टर्म इन्शुरन्स प्लान हा लाइफ इन्शुरन्स पॉलिसीचा एक महत्वाचा भाग ठरतो. ज्याद्वारे एका विशिष्ट कालावधीसाठी पॉलिसी धारकाला प्रीमीयम भरावा लागतो. हा प्लान अकाली किंवा अकस्मात मृत्यूसाठी उपयोगाचा ठरतो. या पॉलिसीच्या कालावधी दरम्यान... Read more »
| मुंबई | आजपासून अनेक गोष्टींबाबत नवे नियम लागू होत आहेत. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या आयुष्यावर होण्याची शक्यता आहे. विमान प्रवास, मिठाई, गॅस सिलिंंडर, आरोग्य विम्यासह अनेक गोष्टींमध्ये महत्वाचे बदल होणार आहेत.... Read more »
| जालना | जालना-बदनापूर शिक्षक पतसंस्थेने जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या मागणीस अनुकूल प्रतिसाद देत DCPS धारक सभासदांना १० लक्ष विमा संरक्षण सहित एकूण २२ लक्ष रुपयांचे संरक्षक कवच प्रदान करण्याचा निर्णय घेतला... Read more »
| मुंबई | कोरोना सारख्या जागतिक महामारीची साथ असताना ज्या सरकारी अधिकारी, कर्मचारी व कामगार तसेच आरोग्य यंत्रणेतील सर्व स्टाफच्या सेवा अत्यावश्यक सेवा म्हणून शासनाने घोषित केल्याने, हे सर्व कर्मचारी कोरोना युद्धात... Read more »
| मुंबई | राज्य सरकारने महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढवत राज्यातील सर्व नागरिकांचा योजनेत समावेश केला आहे. यामुळे सर्वांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहून यात कोरोना... Read more »
| नवी दिल्ली | ‘आयुष्मान भारत’ या आरोग्य सेवा योजनेने एक कोटी लाभार्थ्यांचा आकडा ओलांडला आहे. या मोहिमेच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.... Read more »
| मुंबई | वाढत्या कोरोना संक्रमित रुग्णांमुळे मुंबईत जवळपास १५ हजार डॉक्टरांची गरज आहे. त्यामुळे खाजगी सेवा देण्याचे आदेश राज्य सरकारने काढले असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. महात्मा ज्योतिबा... Read more »
| मुंबई | कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील अनेक शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा जिल्हाधिकारी उपनगर जिल्हा मुंबई यांनी अन्नधान्य वाटपाच्या कामासाठी अधिग्रहीत केल्या आहेत. जनतेमध्ये अन्नधान्य वाटपाच्या कामासाठी फिरण्यामुळे संपर्क येऊन शासकीय सेवा बजावत असताना... Read more »
| पुणे | कोरोना प्रतिबंधात विविध विभाग चांगले काम करत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासकीय कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. कोरोनाच्या विरोधात कार्यरत असणाऱ्या शासनाच्या कोणत्याही विभागातील कर्मचाऱ्यांांचा कोरोना प्रादूर्भावामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या... Read more »
शिक्षकांसह अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या सर्वांना विमा कवच द्यावे…!
एक्का फाउंडेशनची सरकारकडे मागणी..
ठाणे – कोरोना व्हायरस च्या वाढता प्रादुर्भावाला प्रतिबंध घालण्यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असलेल्या मुंबई पुण्यासह संबंध महाराष्ट्रात आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांच्यासह अत्यावश्यक सेवेत काम करणारे सरकारी... Read more »