ सप्टेंबरला कंगणा मुंबईत येणार... Read more »

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते बोलत आहेत की भाजपचे बिहार निवडणुक प्रभारी, जयंत पाटलांचा खोचक टोला

| मुंबई | सध्या चर्चेत असलेल्या कंगना रणौतच्या मुंबईतील कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेनं हातोडा चालवला. महापालिकेच्या या कारवाईनंतर कंगना रणौत विरुद्ध शिवसेना या संघर्षाच्या चर्चा सुरू झाल्या. याचं कारवाईवरून राज्याचे विरोधी पक्षनेते... Read more »

माजी भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना पाण्यातच गेली – कॅगचा अहवाल

| मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली होती. या योजनेची बरीच चचार्ही झाली होती. मात्र, फडणवीसांची महत्वाकांक्षी योजनाच अपयशी ठरल्याचा ठपका कॅगने ठेवला आहे.... Read more »

मंत्री व खासदार शिंदे या संवेदनशील पिता पुत्रांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली आरोग्य चळवळ सर्व लोकप्रतिनिधींसाठी आदर्श – खासदार छत्रपती संभाजी राजे

| ठाणे | कोल्हापूर शहरातील कोविडग्रस्त रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून १ सुसज्ज रुग्णवाहिका छत्रपती संभाजीराजे फौंडेशनला हस्तांतरित करण्यात आली. येत्या गुरुवारी कोल्हापूर येथे राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे... Read more »