धोक्याची घंटा..! शिक्षक मतदारसंघात राजकीय हस्तक्षेप आणि पैसा पाय पसरवतोय..!

नुकत्याच झालेल्या पाच पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीच्या कलावरुन लक्षात येत की हा मतदारसंघ यापुढे राजकीय पक्ष व धनदांडग्या उमेदवारांसाठी सुरक्षित होत आहे. खरतरं याची चुणूक मागील निवडणुकीत दिसली होती; आता त्यावर... Read more »

महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटनेच्या पाठिंब्याने पुणे शिक्षक मतदारसंघातून आमदार दत्तात्रय सावंत यांचे पारडे जड !

| पुणे : विनायक शिंदे | विधान परिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन संघटनेने अपक्ष उमेदवार आमदार दत्तात्रय सावंत यांना पाठींबा जाहीर केला आहे, यामुळे शिक्षक मतदारसंघामध्ये आमदार सावंत यांचे... Read more »

विशेष : मानवतावादाची ज्योत सतत जोपासणारे नेतृत्व म्हणजे आमदार दत्तात्रय सावंत..!

संकटाच्या वेळेस धावून जाणारा, मानवतावादाची ज्योत तनात, मनात व जीवनात सतत जोपासणारे नेतृत्व म्हणजेच, आमदार सावंत सर…! पावसाळ्याचे दिवस, 2019 साल, महाभयानक पावसान महाराष्ट्रा थैमान घातलं होतं. सगळीकडे हाहाकार माजला होता सरांच्या... Read more »

आपले घर गळायला लागले म्हणून लगेच कोणी दुसऱ्याच्या घरात जात नाही – मनोज आखरे

| सोलापूर | आपले घर गळायला लागले म्हणून कुटुंबातील लगेच कोणी दुसऱ्या घरात जाण्याचा विचार करत नाही.त्या घराची डागडुजी करतात. पण जे लगेच दुसऱ्या घरात जातात ते कुटुंबातील कसे समजायचे ? असा... Read more »

अमरावती शिक्षक मतदारसंघ : जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या पाठिंब्याने शेखर भोयर यांचे पारडे जड, श्रीकांत देशपांडे, नितीन धांडे आणि शेखर भोयर यांच्यात होणार खरी तिरंगी लढत..!

| अमरावती | कोरोना काळात महाराष्ट्रातील पहिल्या निवडणुकीचे बिगुल निवडणूक आयोगाने फुंकले आहे. अमरावती विभागात शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली असून 1 डिसेंबर रोजी मतदान,... Read more »

शिक्षक व पदवीधर निवडणूक विशेष / पुणे पदवीधर मतदारसंघ : महाविकास आघाडी विरूध्द भाजपा सरळ लढत..!

| पुणे / विनायक शिंदे | महाराष्ट्र विधान परिषदेच्या ३ पदवीधर व २ शिक्षक मतदार संघ अशा ५ जागांसाठी १ डिसेंबर रोजी निवडणूक होणार असे जाहीर झाले, पुणे पदवीधर मतदार संघाचे सदस्य... Read more »

प्राथमिक शिक्षकांना शिक्षक आमदारकी मतदान हक्कासाठी करावा लागणार संघर्ष, निवडणूक आयोगाकडून मिळाली ही माहिती..!

| मुंबई / विनायक शिंदे | महाराष्ट्र विधान परिषद शिक्षक मतदारसंघ निवडणूकीत खाजगी, जिल्हा परिषद, महानगरपालिका , नगर परिषद प्राथमिक शिक्षकांना मतदानाचा हक्क देण्यात यावा अशी मागणी एक्का फाऊंडेशन ठाणे चे अध्यक्ष... Read more »

शिक्षकांचे कैवारी, बुलंद आवाज माजी आमदार रामनाथ मोते कालवश..!

| ठाणे | माजी शिक्षक आमदार, शिक्षकांचे कैवारी, शिक्षकांच्या कोणत्याही प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे शिक्षक नेते रामनाथ मोते यांचे नुकतेच निधन झाले. जवळपास ते ४७ वर्ष शिक्षण क्षेत्रात कार्यरत होते. दरम्यान मोते... Read more »

आमदार विक्रम काळे यांच्याविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली..!

  ” केलेल्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नसल्याने कोणताही पुरावा विरोधी याचिकाकर्त्यांना मिळाला नाही. त्यामुळे हे धादांत खोटे आरोप माननीय कोर्टाने खारीज केले आहेत..”  – आमदार विक्रम काळे  | औरंगाबाद | शिक्षक मतदार... Read more »