मराठा समाजाच्या सरसकट ओबीसी समावेशासाठी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड लढा उभारणार..!

| महेश देशमुख / सोलापूर | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द करण्याचा निकाल दिल्यानंतर त्यांचे सर्वत्र पडसाद उमटत आहेत. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात न टिकल्याने आता मराठा समाजाचा सरसट ओबीसीमध्ये समावेश... Read more »

आझाद मैदानावर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची बैठक संपन्न, हे घेतले ठराव..!

| मुंबई | मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्राची आज (10 जानेवारी) मुंबईतील आझाद मैदानात राज्यस्तरीय सभा झाली. यात महाराष्ट्रातील सर्व प्रमुख समन्वयकांनी मराठा आरक्षण आणि इतर मुद्द्यांवर काही महत्त्वाचे ठराव संमत केले आहेत.... Read more »

‘ या ‘ दोन मंत्र्यांची तात्काळ हकालपट्टी करा, मराठा क्रांती ठोक मोर्चा व छावा संघटनेची मागणी..!

| मुंबई | मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेल्या चार वर्षापासून महाराष्ट्रामध्ये विविध मोर्चे, आंदोलनं झाली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्रयत्नही सुरु आहेत. मात्र अशा परिस्थितीत राज्य मंत्रिमंडळातील मंत्री... Read more »

” फडणवीस सरकारच्या घोडचूकांमुळे मराठा आरक्षणासंदर्भात अडचणी..!”

| जालना | मराठा आरक्षणाच्या संदर्भात महाविकास आघाडी सरकारने घोडचुका केलेल्या नसून मेटे यांचा सहभाग असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने या संदर्भात घोडचुका करून ठेवल्या आहेत, असा आरोप मराठा समाजास इडब्ल्यूएसचा लाभ... Read more »

मराठा क्रांती मोर्चाचे १४,१५ डिसेंबर रोजी आझाद मैदानात आंदोलन..!

| पुणे | कोविडच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गाडी मोर्चास प्रतिबंध घातला आहे. यापुढे अधिक ताकदीने सर्वोच्च न्यायालयातील व आंदोलनांचा लढा पुढे न्यावा लागणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील आझाद मैदान येथे १४ व १५... Read more »

हिवाळी अधिवेशनावर धडकणार मराठा क्रांती मोर्चा..!

| पुणे | मराठा आरक्षणाचा प्रश्न रविवारी पुन्हा ऐरणीवर आला आहे. येत्या ८ डिसेंबर रोजी मुंबई येथे हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी... Read more »

मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने भिगवणला रास्ता रोको आंदोलन…!

| इंदापूर / महादेव बंडगर | इंदापूर तालुका मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज यांच्यावतीने सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला दिलेल्या अंतरिम स्थगितीच्या पार्श्वभूमीवर भिगवण येथे शांततेच्या मार्गाने रास्ता रोको आंदोलन करण्यात... Read more »

मराठा आरक्षण : कोल्हापुरातील मराठा न्यायिक परिषदेत हे झाले महत्वाचे ठराव..

| कोल्हापूर | महाराष्ट्र शासन व राज्यपाल यांच्या माध्यमातून १०२ व्या घटना दुरुस्ती प्रमाणे ३४२ ए प्रमाणे मराठा जात सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय यादीमध्ये समाविष्ट करावी, असा ठराव सकल मराठा समाजाच्या वतीने... Read more »

मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर सगळेच आरक्षण रद्द करा, उदयनराजे आक्रमक..!

| सातारा | सध्या राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. आरक्षणावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. यातच, भाजपचे खासदार उदयनराजे यांनी आपल्या प्रतिक्रियेतून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ‘मराठा समाजाला आरक्षण देता... Read more »

मोठी बातमी : मराठा समाजासाठी सरकारने आज घेतले हे महत्वपूर्ण निर्णय..!

| मुंबई | मराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देण्यासाठी आज राज्य शासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मराठा आरक्षण प्रश्नाच्या अनुषंगाने दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते, विविध विभागांचे मंत्री, विविध संघटनांचे प्रतिनिधी... Read more »