कोरोना विरोधात लढणाऱ्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना ५० लाखाचा विमा प्रस्तावित..!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती..!

| पुणे | कोरोना प्रतिबंधात विविध विभाग चांगले काम करत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासकीय कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. कोरोनाच्या विरोधात कार्यरत असणाऱ्या शासनाच्या कोणत्याही विभागातील कर्मचाऱ्यांांचा कोरोना प्रादूर्भावामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या... Read more »

विशेष लेख – कोरोना संकट व स्थलांतरीत मजूर..

आज संपूर्ण जगाला कोरोना आपल्या विळख्यात घेत आहे. अशा परिस्थितीत जगातल्या बऱ्याच देशांनी लाॅकडाऊन चा पर्याय स्वीकारला आहे. आपल्या देशात कोरोनाचा धोका लक्षात घेता २२ मार्च पासून लाॅकडाऊन सुरु करण्यात आला. या... Read more »

चीनच्या उलट्या बोंबा..!
भारतात चुकीच्या पद्धतीने किटचा वापर करत असल्याचा आरोप..!

| नवी दिल्ली | चीनमधून आयात करण्यात आलेले रॅपिड टेस्ट किट सदोष असल्याची तक्रार अनेक राज्यांमधून करण्यात आली आहे. यानंतर भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने (आयसीएमआर) तूर्तास या किट्सचा वापर थांबवण्याचा आदेश दिला... Read more »

दिलासादायक – मॉल्स वगळता इतर दुकानं सुरु करण्यासाठी सवलत..!
केंद्र सरकारचा निर्णय..!

| नवी दिल्ली | देशभरात लॉकडाऊनमध्ये केंद्र सरकारच्या गाईडलाईन मध्ये अजून शिथिलता देण्यात आली आहे. मॉल्स वगळता इतर दुकानदारांना आपली दुकानं सुरु करण्यासाठी सवलत देण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयानं मोठा निर्णय... Read more »

#coronavirus- आजची कोरोना आकडेवारी..!

| मुंबई | महाराष्ट्रात करोनाचे ३९४ नवे रुग्ण आढळले आहेत. तर मागील २४ तासात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राची रुग्णसंख्या ६ हजार ८१७ इतकी झाली आहे. तर आत्तापर्यंत महाराष्ट्रात करोनाची... Read more »

आता BMC च्या शाळाही होणार क्वॉरन्टाईन सेंटर..!
मनपा प्रशासनाने सुरू केली तयारी..!

| मुंबई | मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा लक्षात घेता आता, महापालिकेच्या शाळा या विलगीकरण कक्ष म्हणजेच क्वॉरन्टाईन रुम म्हणून वापरण्याची तयारी सुरु आहे. कोरोनाशी लढताना महापालिकेच्या शाळा विलगीकरण कक्ष म्हणून वापरता याव्यात... Read more »

मिक्सिंगमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी कोव्हीड १९ बाधित व नॉन कोव्हीड उपचारासाठी स्वतंत्र रुग्णालये घोषित..
आयुक्त विजय सिंघल यांचे नियोजन..!

| ठाणे | कोव्हीड १९ चा वाढता फैलाव लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्वत्र संचारबंदी लागू आहे. कोरोनाबाधित रुग्णांमुळे इतर व्यक्तींना संसर्ग होऊ नये या दृष्टीकोनातून महापालिकेच्या माध्यमातून काही रुग्णालये कोव्हीड १९... Read more »

अमेरिकेत मृत्यू तांडव सुरूच..!
दिवसभरात ३००० हून अधिक बळी..

| वॉशिंग्टन | अमेरिकेत सुरू असलेले करोनाचे थैमान थांबण्याची कोणतीच चिन्ह दिसत नाही. मागील २४ तासांत अमेरिकेत करोनाच्या संसर्गामुळे ३१७६ जणांनी प्राण गमावले आहेत. अमेरिकेत करोनाच्या संसर्गाने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या ही ५०... Read more »

#coronavirus- आजची कोरोना आकडेवारी..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : गुरुवार, २३ एप्रिल. | मुंबई | आज महाराष्ट्रात ७७८ करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ६ हजार ४२७ वर गेली आहे. आज ५१ रुग्णांना घरी... Read more »

परप्रांतियांना गावी जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडाव्यात – अजित पवार
रेल्वे मंत्र्यांकडे केली पत्रातून मागणी..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : गुरुवार, २३ एप्रिल. | मुंबई | राज्यात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्याने केंद्र सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र, यानंतर महाराष्ट्रातील परप्रांतीय मजूर त्यांच्या गावी परतण्यासाठी... Read more »