सचिन वाझे प्रकरणावर संजय राऊतांचे सूचक ट्विट..!

| मुंबई | मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने अटक केली आहे. अंबानी यांच्या घराजवळ पार्क करण्यात आलेल्या स्फोटकं भरलेल्या गाडीच्या प्रकरणात अटक करण्यात... Read more »

पोलिसांचं कर्तृत्व सूर्यप्रकाशासारखं स्वच्छ आहे, त्यामुळे बदनामी करणाऱ्यांची तोंडं बंद झाली – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

! मुंबई ! “तुम्ही दक्ष राहता, जबाबदारी घेता म्हणून आम्ही आमचे सण उत्साहाने साजरे करतो, त्यासाठी तुमचे धन्यवाद, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत आभार व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांनी... Read more »

CBI च्या निकालाचे काय झाले..? – गृहमंत्री अनिल देशमुख

| मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा जून महिन्यात त्याच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या मुद्दयावरुन प्रचंड गदारोळ झाला होता. सुशांतने आत्महत्या केली की, त्याची हत्या... Read more »

| TRP घोटाळा | गोस्वामीच्या रिपब्लिक TV च्या अडचणीत वाढ, सीईओला अटक..!

| मुंबई | टीआरपी घोटाळा प्रकरणात रिपब्लिक टीव्हीच्या अडचणींत अधिक भर पडली आहे. रिपब्लिक टीव्हीशी संबंधित असलेली ही दुसरी अटक झाली आहे. रिपब्लिकचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई... Read more »

अर्णब गोस्वामीचा जेलचा मुक्काम वाढला..!

| मुंबई | ‘रिपब्लिक वृत्तवाहिनी’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना आणखी काही दिवस कारागृहातच राहावे लागणार आहे. वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांना न्यायालयीन कोठडीत मिळाली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाची आजची सुनावणी... Read more »

कंगना रणौत, बहीण रंगोली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे वांद्रे न्यायालयाचे आदेश..!

| मुंबई | सतत आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वांद्रे न्यायालयाने हे... Read more »

धक्कादायक : मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी सोशल मीडियावर तब्बल ८० हजार फेक अकाऊंटस् केली होती सुरू..

| मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येला साडेतीन महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटून गेला आहे. मात्र, त्याच्या मृत्यूवरून सुरू असलेला वाद अजूनही कमी झालेला नाही. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सुरूवातीला... Read more »

गुप्तेश्वरांचा कंडू शमला काय? ‘महाराष्ट्राची माफी मागा’ या मथळ्याखाली सामनातून घणाघाती टीका..!

| मुंबई | सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू आत्महत्येनंच झाल्याचा अहवाल एम्सनं दिल्यानंतर आता शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावरून ज्यांनी मुंबई पोलीस आणि ठाकरे सरकारवर टीका केली, तसेच... Read more »

मुख्यमंत्र्यांना फोन करून धमकी देणाऱ्यांना कोलकत्त्यातून अटक, एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची कामगिरी..!

| मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवास्थान असलेल्या मातोश्रीवर काही दिवसांपूर्वी धमकीचा फोन आला होता. धमकी देणाऱ्याने दुबईवरुन बोलतोय, मातोश्रीला उडवून टाकी, अशी धमकी दिली होती. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या... Read more »

‘ चल निकल ले कंगना ‘ म्हणत व्यक्त झालेल्या रोषाने अखेर कंगना आली शुद्धीवर..!

| मुंबई | भान हरपून एकावर एक वादग्रस्त ट्विट करणाऱ्या कंगना राणौतचा सूर अखेर बदलेला दिसून येत आहे. मुंबई ही माझी कर्मभूमी आहे, असे सांगत तिने ‘जय मुंबई, जय महाराष्ट्र’ म्हटले आहे.... Read more »