महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने
नवे संकल्प करूया – अविनाश दौंड

| मुंबई | महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा देताना जगाला हेवा वाटेल असा पुरोगामी महाराष्ट्र घडविणारे थोर समाजसुधारक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १०५ हुतात्मे आणि जगभरातील लक्षावधी कामगारांना त्यांचे हक्क मिळवून... Read more »

दत्ता इस्वलकरांना अखेरचा लाल सलाम…!

कामगार नेते राष्ट्र सेवादल कार्यकर्ते दत्ता इस्वलकर यांच्या निधनाने एक लढाऊ नेतृत्व हरपले आहे. जागतिक कामगार चळवळीतील ऐतिहासिक गिरणी संपात वाताहात झाल्यानंतर, लढाऊ गिरणी कामगारही हतप्रभ झाला होता. पण त्यांच्यात पुन्हा लढण्याची... Read more »

| मोठी बातमी | मोदी सरकारने कामगार कायद्यात केलेल्या बदलांमुळे कामाचे तास ९ चे १२ होण्याची शक्यता..!

| नवी दिल्ली |  गेल्या वर्षी संसदेत कोड ऑन वेजेज बिल मंजूर करण्यात आले. हे बिल यंदा एक एप्रिलपासून लागू होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, मोदी सरकार कामाचे तास आता ९ वरुन... Read more »

कामगार विरोधी कायदे राज्यसभेत संमत, कामगार क्षेत्रातून संताप

| नवी दिल्ली | संसदेने बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयके मंजूर केली. यानुसार कंपनी बंद करण्याच्या मार्गातील अडथळे दूर होतील. तसेच तीनशे कर्मचारी असलेल्या कंपन्यांना सरकारच्या परवानगीशिवाय कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढता येणार... Read more »

संपादकीय : कामगार कायदा उर्जित रहावा..!

कोरोना संकटात लॉकडाऊनचा पर्याय निवडल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यातील मूळ समस्या ढासळती अर्थव्यवस्था. यासाठी सरकारने अनेक प्रयत्न केले आहेत. त्यातील एक प्रयत्न म्हणजे अस्तित्वात असलेल्या कामगार कायद्यात बदल करणे. आपण... Read more »

व्यक्तीवेध – कामगारांचे डॉक्टर साहेब : डॉ. दत्ता सामंत..!

काल दादा सामंत यांची प्राणज्योत मावळली, दादा सामंत हे कामगार चळवळीतील मोठे नाव, याच दादा सामंत यांचा धाकटा भाऊ म्हणजे डॉ. दत्ता सामंत..! गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे सासरे..! आणि कामगार चळवळीतील... Read more »

बेस्ट धावायची थांबणार..? कामगार नेते शशांक राव यांची total लॉक डाऊनची घोषणा..!

| मुंबई | गेल्या काही काळापासून मुंबईतही मोठ्या प्रमाणात कोरोना व्हायरसचा संसर्ग पाहायला मिळत आहे. याच परिस्थितीमध्ये अत्यावश्यक सेवांमध्ये कार्यरत असणाऱ्यांच्या प्रवासासाठी बेस्टकडून जवळपास १३००हून जास्त बस सेवेत रुजू करण्यात आल्या होत्या.... Read more »