महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटनचा सावंत, वंजारी, पोकळे, भोयर यांना पाठींबा !

| पुणे : विनायक शिंदे | १ डिसेंबर रोजी होत असलेल्या विधान परिषदेच्या ५ जागांच्या निवडणूकीसाठी महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटनने मतदार संघानिहाय आघाडी व अपक्षांना पाठींबा जाहीर केला आहे. विधान... Read more »

नागपूर पदवीधर मतदारसंघातून अभिजीत वंजारी यांचे पारडे जड..? महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने जाहीर केला पाठिंबा..!

| नागपूर | नागपूर पदवीधर मतदारसंघावर आजपर्यंत भाजपचं वर्चस्व राहिलं आहे. त्यामुळे भाजपसाठी ही प्रतिष्ठेची लढत झाली आहे. एकूण १९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले, तरी या मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस यांच्यातच थेट... Read more »

विधान परिषद निवडणूकीत ‘जूनी पेन्शन’ ठरणार कळीचा मुद्दा…!

| पुणे / विनायक शिंदे | विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक काही दिवसांवर आली आहे, सर्व प्रमुख उमेदवारांचा प्रचार जोमात सुरु आहे, या प्रचारात जूनी पेन्शन लागू... Read more »

अभिनव प्रयोग : डीसीपीएस स्लिप वेबसाईट वर, जळगाव जिल्ह्याचा पथदर्शी उपक्रम.!

| जळगाव | जिल्हा परिषद शिक्षकांसाठी सन २००५ नंतर जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली होती सन २०१९ ते २०२० पासून राष्ट्रीय पेन्शन योजना लागू असून आता... Read more »

जुनी पेन्शन मधील फॅमिली पेंशन व ग्रॅच्युएटीच्या प्रश्नाला न्याय देणार – मंत्री विजय वडेट्टीवार, जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या शिष्टमंडळाने घेतली होती भेट..!

| चंद्रपूर | काल १७ नोव्हेंबर २०२० ला महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन जिल्हा चंद्रपूरच्या शिष्टमंडळाने मंत्री विजय वडे्टीवार व खासदार बाळू धानोरकर यांची भेट घेतली व यापूर्वी दिलेल्या निवेदनाचे स्मरण... Read more »

जुनी पेन्शन योजना….. मागणी नव्हे, हक्क..!

काही दिवसापूर्वी एका शिक्षक संघटनेच्या कार्यक्रमानिमित्त एका शिक्षक बंधू ची भेट झाली. मी उत्सुकतेपोटी त्यांना विचारलं की, “या महिन्यात आपण निवृत्त होत आहात, पुढील काळाचा काय विचार केला आहे का?” तर त्यांनी... Read more »

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या एनपीएस बाबत महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटन बरोबर शालेय शिक्षण विभाग घेणार बैठक…

| मुंबई / विनायक शिंदे | महाराष्ट्रातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (एनपीएस ) खाते उघडण्याची प्रक्रिया सुरू होती. ही प्रक्रिया तात्काळ थांबवून एनपीएस राबवण्यातील त्रुटी दूर कराव्यात... Read more »

अन्यायकारक अंशदायी पेन्शन योजनेच्या विरोधात कर्मचाऱ्यांचा “काळा दिवस” ..!

| पुणे | ०१ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत आलेलया राज्य सरकारी, निम सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीनंतरचे जीवन अंधकारमय करणारा जुनी पेन्शन बंद करणारा आदेश आजच्याच दिवशी १५ वर्षांपूर्वी लागू झाला . त्यामुळे... Read more »

१ नोव्हेंबर – संकल्प दिवस..!

राज्य सरकारी, निम सरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीनंतरचे जीवन अंध:कारमय करणारा, परिभाषित जुनी पेन्शन योजना बंद करणारा काळा आदेश राज्यात दिनांक १नोव्हेंबर २००५ पासून लागू झाला. वास्तविक पाहता अखिल... Read more »

NPS खाते उघडणे प्रक्रिया तात्काळ थांबवण्याचे संचालकांचे आदेश, जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या पाठपुराव्याला यश..!

| पुणे / विनायक शिंदे | महाराष्ट्रातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (एनपीएस ) खाते उघडण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवून एनपीएस राबवण्यातील त्रुटी दूर कराव्यात व आक्षेप शंकानिरसन करावे... Read more »