भाजपच्या लोकांनी नारळाची झाडे उभी केली की काय – शरद पवारांचा उपरोधिक टोला..!

| मुंबई | निसर्ग चक्रीवादळानंतर भाजपने तातडीने कोकणात मदत पोहोचवली. यानंतर शरद पवारांना जाग आल्याने ते आता कोकण दौरा करत आहेत, अशी टीका भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केली होती. या टीकेची... Read more »

रत्नागिरी, सिंधुदुर्ग ला देखील तात्काळ मदत जाहीर..!

| मुंबई | निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही फटका बसला आहे. संकटाचे परिणाम गंभीर असले तरी सरकार पूर्ण ताकदीने कोकणवासीयांच्या पाठीशी उभे राहील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं... Read more »

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आदासा येथील कोळसा खाणीचे उद्धघाटन..!

| मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज नागपूर जवळील आदासा कोळसा खाणीचे ऑनलाईन उदघाटन करण्यात आले. या कोळसा खाणीमुळे कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक होत आहे. त्यामुळे उद्योगाला यामुळे चालना मिळणार आहे.... Read more »

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे अलिबाग दौऱ्यावर..!

| मुंबई | निसर्ग चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला तडाखा बसल्यानंतर त्याठिकाणी किती मोठं नुकसान झालंय हे हळूहळू समोर येत आहे. अलिबाग आणि आजूबाजूच्या परिसरातील गावांना या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. वादळाचे केंद्रबिंदू... Read more »

लोकप्रिय मुख्यमंत्री : नवीन पटनायक पाहिले, उध्दव पाचवे, पहिल्या सहात एकही भाजपचा मुख्यमंत्री नाही..!

| मुंबई | प्रशासनाचा फारसा प्रत्यक्ष अनुभव नसताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या कोरोना संकट हाताळत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा ७० हजारांच्या पुढे गेला आहे. तर मृतांचा आकडादेखील सर्वाधिक आहे. सत्तेवर आल्यानंतर... Read more »

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये शिवसेनेची लाट..! भगवे आमचे रक्त तळपते तख्त हिँदवी बाणा, प्रचंड हिट..!

| मुंबई | एकाही विद्यार्थ्याला विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही. याची काळजी घेऊन विद्यापीठांच्या परीक्षा घ्या. त्यासाठी नेमकी परीक्षापद्धती आणि वेळापत्रक निश्चित करण्यासाठी विविध पर्याय पडताळून पाहवेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शनिवारी... Read more »

चार भिंतींशिवाय शाळा सुरू होणार..? दूरदर्शन आणि रेडिओ मदतीला येणार..?

| मुंबई | कोरोनाच्या भीतीचं सावट अजूनही कमी झालेलं नाही. हा महारोग संसर्गजन्य आजार असल्यानं राज्य सरकारकडून गर्दी टाळून व्यवहार सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे शाळा सुरू होणार की नाही, असा... Read more »

प्रचंड धक्कदायक : …… तर अहमदाबादेत किमान ४० लाख रुग्ण आहेत..!
सचिन सावंतांनी गुजरातच्या महाधिवक्त्यांनी उच्च न्यायालयात दिलेल्या माहितीवरून मांडले गणित..!

| मुंबई | भाजपशासित राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या दडवली जात असून गुजरातमध्ये तर चाचण्याच केल्या जात नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. उच्च न्यायालयानेच गुजरातमधील आरोग्य यंत्रणेची पोलखोल करत तेथील रुग्णालये हे... Read more »

अन्वयार्थ : राजभवन राजकारणाचे नवे केंद्र

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोशियांरीची काल भेट घेतली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे देखील भेटले. मात्र त्या आधी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही राज्यपालांशी चर्चा केली होती.... Read more »

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप येणार..?

| मुंबई | एकीकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देश कोरोनाच्या संकटाशी झुंजत असताना महाविकास आघाडी सरकारमध्ये राजकीय भूकंप येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार... Read more »