मराठा आरक्षणावर मोठी सकारात्मक घडामोड, सर्वोच्च न्यायालयाने आखले हे वेळापत्रक..

| नवी दिल्ली | मराठा आरक्षणाच्या अंतिम सुनावणीला ८ मार्चपासून सुरुवात होणार आहे. सुप्रीम कोर्टात आज मराठा आरक्षणाची प्रत्यक्ष सुनावणी सुरु करण्याची मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली. यावेळी सुप्रीम कोर्टाने हा महत्वाचा... Read more »

आझाद मैदानावर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची बैठक संपन्न, हे घेतले ठराव..!

| मुंबई | मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्राची आज (10 जानेवारी) मुंबईतील आझाद मैदानात राज्यस्तरीय सभा झाली. यात महाराष्ट्रातील सर्व प्रमुख समन्वयकांनी मराठा आरक्षण आणि इतर मुद्द्यांवर काही महत्त्वाचे ठराव संमत केले आहेत.... Read more »

‘ या ‘ दोन मंत्र्यांची तात्काळ हकालपट्टी करा, मराठा क्रांती ठोक मोर्चा व छावा संघटनेची मागणी..!

| मुंबई | मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेल्या चार वर्षापासून महाराष्ट्रामध्ये विविध मोर्चे, आंदोलनं झाली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्रयत्नही सुरु आहेत. मात्र अशा परिस्थितीत राज्य मंत्रिमंडळातील मंत्री... Read more »

” फडणवीस सरकारच्या घोडचूकांमुळे मराठा आरक्षणासंदर्भात अडचणी..!”

| जालना | मराठा आरक्षणाच्या संदर्भात महाविकास आघाडी सरकारने घोडचुका केलेल्या नसून मेटे यांचा सहभाग असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने या संदर्भात घोडचुका करून ठेवल्या आहेत, असा आरोप मराठा समाजास इडब्ल्यूएसचा लाभ... Read more »

मराठा क्रांती मोर्चाचे १४,१५ डिसेंबर रोजी आझाद मैदानात आंदोलन..!

| पुणे | कोविडच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गाडी मोर्चास प्रतिबंध घातला आहे. यापुढे अधिक ताकदीने सर्वोच्च न्यायालयातील व आंदोलनांचा लढा पुढे न्यावा लागणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील आझाद मैदान येथे १४ व १५... Read more »

हिवाळी अधिवेशनावर धडकणार मराठा क्रांती मोर्चा..!

| पुणे | मराठा आरक्षणाचा प्रश्न रविवारी पुन्हा ऐरणीवर आला आहे. येत्या ८ डिसेंबर रोजी मुंबई येथे हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी... Read more »

राज्यातील २ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, अखेर मंत्रिमंडळाचे शिक्कमोर्तब..!

| मुंबई | मराठा आंदोलकांच्या तीव्र विरोधानंतर MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला आहे. २ लाख ६० हजार विद्यार्थी या परीक्षेला बसणार होते. मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर या प्रकरणी मंत्रिमंडळाची... Read more »

मराठा संघटनांत एमपीएससी परीक्षेवरून एकमत नाही, संभाजी ब्रिगेड दोन्हीही छत्रपती यांच्या मागणी विरोधात..!

| पुणे | सरकारला वेठीस धरण्यासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दिली आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान वेळापत्रकानुसारच परीक्षा घ्यावी अशी मागणी... Read more »

मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने भिगवणला रास्ता रोको आंदोलन…!

| इंदापूर / महादेव बंडगर | इंदापूर तालुका मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज यांच्यावतीने सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला दिलेल्या अंतरिम स्थगितीच्या पार्श्वभूमीवर भिगवण येथे शांततेच्या मार्गाने रास्ता रोको आंदोलन करण्यात... Read more »

मराठा आरक्षण : कोल्हापुरातील मराठा न्यायिक परिषदेत हे झाले महत्वाचे ठराव..

| कोल्हापूर | महाराष्ट्र शासन व राज्यपाल यांच्या माध्यमातून १०२ व्या घटना दुरुस्ती प्रमाणे ३४२ ए प्रमाणे मराठा जात सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय यादीमध्ये समाविष्ट करावी, असा ठराव सकल मराठा समाजाच्या वतीने... Read more »