काही ठिकाणी उध्दव ठाकरे मुख्यमंत्री तर काही ठिकाणी अजित पवार – चंद्रकांत पाटील

| पुणे | साप म्हणून भुई थोपटण्याचे काम उद्धव ठाकरे करत आहेत, असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. चंद्रकांत पाटलांनी शनिवारी पुणे पालिकेत कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.... Read more »

अनलॉक्ड मुलाखत: तुम्ही बैलगाडीने प्रवास करता का.? विरोधकांच्या आरोपांवर उध्दव ठाकरे यांची फटकेबाजी..!

| मुंबई | राज्यभरात कोरोनाने धुमाकुळ घातला आहे. मुंबईला तर कोरोनाने मोठ्या प्रमाणात विळखा घातला आहे. यामुळे मुंबईत अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यात मुख्यमंत्री फिरत नाहीत अशी होणारी टीका त्यासोबतच मुंबईच्या... Read more »

कॅप्टन ने एकाच ठिकाणी बसून सगळ्या टीमवर लक्ष द्यावे, शरद पवारांकडून उध्दव ठाकरे यांची पाठराखण..

| औरंगाबाद | कॅप्टनने एका ठिकाणी बसून सगळ्या टीमवर लक्ष द्यावं, असं मत राष्ट्रावादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलं. संकटकाळात शरद पवार हे सर्व ठिकाणी भेटी देतात. परंतु मुख्यमंत्री उद्धव... Read more »

राज्यात गेल्या १० वर्षातील विक्रमी कापूस खरेदी; मंत्रिमंडळाने केले अभिनंदन हे आहेत कालचे मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय..!

| मुंबई | राज्यात कोरोनाची परिस्थिती तसेच पावसाला सुरुवात झालेली असूनदेखील पणन विभागाने विक्रमी 218.73 लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. आज या संदर्भात मंत्रिमंडळाने या कापूस खरेदीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री... Read more »

उत्कृष्ट निर्णय : मुंबईत जगातील सर्वात मोठे साथरोग रुग्णालय राहणार उभे..!

| मुंबई | कोरोनाच्या साथीने संपूर्ण जगात आपली दहशत निर्माण केली आहे. लाखो लोकांना आपले प्राण तर गमवावे लागलेच पण अनेक देशांच्या अर्थव्यवस्था व आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या... Read more »

मुंबईतील कोरोना प्रतिबंधाचे जगाकडून कौतुक; आता आणखी कसोटी, गाफील राहू नका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

| मुंबई | ‘मुंबईसारख्या लोकसंख्येची मोठी घनता असलेल्या शहराकडे सगळ्या जगाचे लक्ष लागून राहिले होते. आपण प्रयत्नपूर्वक या विषाणूचा संसर्ग रोखला आहे. त्याची दखल जागतिक आरोग्य संघटनेनेही घेतली आहे. वॉशिंग्टन पोस्टनेही कौतुक... Read more »

उध्दव ठाकरे यांना श्रीराम मंदिर भूमिपूजनाचे निमंत्रण..!

| मुंबई | श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण दिले जाणार आहे. येत्या ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन सोहळा होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी,... Read more »

श्रीराम मंदिर भूमिपूजनासाठी उध्दव ठाकरे यांना आमंत्रित करावे – आमदार प्रताप सरनाईक यांचे ट्रस्टला पत्र..!

| मुंबई | ५ ऑगस्टला होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या भुमिपुजन सोहळा असल्याचे काल केंद्राकडून स्पष्ट करण्यात आलं. मंदिर समितीने याचे निमंत्रण निवडक जणांनाच दिल्याचे समोर आलंय. राम मंदीर निर्माणात पुढाकार घेणाऱ्या शिवसेनेला याचे... Read more »

अण्णा हजारे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, ग्रामविकास खात्यावर व्यक्त केली नाराजी

| पारनेर | ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ग्रामविकास विभागाच्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमायच्या निर्णयावर टीका करताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. हे परिपत्रक म्हणजे ग्रामविकास विभागाने... Read more »

प्रकाश आंबेडकर मातोश्रीवर , विविध मुद्यांवर चर्चा..!

| मुंबई | वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सलग एक तास चर्चा झाली. या दोघांमध्ये तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली, असल्याची... Read more »