वृद्धाश्रमाला अन्नधान्य वाटप व आर्थिक मदत करून मराठा सेवा संघाचा वर्धापनदिन साजरा; ‘बुके नव्हे बुक’ देण्याचा संकल्प..

| माढा / महेश देशमुख | मराठा सेवा संघाचा ३१ वा वर्धापनदिन टेंभुर्णी ता.माढा येथील गोविंद वृद्धाश्रमातील २६ निराधार वृद्धांकरीता गहू, तांदूळ, तेल,डाळी, साबण व मिठाईचे वाटप तसेच पाच हजार रुपयांची आर्थिक... Read more »

ग्रामीण भागातील प्रबोधनकार डॉ. दिलीप धानके यांचे निधन.!

| ठाणे | शहापूर तालुक्यातील कवी, वक्ता, लेखक, साहित्यिक ज्येष्ठ मार्गदर्शक, शिवधर्म संचालक, संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे मार्गदर्शक, विविध प्रकारच्या पुरोगामी चळवळींचा मोठा आधार, कोंकण परिसरात मराठा सेवा संघाचे काम रुजवण्यासाठी... Read more »

मराठा समाजाच्या सरसकट ओबीसी समावेशासाठी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड लढा उभारणार..!

| महेश देशमुख / सोलापूर | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द करण्याचा निकाल दिल्यानंतर त्यांचे सर्वत्र पडसाद उमटत आहेत. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात न टिकल्याने आता मराठा समाजाचा सरसट ओबीसीमध्ये समावेश... Read more »

मराठा सेवा संघाची रविवारी बैठक..!

| सोलापूर | मराठा सेवा संघाच्या माढा तालुका कार्यकारिणीची बैठक रविवारी संध्याकाळी पाच वाजता शासकीय विश्रामगृह, कुर्डूवाडी येथे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली असून या बैठकीत... Read more »

अहमदनगर मध्ये जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने मराठा सेवा संघाच्या शिवधर्म दिनदर्शिकेचे प्रकाशन..

| अहमदनगर | जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने प्रकाशित केलेल्या ‘मराठा सेवा संघ शिवधर्म दिनदर्शिके’चे प्रकाशन जिजाऊ ब्रिगेडच्या दक्षिण जिल्हा अध्यक्षा संपुर्णाताई सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संपुर्णाताई सावंत म्हणाले की, तरुणांनी गटातटाच्या... Read more »

राजकारणाशिवाय युवकांना अनेक क्षेत्रात संधी उपलब्ध :- डॉ. महेंद्र कदम

| सोलापूर / महेश देशमुख | राजकारण हे एक क्षेत्र आहे. राजकारणाशिवाय युवकांना विविध क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत. त्या क्षेत्रातही युवकांनी आपले कर्तृत्व गाजवावे, छत्रपती संभाजी महाराजांना सहा ते सात भाषा अवगत... Read more »

आझाद मैदानावर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची बैठक संपन्न, हे घेतले ठराव..!

| मुंबई | मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्राची आज (10 जानेवारी) मुंबईतील आझाद मैदानात राज्यस्तरीय सभा झाली. यात महाराष्ट्रातील सर्व प्रमुख समन्वयकांनी मराठा आरक्षण आणि इतर मुद्द्यांवर काही महत्त्वाचे ठराव संमत केले आहेत.... Read more »

मराठा सेवा संघाच्या शिवधर्म दिनदर्शिकेचे प्रकाशन..

| महेश देशमुख /सोलापूर | मराठा सेवा संघ पंढरपूर विभागच्या वतीने शिवधर्म दिनदर्शिकेचे पंचायत समिती, कुर्डूवाडीचे गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, कक्ष अधिकारी सयाजी बागल, सहाय्यक लेखा अधिकारी योगेश अवघडे,मराठा सेवा संघाचे... Read more »

आमचे उमेदवार निवडून आल्यास पोटासाठी नाहीतर लोककल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी झटतील – पुरूषोत्तम खेडेकर

| सोलापूर | निवडणूकीत संभाजी ब्रिगेडचे उमेदवार निवडून आल्यास ते पोटासाठी नाहीतर संविधानाला अभिप्रेत लोककल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी झटतील असे स्पष्ट मत मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड.पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केले.... Read more »