नारायणगावचे सुपुत्र श्री.विशाल दिलीप भुजबळ यांची भारत सरकारच्या विभागीय रेल्वे समितीवर निवड…

| पुणे : विनायक शिंदे | शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील राष्ट्रीय युथ आयकॉन 2020 या पुरस्काराने सन्मानित, सामाजिक कार्यकर्ते, श्री.विशाल दिलीप भुजबळ यांची सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठा उपक्रम असणाऱ्या भारतीय रेल्वेच्या... Read more »

प्रवाशांची मागणी असणारी ‘या मार्गावरील’ रेल्वे सुरू करावी- मनसेच्या पांडुरंग ढेरेंची मागणी

| महेश देशमुख / सोलापूर | अनलॉक नंतर प्रवासासाठी लोक बाहेर पडत आहेत. खासगी गाड्यांचा खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. रेल्वे सारख्या स्वस्त व सुरक्षित पर्यायासाठी प्रवासी इच्छुक आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी... Read more »

रेल्वेसेवा पूर्ण क्षमतेने कधी सुरू होणार, पहा काय सांगत आहेत रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष..!

| मुंबई | एवढ्यात तरी भारतीय रेल्वेसेवा पूर्णपणे पूर्वपदावर सुरू करता येणार नाही असं रेल्वे बोर्डाचे चेअरमन व्ही. के. यादव यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोनामुळे सध्या रेल्वेसेवा देशभरातच मर्यादित स्वरुपात सुरू आहे.... Read more »

मोदींच्या समर्थनार्थ IRCTC चे तब्बल २ कोटी ईमेल, पाठवली मोदींनी शीख समुदायासाठी केलेल्या कामाची पुस्तिका..!

| नवी दिल्ली | देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वातावरण अद्यापही तापलेलं आहे. यादरम्यान आयआरसीटीसीकडून जवळपास दोन कोटी ईमेल पाठवण्यात आले आहेत. ८ डिसेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत हे ईमेल... Read more »

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर : कुर्डूवाडी – मुंबई रेल्वे प्रवास होणार जलद..

| सोलापूर | कुर्डुवाडी ते भिगवन या रेल्वे लाईन च्या विद्युतीकरणाचे काम पुर्ण झाले असुन १६ ते २३ नोव्हेंबर या सप्ताहात कुर्डुवाडी ते दौंड व दौंड ते कुर्डुवाडी या रेल्वे स्टेशन दरम्यान... Read more »

कोकणातील प्रवाशांसाठी ही आहे खूशखबर..!

| मुंबई |कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन लॉकडाऊनपासून या मार्गावरील रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, काही विशेष गाड्या सुरु आहेत. दरम्यान, गणपती उत्सवासाठी मागणी... Read more »

मार्च २०२१ पर्यंत पाचव्या व सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण होणार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पाठपुराव्यामुळे कामाला गती..!

| कल्याण | कल्याण-ठाणे दरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गिचे काम अंतिम टप्प्यात आले असून हे काम येत्या मार्च २०२१ पर्यंत पूर्ण होणार आहे. या कामासाठी कल्याण लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे खासदार डॉ.... Read more »

खाजगी रेल्वे मधून प्रवास करताना प्रवाशांना अधिकचा भुर्दंड सोसावा लागणार..?

| नवी दिल्ली | पुढील काही दिवसांमध्ये देशात खासगी रेल्वे सुरू होणार आहेत. परंतु त्या ट्रेननं प्रवास करणं थोडं महाग पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, विमान कंपन्यांच्या धर्तीवर खासगी ट्रेननादेखील आपल्या तिकिटांचे दर... Read more »

नाशिक, मनमाड करांना खूशखबर ; अखेर १७४ दिवसांनी पंचवटी एक्स्प्रेस सुरू..! असा करावा लागेल प्रवास..!

| मुंबई | कोरोना महामारीमुळे आणि लॉकडाऊनमुळे पंचवटी एक्स्प्रेस गेल्या पाच महिन्यांपासून बंद होती. अखेर १७४ दिवसांनी ही एक्स्प्रेस पुन्हा रुळावर धावली आहे. मनमाड —नाशिक—मुंबई ही उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वपूर्ण आहे.... Read more »

खूशखबर : राज्यांतर्गत रेल्वे धावणार, उद्यापासून बुकिंग करण्यास मुभा..!

| मुंबई | राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी असलेली ई-पासची अट रद्द करण्यात आल्यानंतर मध्य रेल्वे व्यवस्थापनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली असून... Read more »