वाचाच : शरद पवार यांची सामनातील ‘ रोखठोक ‘ मुलाखत भाग १..!

| मुंबई | सध्याचे कोरोनाचे संकट, महाविकास आघाडीचे सरकार , देवेंद्र फडणवीस यांचे मी पुन्हा येईन चीनचे संकट, भाजपचे राजकारण, ढासळलेली अर्थव्यवस्था आदी अनेक गोष्टींवर सामनाचे संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा... Read more »

संपादकीय : भूमाफिया चीन..!

भारत आणि चीनचे संबंध कमालीचे ताणले असताना, त्यात कोरोना व्हायरस मुळे जगातील अनेक देश थेट चीन विरोधात दंड थोपटत असताना भूमाफिया चीनची भूक मात्र काही कमी होत नाहीये. संपूर्ण जगाला कोरोनाच्या संकटात... Read more »

अखेर सैन्याचे मनोबल वाढविण्यासाठी पंतप्रधान पोहचले लडाखला..!

| नवी दिल्ली | भारत आणि चीनदरम्यान लडाखजवळील सीमेवर सुरु असणा-या वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक शुक्रवारी लेहला भेट दिली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता नरेंद्र मोदी लेह येथे पोहोचले.... Read more »

सलाम : या नामवंत वकिलाने नाकारले टिक टॉक चे वकीलपत्र..!

| मुंबई / नवी दिल्ली | देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याचा हवाला देत केंद्र सरकारने सोमवारी टीकटॉकसह अन्य ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याची कारवाई केली आहे. त्यामुळे, देशात लोकप्रिय झालेल्या टीकटॉकला... Read more »

भारत विरुद्ध चीन संघर्ष : जनतेला खरी माहिती मिळू नये म्हणून भारतीय वृत्तपत्रे, वेब साईट वर चीनची बंदी

| मुंबई / नवी दिल्ली | भारतीय वेबसाईट आणि वृत्तपत्रांवर बंदी घातली आहे. भारताने चीनच्या ५९ ॲपवर बंदी आणण्यापूर्वीच चीनने यासंदर्भात निर्णय घेतला आहे. एका वृत्तसंस्थेने यासंदर्भात माहिती दिली आहे. चीनचे मुखपत्र... Read more »

…हा काय पोरकटपणा आहे..! जितेंद्र आव्हाड यांची केंद्रावर टीका..!

| ठाणे | लडाख सीमेवरील धुमश्चक्रीनंतर भारत-चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सोमवारी टिकटॉक, शेअरइट, ब्युटी प्लस या लोकप्रिय चिनी अ‍ॅपसह एकूण ५९ अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. यावरून राष्ट्रवादी... Read more »

अजित डोवाल यांच्या संस्थेचे ९ चिनी संस्थांशी जवळून सबंध..!

| मुंबई | गलवान खो-यात भारत आणि चिनी सैनिकांमध्ये हाणामारी झाल्यानंतर लडाख सीमारेषेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहेत. गलवान खो-यातील चकमकीत भारतीय सैन्यातील २० जवानांना वीरमरण प्राप्त झाले. त्यानंतर, देशभराती चीनविरुद्ध तीव्र... Read more »

Tiktok सह ५९ चिनी अॅप वर भारताची बंदी..!

| नवी दिल्ली | केंद्र सरकारने Tiktok, शेयर इट सह या ५९ App वर बंदी घातली आहे. सरकारचा हा सर्वात मोठा निर्णय़ मानला जात आहे. सरकारने अनेक लोकप्रिय चीनी अॅपवर बंदी घातली... Read more »

भाजप अडचणीत आले की पवार मदतीला कसे येतात, हा प्रश्न आहे – बाळासाहेब थोरात

| मुंबई | भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा विरोध केल्याने काँग्रेस पक्षातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी यावर  प्रतिक्रिया दिली... Read more »

भाजपने राजकीय साठमारी बाजूला ठेवावी – सामना तून हल्ला बोल..!

| मुंबई | भाजपचे दिल्लीतील प्रमुख नेते चीनवर केवळ शाब्दिक हल्ले करण्यात धन्यता मानत आहेत. त्यामुळे सीमेवरील लाल माकडे पळून जातील, असे त्यांना वाटते. एवढेच नव्हे तर चीनच्या घुसखोरीबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना... Read more »