पत्रकारावर हल्ला करणाऱ्यांवर कठोेर कारवाई करण्याची मागणी, मंठा तालुका मराठी पत्रकार संघाचे तहसीलदारांना निवेदन..

| जालना | अवैध वाळू उपसाबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यामुळे वाळूमाफियांनी जाफराबाद येथील दै. पुढारीचे पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर भ्याड हल्ला केला. या हल्ल्याचा जाहिर निषेध करत हल्लेखोर वाळूमाफियांवर पत्रकार हल्ला विरोधी कायद्याद्वारे... Read more »

पुन्हा पत्रकारांच्या मदतीला धावले खासदार डॉ श्रीकांत शिंदे, कोरोनाने मृत्यू पावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबांना राज्य शासनाकडून मदत मिळावी, मुख्यमंत्र्यांना साकडे..!

| ठाणे | सध्या महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दिवसागणिक झपाट्याने कोरोना रुग्ण वाढत आहेत. तर त्याच्याच दुसऱ्या बाजूला दिवसाला ४ लाख किंबहुना त्याहून अधिक नागरिकांचे लसीकरण केले... Read more »

कोरोनाने मृत्यू पावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबांना राज्य शासनाकडून मदत मिळणे बाबत खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना साकडे..!

| ठाणे | सध्या महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दिवसागणिक झपाट्याने कोरोना रुग्ण वाढत आहेत. तर त्याच्याच दुसऱ्या बाजूला दिवसाला ४ लाख किंबहुना त्याहून अधिक नागरिकांचे लसीकरण केले... Read more »

डिजिटल युगातही वर्तमानपत्रातील विश्लेषणात्मक बातम्या वाचण्यासाठी वाचक उत्सुक – डॉ. महेंद्र कदम

| महेश देशमुख / सोलापूर | प्रेक्षकांनी दिवसभरात टीव्हीवर, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ब्रेकिंग न्यूज बघितल्या असल्या तरी त्याच बातम्यांचे दुसऱ्या दिवशी सकाळी वर्तमानपत्रात कशा प्रकारे विश्लेषण केले आहे हे वाचायला वाचक उत्सुक... Read more »

पत्रकारांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे – मंत्री एकनाथ शिंदे, कोरोनामुळे निधन झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून धनादेश सुपूर्द..!

| मुंबई | पत्रकारांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे असल्याचे प्रतिपादन राज्याचे नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम मा ना श्री एकनाथजी शिंदे यांनी आज केले. कोरोनामुळे निधन झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना आज डॉ श्रीकांत... Read more »

‘धड न पत्रकार, धड न राजकारणी, अशा अर्धवटरावांनी काँग्रेस वर बोलू नये – काँग्रेस नेते रत्नाकर महाजन

| मुंबई | खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी काँग्रेसच्या अंतर्गत विषयावर भाष्य करत टीकास्त्र सोडलं होतं. दुर्दैवानं आज विरोधी पक्ष मजबूत दिसत नाही, काँग्रेस पक्ष जर्जर झालाय, असं संजय राऊत... Read more »

कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या दोन पत्रकारांच्या कुटुंबियांना सरकारने मदत करावी..!

| मुंबई | कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या मराठवाड्यातील दोन पत्रकारांच्या कुटुंबियांना सरकारने घोषणा केल्याप्रमाणे पन्नास लाख रुपये विमा संरक्षण अंतर्गत मदत करावी, अशी मागणी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि... Read more »

खळबळजनक ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण..!
टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद जगदाळे यांनी दिली माहिती..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : सोमवार, २० एप्रिल मुंबई : महाराष्ट्रातील आणि खासकरुन मुबंईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात आता मुंबईतील ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. एकाचवेळी... Read more »

संपादकीय – हेच हेच ते अराजक आहे..!

पालघरमधली घटना बेशक भयंकर घृणास्पद आहेच आहे. या घटनेतल्या आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. यानिमित्ताने आणखी काळजी वाढवणारी बाब अधोरेखित केली आहे. ती म्हणजे या हैवानांपुढे तिथले पोलिस हतबल होणे. ज्या... Read more »

” राजीव सर या प्रश्नांची उत्तरे द्या..! ” सोशल मीडियातून प्रश्नांची सरबत्ती..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन मुंबई : पत्रकार राहुल कुलकर्णी यांना चुकीची बातमी दिल्याबद्दल काल अटक झाली होती. त्यांच्या बातमीमुळे वांद्र्यात गर्दी झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यावर abp माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर... Read more »