नेते अविनाश दौंड यांना महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर..!

| मुंबई | महाराष्ट्र शासनाचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी नुकतीच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने ५१ गुणवंत कामगार पुरस्कारांची घोषणा केली आहे. सुपरिचित कामगार नेते अविनाश दौंड यांना हा पुरस्कार देण्यात... Read more »

आता महाराष्ट्र सरकार विरोधात शासकीय कर्मचाऱ्यांचा एल्गार, २२ नोव्हेंबर पासून जुन्या पेन्शन योजनेसाठी महाराष्ट्रभर होणार संघर्ष यात्रा..!

| मुंबई | राज्य शासनात १ नोव्हेंबर २००५ पासून सेवेत लागलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनी नवीन पेन्शन योजनेला कडाडून विरोध करत सरकारविरोधात पुन्हा एल्गार पुकारला आहे. जुन्या पेन्शन योजनेची मागणी करत शासकीय कर्मचाऱ्यांनी २२... Read more »

जुन्या पेन्शनसाठी आता आरपारची लढाई – अविनाश दौंड

| मुंबई | महाराष्ट्रात नवीन सरकार सत्तारूढ झाल्यापासून कोरोनाचे महासंकट, त्यातच चक्रीवादळ, महापूर, काही ठिकाणचा दुष्काळ अशी संकट मालिका सुरू आहे. या सर्व नैसर्गिक आपत्तीच्या वेळी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे शासकीय सेवा... Read more »

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे उद्या राज्यव्यापी आंदोलन, केंद्राकडून निधी मिळावा सह विविध महत्वाच्या मागण्यांवर उद्या होणार लक्षवेधी आंदोलन..!

| मुंबई | सरकारी कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांबाबत राज्य शासनाने गेली दोन वर्षे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. कोरोनाशी प्राणपणाने लढणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हा मोठाच अन्याय असल्याने या विरोधात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून... Read more »

सरकारी कर्मचारी संघटनेचे पितृतुल्य नेते रा. ग. कर्णिक काळाच्या पडद्याआड..!

| मुंबई | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे अत्यंत लोकप्रिय आणि ज्येष्ठ नेते र.ग. कर्णिक यांचे निधन झाले. वांद्रे येथील निवासस्थानी वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सन १९७० व १९७७ अनुक्रमे... Read more »

भारतबंद ला राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा जाहीर पाठिंबा..!

| मुंबई | आज समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने भारत बंदचे आव्हान करण्यात आले आहे. केंद्र सरकारने शेतकरी विरोधी जे कायदे संसदेत बहुमताच्या जोरावर पारित केले आहे त्याचा जाहिर निषेध करण्यासाठी या भारत... Read more »

सरकारी कर्मचारी संघटनांचा २६ नोव्हेंबर रोजी देशव्यापी संप..!

| मुंबई | कोरोनाच्या महामारीत जीवाची बाजी लावून योद्धा म्हणून लढा देणा-या सरकारी आणि कंत्राटी कर्मचा-यांच्या प्रमुख मागण्यांकडे केंद्र आणि राज्य सरकारनं संपूर्ण दुर्लक्ष केले. सरकारी कर्मचारी आणि शिक्षक संघटनांनी शासनाकडे मांडलेल्या... Read more »

शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय त्वरित साठ वर्षे करावे, अन्यथा राज्यातील १७ लक्ष कर्मचारी तीव्र आंदोलन करतील – अविनाश दौंड

| मुंबई | २-४ दिवसांपूर्वी समोर आलेल्या खटुआ समितीच्या अहवालाने शासकीय कर्मचारी संघटनांमध्ये खळखळ सुरू आहे. त्या अहवालाचा सर्वत्र निषेध केला जात आहे. यातच बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने देखील निषेध केला... Read more »

सरकारी कर्मचारी कामगार विरोधी धोरणे हाणून पाडण्यासाठी २९ सप्टेंबर राष्ट्रीय विरोध दिवस म्हणून पाळणार..!

| मुंबई | विश्वव्यापी कोरोना महामारीने जगभरात लक्षावधी निष्पाप जिवांचे बळी घेतले आहेत. आपल्या देशातही या रोगाने थैमान घातले असून महाराष्ट्रात या रोगाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात आहे. या कोव्हिड 19 च्या वैश्विक... Read more »

खुशखबर : सरकारी कर्मचारी यांचे वय ६० वर्ष होणार..!

| मुंबई | राज्य सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन मुख्य सचिव संजय कुमार यांनी अधिकारी महासंघाच्या प्रतिनिधींनी दिले आहे. अधिकारी महासंघाच्या प्रतिनिधीं सोबत... Read more »