मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर सगळेच आरक्षण रद्द करा, उदयनराजे आक्रमक..!

| सातारा | सध्या राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. आरक्षणावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. यातच, भाजपचे खासदार उदयनराजे यांनी आपल्या प्रतिक्रियेतून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ‘मराठा समाजाला आरक्षण देता... Read more »

मराठा समाजावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी केंद्र सरकारने आरक्षण मर्यादा वाढीचा कायदा करावा – डॉ. श्रीमंत कोकाटे

| सोलापूर / महेश देशमुख | मराठा आरक्षणासाठी तरुण रस्त्यावर उतरून लढले,बलिदान दिले. समाजाने शांततेत मुकमोर्चे काढले. विधिमंडळातील सर्व राजकीय पक्षांनी एकमताने विधेयक मंजूर करून मराठा आरक्षणाचा कायदा केला. या कायद्याच्या वैधतेवर... Read more »

मोठी बातमी : मराठा समाजासाठी सरकारने आज घेतले हे महत्वपूर्ण निर्णय..!

| मुंबई | मराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देण्यासाठी आज राज्य शासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मराठा आरक्षण प्रश्नाच्या अनुषंगाने दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते, विविध विभागांचे मंत्री, विविध संघटनांचे प्रतिनिधी... Read more »

मराठा समाजाचा सरसकट इतर मागास प्रवर्गामध्ये समावेश करावा, टेंभुर्णीत सकल मराठा समाजाच्या वतीने शासनाला निवेदन..

| टेंभुर्णी / महेश देशमुख | मराठा समाजाचा सरसकट इतर मागास प्रवर्गामध्ये समावेश करावा व त्यांना मिळालेले आरक्षण कायम ठेवण्यात यावे या मागणीसाठी टेंभुर्णी सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ शासनाला... Read more »

मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रातील खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या पुढाकाराने एकवटले..!

| नवी दिल्ली | मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे. या आरक्षणासंदर्भात मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत. खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी याबाबत पुढाकार घेऊन आणि पंतप्रधानांना भेटून या प्रश्नाविषयी मार्ग कसा... Read more »

मराठ्यांना ओबीसी मधून सरसकट आरक्षण द्यावे आणि नचिपन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात – संभाजी ब्रिगेड

| औरंगाबाद | मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिल्यानंतर संभाजी ब्रिगेड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. संभाजी ब्रिगेडने मराठा समाजाचा सरसकटपणे ओबीसीत समावेश करावा, अशी मागणी केली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश... Read more »

मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय बैठक संपन्न, विविध पर्यांयावर ठोस चर्चा..!

| मुंबई | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकरही उपस्थित होते. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत झालेल्या चर्चेबद्दल... Read more »

महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव सहन करणार नाही, वाचा आज लाईव्ह मध्ये काय काय म्हंटले मुख्यमंत्री..!

| मुंबई | महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव आखला जातोय. मी बोलत नाही याचा अर्थ असा नाही की शांत आहे. मी मुख्यमंत्री पदावर बसलेलो आहे. मात्र मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढून मी या राजकारणावर देखील बोलणार... Read more »

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात इंद्रा साहनी खटल्याचा दाखला देत विनोद पाटील यांच्याकडून अर्ज दाखल..!

| औरंगाबाद | मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. पण, आता पुन्हा एकदा मराठा संघटनेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाने अर्ज करण्यात आला आहे. मराठा संघटनेच्या वतीने विनोद... Read more »

मराठा आरक्षण स्थगितीच्या पार्श्वभूमीवर इंदापूर भाजपच्या वतीने महाविकासआघाडी सरकारचा जाहीर निषेध- तालुकाध्यक्ष ऍड.शरद जामदार.

| इंदापूर /महादेव बंडगर | मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गेली कित्येक वर्षे मराठा समाजातील लहान थोर मंडळी शांततामय मार्गाने आंदोलन करीत आली आहेत. अनेक सरकारे आली व गेली पण आजतागायत मराठा... Read more »