विशेष लेख : झेंडा भल्या कामाचा जो घेउनि निघाला..!

सध्या सोशल मीडियाचा जमाना असला तरी पत्रे ही नेहमीच हृदयाचा ठाव घेत असतात. असेच एक पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे हे नुकतेच कोरोनाबाधित झाले... Read more »

कोरोनाचा नवा प्रकार जास्त धोकादायक, ब्रिटनचा दावा..

| नवी दिल्ली | जगातील अनेक देशांमध्ये लसीकरणाला सुरुवात झालेली असतानाच ब्रिटनमध्ये करोनाचा एक नवीन स्ट्रेन आढळून आला आहे. हा करोनाचा नवीन स्ट्रेन जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या आधीच्या स्ट्रेनपेक्षा जास्त धोकादायक असल्याचे म्हटले... Read more »

काँग्रेसचे चाणक्य ‘ अहमद पटेल ‘ यांचे दुःखद निधन..!

| नवी दिल्ली | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचं बुधवारी पहाटे निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. एका महिन्यापूर्वी अहमद पटेल यांना कोरोनाचा संसर्ग झाला... Read more »

मराठी कलाकारांनी घेतली राज ठाकरेंची भेट..!

| मुंबई | मराठी नाट्यकर्मी संघाने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. नाटक कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक यांनी नाटक सुरु करण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी आज राज ठाकरेंसमोर मांडल्या. या शिष्टमंडळात प्रशांत दामले,... Read more »

केंद्राच्या अहवालात महाराष्ट्राच्या कोरोना बाबतच्या कामाची स्तुती..!

| नवी दिल्ली | महाराष्ट्रात कोरोना बाधित रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.१ टक्के असून ऑक्टोबर महिन्यात यात उल्लेखनीय सुधारणा झाली आहे, अशी सकारात्मक नोंद केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक कार्य विभागाच्या मासिक अहवालात... Read more »

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोरोना बाधीत, ट्विट करून दिली माहिती

| मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात त्यांनी स्वत: ट्वीट करत माहिती दिली आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण... Read more »

कोरोना पुन्हा होतो, काही प्रकरणे आढळली; ICMR ची माहिती..

| नवी दिल्ली | देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्ण वाढीचं प्रमाण घटलं आहे. आतापर्यंत 71 लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र जवळपास... Read more »

नवे संशोधन : एवढे दिवस नोट वर आणि मोबाईल स्क्रीन वर जिवंत असतो कोरोनाचा विषाणू..!

| मुंबई | कोरोना व्हायरसबाबत रोज नवनवीन माहिती समोर येत असते. आता संशोधकांनी काही मोठे खुलासे केले आहेत. नोट, फोन स्क्रीनवर कोरोना व्हायरस 28 दिवस जिवंत राहू शकतो, असा दावा ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल... Read more »

इंदापूरमध्ये तक्रारवाडी आरोग्य उपकेंद्रअंतर्गत कोविड-19 च्या जनजागृतीसाठी ” गुढी महोत्सवाचे” आयोजन.

| इंदापूर / महादेव बंडगर | पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने नुकतेच एक परिपत्रक काढून covid-19 च्या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी गुढी महोत्सवाचे आयोजन करण्याबाबत निर्देशित करण्यात आले होते. त्या परिपत्रकाच्या... Read more »

धक्कादायक : कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांकडून देखील होतोय कोरोनाचा प्रसार..?

| मुंबई | सलग दोन दिवस महाराष्ट्रात कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. रविवारी १५ हजारपेक्षा अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली. देशातही ५५ लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. ही... Read more »