| महेश देशमुख (माढा) | पिंपळनेर ता.माढा येथील सचिन ज्ञानदेव लोंढे-पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सचिन लोंढे यांनी यापुर्वी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माढा तालुकाध्यक्ष,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा... Read more »
| पुणे | स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून अंबडवेट ( ता. मुळशी ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहोळनगर येथील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी डोरबीट फाऊंडेशन पुणे यांच्याकडून ग्रंथालय उभारणी करुन वाचनाची अनोखी भेट दिली आहे.... Read more »
| पुणे | ग्रामीण भागातील उमेदवारांना स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी खास वेबसाईटची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे अप्पा बळवंत चौकातील दुकानांमध्ये खास पुस्तके घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना आता या वेबसाईटवर आवश्यक... Read more »
| सोलापूर | सध्याच्या स्पर्धेच्या युगात आर्मी पब्लिक स्कूल पुणे गुणवत्तेत कुठेही कमी नाही आर्मी पब्लिक स्कूल पुणे चा विद्यार्थी यश संदीप शेळके याने अखिल भारतीय सैनिक स्कूल परीक्षेत घवघवीत यश संपादन... Read more »
| पुणे / विनायक शिंदे I मुळशी तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री. रियाज शेख , व्हाईस चेअरमनपदी श्री. रविंद्र चौधरी व मानद सचिव पदी सौ. सुनिता पवार यांची बिनविरोध निवड झाली.मुळशी... Read more »
| पुणे / महादेव बंडगर | परतीचा पाऊस, वादळीवारे आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार तथा पुणे जिल्हा पालकमंत्री यांनी विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस... Read more »
| इंदापूर /महादेव बंडगर | आठवडाभर चालू असलेल्या पावसामुळे शिंदेवाडी ता. इंदापूर येथील पाझर तलाव फुटला आहे, पाझर तलाव फुटल्याने शेकडो एकरवर असलेली पिके व शेतजमीनीचे अतोनात नुकसान झाले आहे. कायम दुष्काळाच्या... Read more »
| इंदापूर/ महादेव बंडगर | पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख या यांनी आज भिगवण ता. इंदापूर येथे ” माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या सर्वेक्षणाच्या दुसऱ्या टप्प्याची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी त्यांनी उपस्थित... Read more »
| इंदापूर / महादेव बंडगर | इंदापूर तालुक्यात कोरोनामुळे पन्नास पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे, याला जबाबदार कोण? मृत्यूचे सत्र असे रोजच चालू राहिले तर येणार काळ इंदापूरकरांची चिंता वाढवणारा असेल.... Read more »
| पुणे | पुणे शहर ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. इथे प्रत्येक मराठमोळी सण अतिशय उत्सवात साजरा केला जातो. दरम्यान पुणे शहरात गणेशोत्सव देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, कारण याच शहरातून... Read more »