श्रीलंकेचा भारताला धक्का, भारतासोबतचा अतिशय महत्वाचा करार केला रद्द..!

| कोलंबो | शेजारचा देश श्रीलंकेने भारताला मोठा धक्का दिला आहे. रणनीतिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असणारा इस्टर्न कंटेनर टर्मिनल प्रकल्प श्रीलंकेच्या सरकारने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदी महासागरात चीनला शह देण्यासाठी भारतासाठी... Read more »

विरोधक असणाऱ्या चीन मध्ये या भारतीय डॉक्टरची जयंती झाली साजरी..!

| मुंबई | सध्या पूर्व लडाख सीमेवर भारत आणि चीनमध्ये प्रचंड तणावाची स्थिती आहे. दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने उभे ठाकले आहेत. पण डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या जयंतीच्या निमित्ताने चिनी संस्थेने एक कार्यक्रम... Read more »

धक्कादायक : राष्ट्रपती, PM, उध्दव ठाकरे, सचिन तेंडुलकर, एन.रवी, रतन टाटा, सरन्यायाधीश यांच्यासह १०००० महत्वाच्या लोकांवर चीनची पाळत..!

| मुंबई | चीन सरकार आणि चिनी कम्युनिस्ट पार्टी कंपनीशी संबंधित एक मोठी डेटा कंपनी कमीत कमी १० हजार भारतीयांच्या रिअल टाईम डेटावर लक्ष ठेवून आहे. यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र... Read more »

पबजी या प्रसिद्ध गेम सह इतर ११८ ऍप वर केंद्र सरकारची बंदी..!

| नवी दिल्ली | भारत आणि चीनमध्ये सुरु असलेला तणाव पुन्हा एकदा वाढला असल्याचं चित्र आहे. गलवान खोऱ्याप्रमाणे पँगाँग सरोवर परिसरातही चिनी सैन्यांकडून नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केल्याने भारताने चीनविरोधात आक्रमक भूमिका... Read more »

माणूस मरो..भाजपा जगो..!

माझा देवावर विश्वास नाही. म्हणजे मग अर्थातच भूत असो, सैतान असो यांच्यावरही विश्वास नाही. पण अलीकडे मात्र ५० टक्के विश्वास बसायला लागला..! याचा अर्थ मी देवावर ५० टक्के विश्वास ठेवायला लागलो असं... Read more »

लिपुलेख सीमारेषेवर चीनकडून सैन्याची जमवाजमव…?

| लिपुलेख / रोहित कानेटकर | भारतासोबत सीमावादावर शांतता आणि चर्चेतून प्रश्न सोडवता येईल अशी भूमिका चीनकडून घेतली जात असताना दुसरीकडे नेपाळनेही भारतासोबत चर्चेची तयारी दर्शवली आहे. मात्र, जमिनीवरील परिस्थिती अतिशय वेगळी... Read more »

मोदींच्या भ्याडपणामुळे चीनने आपली जमीन बळकावली – राहूल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

| नवी दिल्ली | पूर्व लडाखमध्ये चीनसोबत सुरू असलेल्या सीमावादावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ‘ट्विट’हल्ला केला आहे. राहुल गांधी यांनी देशाच्या लष्कराविषयी विश्वास व्यक्त करत... Read more »

या देशाच्या संसदेत चीन विरोधात भारताच्या बाजूने ठराव..

| नवी दिल्ली | लडाखमधील नियंत्रण रेषेवर झालेल्या संघर्षानंतर भारताने चीनविरोधात दाखवलेल्या आक्रमकतेचं अमेरिकेने कौतुक केलं आहे. अमेरिकेतील संसदेत दोन शक्तिशाली सिनेटर्स ग्रुपकडून चीनच्या आक्रमकतेचा निषेध करणारा ठराव सादर करण्यात आला. चीनकडून... Read more »

पंतप्रधान मोदी स्वतः ची प्रतिमा वाचविण्यासाठी खोटे बोलत आहेत – राहूल गांधी

| नवी दिल्ली | काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत आणि चीनमध्ये असलेल्या तणावाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा आक्रमक वक्तव्य केले आहे. त्यांनी पुन्हा एकदा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.... Read more »

ओली हे चीनचे रखेल असल्याप्रमाणे वागत आहेत. – नेपाळी पंतप्रधान यांचा सामनातून खरपूस समाचार

| मुंबई | भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंध बिघडलेले असल्याचे सध्या दिसतेय. दरम्यान नेबाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी भारतातील सांस्कृतिक वारशाविषयी वादग्रस्त विधान करण्यास सुरूवात केली आहे. भारतात पुजनीय असलेल्या भगवान... Read more »