मुंबईचा वेग वाढविण्यासाठी हा झाला सामंज्यस करार, एकनाथ शिंदे यांचा पुढाकार

| मुंबई | एमयुटीपी-३ मधील प्रकल्पांना चालना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन, राज्य शासन, एमएमआरडीए व सिडको यांच्या दरम्यान यासंदर्भातील सामंजस्य करारावर... Read more »

एक नारद बाकी गारद; संजय राऊत यांना, फडणवीसांचा खोचक टोला

| नाशिक | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीला शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘एक शरद बाकी गारद’ऐवजी, ‘एक नारद बाकी गारद’ असं टायटल द्यायला हवं होतं, असा टोला विरोधीपक्ष नेते देवेंद्र... Read more »

स्थानिक नेतृत्वाला कंटाळून आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला – शिवसेना नगरसेवक

| अहमदनगर | पारनेर येथील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना आमचे नगरसेवक परत पाठवा, असा निरोप पाठवला असल्याची सूत्रांची... Read more »

महाजॉब्स – महाराष्ट्र सरकारने भूमिपुत्रांच्या नोकरीसाठी घेतला पुढाकार..!

| मुंबई |  राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देणा-या ‘महाजॉब्स’ या वेबपोर्टलचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. राज्यातील मराठी तरुणांना रोजगार मिळावा या उद्देशाने हे पोर्टल तयार... Read more »

उद्धव ठाकरे मातोश्रीच्या पिंजऱ्यात बंद आहेत – नारायण राणे

| मुंबई | सध्याच्या राज्य सरकारमध्ये एक नव्हे तर तीन ते चार मुख्यमंत्री आहेत. तसेच उद्धव ठाकरे हे तर मातोश्रीच्या पिंजऱ्यात बंद आहेत, अशी जळजळीत टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली.... Read more »

महाविकास आघाडीत कुरबुर..?

| मुंबई | महाविकास आघाडीचे सरकार असून विश्वासात न घेता लॉकडाऊन वाढवल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याची चर्चा होत आहे. मिशन बिगीन अगेनची घोषणा करून पुन्हा लॉकडाऊन कायम ठेवल्याबाबत महाविकास... Read more »

या दाम्पत्याला मिळाला विठू माऊलीच्या पूजेचा मान..!

. | पंढरपूर | यंदा आषाढी यात्राच नसल्याने मुख्यमंत्र्यांसोबत मानाचा वारकरी कोण ठरणार व्याबाबत मोठी उत्कंठा होती. मंदिर समितीने बैठकीत सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात मंदिरात चोवीस तास विणेकरी म्हणून सेवा देणारे विठ्ठल ज्ञानदेव... Read more »

जगातील सर्वात मोठी प्लाज्मा थेरपी ट्रायल महाराष्ट्रात…!

| मुंबई | कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाज्मा थेरपीचा वापर राज्यात होत असून, त्यामुळे रुग्णांना त्याचा फायदा होत आहे. या थेरपीचा वापर व्यापक प्रमाणात होण्यासाठी महाराष्ट्रात जगातली सर्वात मोठी प्लाज्मा थेरपी ट्रायल... Read more »

लॉकडाऊन वाढविणार..? वाचा काय म्हणाले आज उध्दव ठाकरे..!

| मुंबई | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना यासंदर्भात उद्धव ठाकरे जनतेला संबोधीत करत आहेत. यावेळी त्यांनी लॉकडाऊनबाबत भाष्य केलं. ३० जून नंतर लॉकडाऊन उठणार का? याविषयी बोलताना मुख्यमंत्री... Read more »

क्रिकेट सरावासाठी परवानगी द्या, एमसीए ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

| मुंबई | मुंबईत क्रिकेटच्या सरावासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी मुंबई क्रिकेट असोसिएशनने केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित MCA ने ही मागणी केली आहे. “मुंबई, ठाणे, खारघर, पालघर यांसह... Read more »